माधव कोंडविलकर यांचे निधन
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्र्वर तालुक्यातील देवाचे गोठणे हे जन्मगाव ज्यांनी एका कांदबरीतून जगाच्या पटलावर आणले ते लेखक, कवी, साहित्यिक माधव गुणाजी कोंडविलकर यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. कोकणातील दिनदलितांवर होणाऱ्या अन्यायाला ...