ग्राहकांना मिळणार डिस्काऊंट ऑफर, दसरा दिवाळीत दुहेरी फायदा
मर्दा ॲण्ड सन्स्चे शृंगारतळीत उद्घाटन गुहागर शहरातील कापड आणि भांड्याचे व्यापारी असलेल्या मर्दा परिवाराने शृंगारतळीतही गृहोपयोगी, विविध प्रकारातील भांडी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु, स्वच्छता उपकरणे आदी साहित्याचे दुकान सुरु केले आहे. यापूर्वी ...



















