बारा कोंड बक्षिस देणारी तळवलीची सुकाई देवी
जागृत देवस्थान, नवसाला पावणारी, माहेरवाशिणींच्या हाकेला धावणारी देवी असा तळवलीच्या (ता. गुहागर) श्री सुकाई देवीचा महिमा आहे. देवदीपावलीचा उत्सवाच्या निमित्ताने येथे मोठी जत्रा भरते. शिमगोत्सवात माडवळ नाचवत आणणे आणि पालख्यांची ...


















