मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी केंद्रात विद्यावाचस्पती
स्थित टिळक संशोधन आणि अध्ययन केंद्रा मार्फत रत्नागिरी, ता. 12 : मुंबई विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक संशोधन आणि अध्ययन केंद्र रत्नागिरी मार्फत विद्यावाचस्पती अर्थात पीएचडी सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यशास्त्र, पत्रकारिता, तत्त्वज्ञान, इतिहास ...