नातू महाविद्यालयातील प्रा. सुतार यांना राज्यस्तरीय पुरस्कार
गुहागर : ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था टाकळीभान ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर या सामाजिक संस्थेच्यावतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. या वर्षीचा हा पुरस्कार मार्गताम्हाने महाविद्यालयाचे ...