Tag: मराठी बातम्या

नवानगरच्या शाळेत व्हर्च्युअल क्लासरूम

नवानगरच्या शाळेत व्हर्च्युअल क्लासरूम

गुहागर : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा वेलदुर नवानगर येथे बालभारती पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आभासी वर्गखोली अर्थात व्हर्च्युअल क्लासरूम बांधण्यात आली आहे. ही वर्गखोली पहाण्यासाठी आज गुहागरचे शिक्षणाधिकारी ...

ईद ए मिलाद यावर्षी होणार साधेपणाने

ईद ए मिलाद यावर्षी होणार साधेपणाने

(खालील लेख लिहिण्यासाठी मौलाना समीर बोट, गुहागर टाईम्सचे संपादक निसार खान यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल गुहागर न्यूज आभारी आहे. धन्यवाद.) आज (ता. 28) पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन. खरतरं ...

ग्राहकांना मिळणार डिस्काऊंट ऑफर, दसरा दिवाळीत दुहेरी फायदा

ग्राहकांना मिळणार डिस्काऊंट ऑफर, दसरा दिवाळीत दुहेरी फायदा

मर्दा ॲण्ड सन्स्‌चे शृंगारतळीत उद्‌घाटन गुहागर शहरातील कापड आणि भांड्याचे व्यापारी असलेल्या मर्दा परिवाराने शृंगारतळीतही गृहोपयोगी, विविध प्रकारातील भांडी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु, स्वच्छता उपकरणे आदी साहित्याचे दुकान सुरु केले आहे. यापूर्वी ...

धोपावेच्या तरुणाची अनोखी दौड !

धोपावेच्या तरुणाची अनोखी दौड !

मंगलेश कोलथरकरने दीड तासात पार केले २७ किमी अंतर गुहागर : तालुक्यातील धोपावे येथील मंगलेश अनिल कोलथरकर या तरुणाने एक संकल्प, एक ध्येय ठेवून विजयादशमीच्या दिवशी धोपावे ते शृंगारतळी असे ...

ओबीसींची लाट धडकणार तहसील कार्यालयावर

ओबीसींची लाट धडकणार तहसील कार्यालयावर

3 नोव्हेंबरला निदर्शने, सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचा सहभाग गुहागर : ओबीसींच्या प्रमुख मागण्यासाठी संघर्ष समितीच्यावतीने ३ नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वा. ओबीसी आरक्षणासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व तहसीलदारांना एकाचवेळी निवेदन ...

Navlai Petrol Pump

दसऱ्याचा मुहूर्त साधला… अनेक व्यवसायांना सुरवात

गुहागर : साडेतिन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला दसरा, विजयादशमीचा दिवशी अनेकांनी नव्या उद्योग, व्यवसायांना सुरवात केली आहे. कोरोनामुळे आठ महिने ठप्प असलेल्या आर्थिक घडीच्या पार्श्वभुमीवर झालेले उद्‌घाटन सोहळे आम्ही पुन्हा ...

जनतेतील योद्ध्यांचा भाजपतर्फे सन्मान

जनतेतील योद्ध्यांचा भाजपतर्फे सन्मान

गुहागर : गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोरोना संक्रमण काळात तसेच अन्य वेळीसुद्धा सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवा पुरविणारे, शृंगारतळी, पालशेत, वेळंब भागातील डॉक्टर तसेच समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला. विशेष ...

चिखलीत विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यु

विजेचा शॉक लागून १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

गुहागर : शृंगारतळी येथील प्रसिद्ध मीना बाजार येथे एका दुकानावर ग्रीननेट बांधण्यासाठी चढलेल्या १७ वर्षीय तरुणाला ११ केव्ही विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या ...

ते सध्या काय करतात ?

ते सध्या काय करतात ?

1999 पासूनच्या विधानसभा निवडणुकांचा आढावा घेतला तर गुहागर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पक्षांचे पराभुत झालेले अनेक उमेदवार आजही राजकारणात सक्रिय आहेत. अपवाद आहे तो दोन उमेदवारांचा. एक विजयराव भोसले. ज्यांनी 2014 ...

पं. स. उपसभापतींनी केली नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी

पं. स. उपसभापतींनी केली नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी

गुहागर : परतीच्या पावसामुळे तालुक्यातील शेतीची पूर्णतः वाताहत झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पंचायत समिती उपसभापती सुनिल पवार यांनी नुकतीच पाहणी करून या शेतकऱ्यांना धीर दिला. तसेच शासनाने जाहीर ...

शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी आवाहन

शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी आवाहन

श्री शनेश्वर फाउंडेशन मुंबई संस्थेचा पुढाकार गुहागर : श्री शनेश्वर फाउंडेशन मुंबई यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ महाराष्ट्रातील तेली समाजातील विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी समाजातील ...

संगणक कौशल्य अभियानाचा लाभ घ्यावा

संगणक कौशल्य अभियानाचा लाभ घ्यावा

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री. बाबाजी जाधव यांचे आवाहन गुहागर : रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू संपूर्ण रत्नागिरी जिल्हा मध्ये संगणक कौशल्य अभियान सुरू ...

जयंती देवी शक्तिपीठ

जयंती देवी शक्तिपीठ

देवभूमी अशी ओळख असणाऱ्या हिमाचल प्रदेशातील जिंद (पूर्वीचे नाव जयंतापुरी) या जिल्ह्याच्या ठिकाणी  51 शक्तिपीठापैकी जयंती देवी हे एक शक्तिपीठ आहे. कांगरा किल्ल्यापासून 3.5 कि.मी. अंतरावर एका डोंगरावर हे स्थान ...

MP Sunil Tatkare

हक्कभंग तातडीने स्वीकृत करावा – खासदार तटकरे

गुहागर  : माझ्यामुळे राज्यातल्या सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचा समज गैरसमज संदेश जाता कामा नये म्हणुन मी स्वतः विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले याना विनंती करणार आहे की त्यांनी हा हक्कभंग तातडीने स्वीकृत ...

शक्तिपीठ : देवीकूप अर्थात भद्रकाली मंदिर

शक्तिपीठ : देवीकूप अर्थात भद्रकाली मंदिर

हे शक्तिपीठ हरियाणा राज्यामध्ये कुरुक्षेत्र जिल्ह्यात आहे. दिल्लीपासून ५५ कि.मी. आणि कुरुक्षेत्र रेल्वेस्थानकापासून झाशी मार्गावर ४ कि.मी.वर हे शक्तिपीठ आहे. हे मंदीर द्वेपायन सरोवराजवळ असून मंदीर परिसरात दक्षिणमुखी हनुमान, गणेश, ...

आरोग्य सेवेचा वसा घेतलेल्या कोरोना योद्धा मीराबाई हुडे

आरोग्य सेवेचा वसा घेतलेल्या कोरोना योद्धा मीराबाई हुडे

सर्वसामान्य माणसे कोरोना रुग्णाचे वाढते आकडे पाहून घरबसल्या चिंतेत पडत होती. परंतू 18 मार्चपासून आजतागायत सणवार, वैयक्तिक जीवन, वैयक्तिक अडीअडचणी दूर ठेवून आशा सेविका, आरोग्य सेवक / सेविका, कोविड सेंटरमधील ...

गावात सौहार्दपूर्ण वातावरण ठेवणारी कोविड योद्धा

गावात सौहार्दपूर्ण वातावरण ठेवणारी कोविड योद्धा

सौ. अमृता जानवळकर : गावाच्या सहकार्यामुळेच सेवा करण्याची ऊर्जा मिळाली सर्वसामान्य माणसे जेव्हा कोरोना रुग्णाचे वाढते आकडे पाहून घरबसल्या चिंतेत पडत होती. परंतू 18 मार्चपासून आजतागायत सणवार, वैयक्तिक जीवन, वैयक्तिक ...

Sanjay Kadam

ही केवळ स्टंटबाजी – माजी आमदार संजय कदम

गुहागर : पुत्रप्रेमापोटी स्थानिक आमदारांना डावलून तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोली विधानसभा मतदार संघात आपले पुत्र योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजनाचा सपाटा लावला होता. हा हक्कभंग नव्हता का. ...

kadam tatkare

खासदार सुनील तटकरेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव

गुहागर :  रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे हे दापोली विधानसभा मतदारसंघात होणार्‍या विकासकामांच्या भूमीपुजनाला आपणास निमंत्रण देत नाहीत. आपल्याला विश्‍वासात न घेता कार्यक्रम करतात. असे नमुद करत दापोली विधानसभा ...

आशा सेविकांचा जीवनश्री प्रतिष्ठानतर्फे सन्मान

आशा सेविकांचा जीवनश्री प्रतिष्ठानतर्फे सन्मान

कोरोना काळातील नवदुर्गा -संतोष वरंडे गुहागर : कोरोना महामारीच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे काम केले अशा गुहागर शहरातील सात आशा सेविकांचा जीवनश्री प्रतिष्ठान संस्थेतर्फे सन्मान ...

Page 355 of 364 1 354 355 356 364