Tag: महाविकास आघाडी

Suspension of Parambir Singh stopped

पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे

शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय, आरोपही मागे घेतले गुहागर, ता. 13 : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना शिंदे-फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले ...

सरकारच्या भ्रष्ट, नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त

सरकारच्या भ्रष्ट, नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त

भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांचा घणाघाती आरोप गुहागर : अतिवृष्टीग्रस्तांना तसेच वादळग्रस्तांना अल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीबाबतही बळीराजाची फसवणूक केली. पीक विमा ...

पेट्रोल – डिझेलचे दर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना गुहागर भाजपचे निवेदन

पेट्रोल – डिझेलचे दर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना गुहागर भाजपचे निवेदन

गुहागर : मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल - डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला आहे. त्याचप्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने करात कपात करून जनतेला दिलासा द्यावा, या मागणी गुहागर ...

बेंडल यांनी कोकणात राष्ट्रवादी बळकट करावी

बेंडल यांनी कोकणात राष्ट्रवादी बळकट करावी

उपमुख्यमंत्री अजित पवार, गुहागरच्या नगराध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश गुहागर : सत्तेच्या माध्यमातून कोकणाचा विकास करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. राजेश बेंडल यांनी पक्ष प्रवेश केल्यामुळे गुहागरमध्ये राष्ट्रवादी मजबूत होईल. त्यांना महाविकास आघाडी ...

लखीमपूर दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

लखीमपूर दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

गुहागरात बंदला समिश्र प्रतिसाद गुहागर : लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या बाबतीत घडलेल्या अंत्यत अमानुष घटनेबद्दल केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद पुकारला आला होता. गुहागर तालुक्यातील महाविकास आघाडीतील शिवसेना, ...

सचिन बाईत यांची लोकप्रतिनिधींसाठी आदर्शवत कामगिरी

व्यापाऱ्यांना भडकवणाऱ्यांना शिवसेना जशाच तसे उत्तर देईल

शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत यांचा इशारा गुहागर : उत्तर प्रदेशातील लखीमपुर दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर सोशल मीडियावर राजकीय हेतूने प्रेरित होऊन बंदला वेगळे वळण देण्याचे प्रकार सुरू आहेत. शिवसैनिक त्याला जशाच तसे ...

व्यापाऱ्यांवर बंदसाठी जबरदस्ती करु नये – निलेश सुर्वे

व्यापाऱ्यांवर बंदसाठी जबरदस्ती करु नये – निलेश सुर्वे

गुहागर : उत्तर प्रदेशातील लखीमपुर दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर सर्व आघाड्यांवर अयशस्वी ठरलेल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्यावतीने उद्या सोमवार दि. 11 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. लखीमपुर दुर्घटनेचे आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन ...

भाजप आमदारांच्या निलंबनाचे भास्कर जाधवांना बक्षीस?

भाजप आमदारांच्या निलंबनाचे भास्कर जाधवांना बक्षीस?

मुंबई : विधानसभेत गोंधळ घालणार्‍या भाजप आमदारांना वठणीवर आणणारे शिवसेनेचे आमदार आणि पावसाळी अधिवेशनातील तालुका सदस्य भास्कर जाधव यांना अध्यक्षपदाचे बक्षीस मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जाधव यांनी भाजपच्या ...

महाविकास आघाडीला अस्थिर करण्यासाठी फडणवीस कारणीभूत : हसन मुश्रीफ

महाविकास आघाडीला अस्थिर करण्यासाठी फडणवीस कारणीभूत : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : भाजपच्या पाठिंब्यावरच परमबीर सिंह यांनी 100 कोटींचे बनावट पत्र दिले. एनआयएने खाकी वेशातील दरोडेखोरांना गजाआड करावे, अशी मागणी आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. महाविकास आघाडी अस्थिर ...

ओबीसींना राजकीय आरक्षण परत मिळवून दिल्याशिवाय भाजपा मागे हटणार नाही

ओबीसींना राजकीय आरक्षण परत मिळवून दिल्याशिवाय भाजपा मागे हटणार नाही

भाजपा प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा वाघ चिपळूण : भाजपा प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी चिपळूण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांना संघटनात्मक मार्गदर्शन केले. फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ...

राज्य शासनाने पदोन्नतीमध्ये त्वरीत आरक्षण द्यावे

राज्य शासनाने पदोन्नतीमध्ये त्वरीत आरक्षण द्यावे

लवकरच जेलभरो आंदोलन करणार - सुरेश सावंत गुहागर : महाविकास आघाडी सरकार स्वत:ला पुरोगामी म्हणणारे सरकार असले तरी पदोन्नती मधील मागासवर्गीयांच्या आरक्षण प्रश्नी महाविकास आघाडी सरकारचा बुरखा फाटला आहे. महाविकास ...

Dhananjay Munde

मुंढे – शर्मा प्रकरणाने महाराष्ट्रात राजकीय खळबळ

कौटुंबिक कलहामुळे धनंजय मुंडेंची राजकीय कारकिर्द धोक्यात ? बॉलीवूडमधील गायिका रेणू अशोक शर्मा हीने महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याची तक्रार ओशिवरा पोलीसा ठाण्यात 10 जानेवारी ...

बँकेत बनावट सोने ठेऊन १४ लाख ६३ हजाराची फसवणूक

गुहागरात ग्रामपंचायत धुळवड

२९ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू गुहागर : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर ग्रामपंचायत निवडणूका गाव पॅनेलच्या माध्यमातून ...

मार्च नंतर वाजली शाळेची घंटा

बिले भरली नाही म्हणून वीज तोडलीत तर संघर्ष करू

नीलेश सुर्वे, महावितरणसमोर भाजपने केली वीजबिलांची होळी गुहागर, ता. 23 : गेल्या सहा महिन्यात गुहागर तालुक्यात वीज गेली नाही असा एक दिवस नाही. दिवाळीच्या सणही सुखात गेला नाही. खंडीत वीजपुरवठा ...

कोरोना संकटात कुटुंब सांभाळणार्यांची आज वर्षपूर्ती- डॉ. विनय नातू

कोरोना संकटात कुटुंब सांभाळणार्यांची आज वर्षपूर्ती- डॉ. विनय नातू

गुहागर : कोरोना काळात - निसर्ग चक्रीवादळात सत्ताधारी आमदार, खासदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री यांनी फारशी फिरती केली नाही. ते आता मात्र आपली वर्षपूर्ती साजरी करत आहेत. शिवसेनेचे गुहागरमधील शाखांची स्थापना आणि ...