Tag: मराठी बातम्या

Aditi Tatkare at Bhumi Pottary

भुमि पॉटरीसारखे उद्योग कोकण समृध्द करतील – राज्यमंत्री आदिती तटकरे

गुहागर : मातीची भांडी बनविण्याचा वेगळा उद्योग गुहागरमध्ये आकाराला येतोय ही आनंदाची गोष्ट आहे. असे पर्यावरण पुरक आणि प्रदुषण विरहीत  प्रकल्प कोकणातील पर्यटन समृध्द करतील. शिवाय त्यातून उत्पन्न होणाऱ्या रोजगारामुळे ...

राजेश बेंडल राष्ट्रवादीत सक्रिय तर प्रदिप बेंडल यांचा पक्षप्रवेश

खा. तटकरे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादीत सक्रीय होणार !

राजेश बेंडल : शहर विकास आघाडीचे अस्तित्व अबाधित गुहागर : मी आजही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. मध्यंतरीच्या काळात पक्षापासून लांब होतो, पक्षासोबत असलेली नाळ कधीच तुटली नव्हती. खासदार सुनील तटकरे साहेबांच्या ...

गुहागरात प्रधानमंत्री पिक विमा योजना रथाचा शुभारंभ

गुहागरात प्रधानमंत्री पिक विमा योजना रथाचा शुभारंभ

तालुक्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा - सुनिल पवार गुहागर : तालुक्यातील नुकसान झालेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती पोहोचावी यासाठी कृषी विभागाच्या वतीने पीक विम्याची गावोगावी फिरून माहिती ...

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांवर कारवाई !

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांवर कारवाई !

घेतलेले पैसे परत करण्याचे तहसीलदारांचे लाभार्थ्यांना पत्र गुहागर : पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांविरोधात कारवाईचा बडगा शासनाने उगारला आहे. दरम्यान, घेतलेली रक्कम येत्या सात दिवसात ...

आबलोलीचा संतोष फटकरे छोट्या पडद्यावर

आबलोलीचा संतोष फटकरे छोट्या पडद्यावर

'बाळू मामाच्या नावानं चांगभलं' मालिकेतून पदार्पण गुहागर : तालुक्यातील आबलोली खालील पागडेवाडी येथील युवा कलाकार संतोष फटकरे याने कलर्स मराठी वाहिनीवरील 'बाळू मामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर ...

पालशेत समुद्रात मच्छीमार बोट बुडाली

पालशेत समुद्रात मच्छीमार बोट बुडाली

गुहागर : समुद्रातील खराब हवामानामुळे गेली दोन महिने जयगड येथे अडकलेली नौका मुंबईच्या दिशेने जात असताना पालशेत समुद्रात बुडाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. मात्र या दुर्घटनेतील सर्व खलाशी सुखरूप आहेत.जयगड ...

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी सुहास गायकवाड

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी सुहास गायकवाड

सचिवपदी प्रकाश गोरे यांची निवड गुहागर : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटना तालुका शाखा गुहागरची नूतन कार्यकारिणी नुकतीच संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे व जिल्हा सचिव संतोष मोहिते, माजी तालुकाध्यक्ष सिद्धार्थ ...

चिखलीत विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यु

गिमवीतील विहीरीत सापडला मृतदेह

गुहागर, ता. 04 : तालुक्यातील गिमवी वरचीवाडी येथे नारळी पोफळीच्या बागेमधील विहीरीत पुरुषाचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह अजय रामचंद्र जाधव (वय 45) रा. गिमवी वरचीवाडी यांचा आहे. सदर घटनेची ...

वादळग्रस्तांना फराळ देवून दिवाळी साजरी करुया

वादळग्रस्तांना फराळ देवून दिवाळी साजरी करुया

गुहागर न्यूज आणि शिवतेज फाऊंडेशनच्या उपक्रमात सहभागी व्हा आपल्या सर्वांना माहिती आहेच निसर्ग वादळाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत केले. कित्येकांचे घरसंसार उध्वस्त झाले. बागा भुईसपाट झाल्या. ...

जाग आली नाही तर ओबीसी रस्त्यावर उतरतील

जाग आली नाही तर ओबीसी रस्त्यावर उतरतील

श्रीकृष्ण वणे : गुहागरमध्ये ओबीसी समाजाचा आक्रोश मोर्चा गुहागर, ता. 03 : ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी आम्ही राज्य सरकारपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत निवेदने दिली. आज राज्यातील प्रत्येक तहसीलदारांना आपण भेटतो आहोत. हिवाळी अधिवेशनातही ...

Guhagar Busstand

एस.टी.कर्मचारी आक्रोश करण्याच्या तयारीत

तीन महिन्यांचे वेतन थकले, महागाईभत्ता व सण उचलीचे नावंच नाही गुहागर : मुंबईसह राज्यात आपत्तकालीन परिस्थितही सेवा बजावणारे एस.टी. महामंडळाचे कामगारांना ऑगस्ट 2020 पासूनचे वेतन मिळालेले नाही. अन्य शासकीय कर्मचाऱ्यांना ...

3 नोव्हेंबरला ओबीसी रस्त्यावर उतरणार

3 नोव्हेंबरला ओबीसी रस्त्यावर उतरणार

गुहागर : ओबीसी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य तर्फे उद्या (ता. 3) राज्यातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. गुहागर तालुक्यातील सर्वपक्षीय ओबीसी समाजाने ही निदर्शने यशस्वी करण्यासाठी मोर्चबांधणी ...

जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या नियुक्त्या जाहीर

जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या नियुक्त्या जाहीर

गुहागर : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या गुहागर तालुकाध्यक्षपदी अमोल  धुमाळ यांची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या उपाध्यक्षपदी प्रदिप पडवाळ, सागर भडंगे, कार्याध्यक्षपदी महेश आंधळे, कोषाध्यक्षपदी ईश्वर ...

दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी पांडुरंग दाभोळकर

दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी पांडुरंग दाभोळकर

गुहागर : पालशेत येथील दर्यावर्दी प्रतिष्ठानची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या सभेत पांडुरंग दाभोळकर यांनाच पुन्हा एकदा सर्वानुमते संस्थेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. तसेच आगामी पाच वर्षासाठी ...

शिवसेनेचे चैतन्य, उर्जा असलेले युवासैनिक व्हा

शिवसेनेचे चैतन्य, उर्जा असलेले युवासैनिक व्हा

आमदार जाधव, पालपेणेत युवा सेना पदाधिकाऱ्यांची बैठक गुहागर : त्यागाचे प्रतिक असलेला भगवा हाती घेण्यासाठी मजबुत मनगटांची आवश्यकता असते. त्यासाठी आज आलेली शिथिलतेची राख काढून मनातील शिवसेनेचे चैतन्य, उर्जा असलेला ...

चिरेखाण उत्खननाला लवकरच परवानगी

चिरेखाण उत्खननाला लवकरच परवानगी

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, अवैध उत्खनन करणाऱ्यावर कारवाई करा गुहागर : चिरेखाण उत्खननाला महाराष्ट्र सरकार लवकरच परवानगी देणार आहे. मात्र बेकायदेशीररित्या कोणी उत्खनन करत असेल तर त्यावर कारवाई करा. केवळ ...

गुहागरवासीयांच्या सेवेत आय. के. टायर्स

गुहागरवासीयांच्या सेवेत आय. के. टायर्स

शृंगारतळी येथे आय. के. टायर्स या नव्या दुकानाचा शुभारंभ गुहागर : तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळखल्या शृंगारतळीमध्ये टायर्सच्या नव्या दालनाचा शुभारंभ मंगळवार, दि. 3.11.2020  रोजी सकाळी 10.00 वाजता होत आहे. ...

सरपंच जनतेतूनच !

सरपंच जनतेतूनच !

महाविकास आघाडी सरकारने घेतली माघार मुंबई : भाजप सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला होता. जनतेतून निवडून आलेले सरपंच बदलण्यासाठी सुरू असलेले लोकशाहीविरोधी प्रयत्न आपल्या अंगलट येत असल्याचे लक्षात ...

शृंगारतळी बाजारपेठेत सर्वांना विश्वासात घेऊन काम करा

शृंगारतळी बाजारपेठेत सर्वांना विश्वासात घेऊन काम करा

महामार्ग अधिकारी व प्रांताधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांची मागणी गुहागर : गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे शृंगारतळी बाजार पेठेतून काम सुरू करताना प्रथम याठिकाणी मार्किंग करा आणि त्यानंतरच कामाला सुरुवात करा, अशी मागणी पाटपन्हाळे ...

जेईई अॅडव्हान्स परीक्षेत सार्थक बावधनकरचे सुयश

जेईई अॅडव्हान्स परीक्षेत सार्थक बावधनकरचे सुयश

गुहागर : नुकत्याच झालेल्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेमध्ये गुहागरच्या कु. सार्थक विष्णु बावधनकर यांने जेईई मेन परीक्षेत ९८.८४ टक्के गुण मिळवून यश संपादन केले. त्याला मेरीटनुसार आय.आय.टी पवई या नामांकित इंजिनियरिंग ...

Page 349 of 359 1 348 349 350 359