रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयाचा सुधारित प्रस्ताव द्या
मुख्यमंत्री शिंदे, मंत्रीमंडळ बैठकीत तातडीने निर्णय घेऊ मुंबई, दि. 26 : रत्नागिरी येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय Govt. Medical College Ratnagiri उभारण्यात येणार आहे. यासाठीचा सुधारित प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने प्राधान्याने मंत्रीमंडळ बैठकीत सादर करावा. असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ ...