Tag: महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय

कोकण नमन लोककला मंचाची स्थापना

नमन कलावंतांना राजाश्रय व लोकाश्रय मिळावा

सुधाकर मास्कर, कोरोना संकटानंतर शासनाचे दुर्लक्ष गुहागर, ता. 18 : मराठवाड्यातील तमाशा आणि लावणी ही लोककला जशी राजाश्रयामुळे राज्यात प्रसिध्द झाली. त्याचपध्दतीने बहुरंगी संपूर्ण महाराष्ट्रात लोकाश्रय लाभावा. या लोककलाकारांच्या मागण्यांना ...