मोदी आवास योजना ‘’ना घर का ना घाट का’’
लाभार्थी दुसऱ्या हप्त्याच्या प्रतिक्षेत, घरांची कामे होणार कधी? गुहागर, ता. 29 : ग्रामीण भागातील गरीब व बेघर लोकांसाठी मोदी आवास योजना सुरु झाली. या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात अनेक लाभार्थ्यांचे प्रस्ताव ...