ओबीसी संघर्ष वारी आमदारांच्या दारी
आ. भास्करराव जाधव यांना निवेदन गुहागर : ओबीसी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य तालुका शाखा गुहागरच्या वतीने गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्करराव जाधव यांना ओबीसी संघर्ष वारी आमदारांच्या दारी ...
आ. भास्करराव जाधव यांना निवेदन गुहागर : ओबीसी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य तालुका शाखा गुहागरच्या वतीने गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्करराव जाधव यांना ओबीसी संघर्ष वारी आमदारांच्या दारी ...
रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलाच यशस्वी प्रयोग गुहागर : गुहागर अथांग समुद्र किनारा लाभला आहे. येथील खाऱ्या पाण्यातील मच्छि सर्वत्र प्रसिद्ध आहे. गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम तेलगडे यांनी आपल्या ...
अरुण परचुरे ; ट्रस्टने दर्शनासाठी तयार केली नियमावली गुहागर, ता. 15 : शासनाचा आदेशाप्रमाणे गुहागर शहरातील श्री देव व्याडेश्र्वर आणि श्री दुर्गादेवी आदी मंदिरे आजपासून दर्शनासाठी खुली होणार आहेत. श्रावण ...
कोरोना नियमांचे पालन करुन मंदिरात धार्मिक कार्यक्रमही सुरु गुहागर : मंदिरे खुली करण्याचा निर्णय झाल्यावर श्री दुर्गादेवी देवस्थानने भक्तांसाठी भक्तनिवास सुरु केला आहे. मात्र भक्तनिवासाच्या खोल्यांचा वापर झाल्यावर पुढील २४ ...
गुहागरमध्ये पर्यटकांची गर्दी, व्यावसायिक सुखावले गुहागर, ता. 18 : कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे थांबलेले पर्यटन दिवाळीच्या सुट्टीत पुन्हा सुरु झाले. गेले 8 महिने तणाव सहन केल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात मोकळा श्र्वास ...
गुहागर : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभा-चिरा उत्खननासाठी राज्य शासनाकडून परवानगी मिळवून दिल्याबद्दल गुहागर तालुका चिरेखाण संघटनेने आमदार श्री. भास्करराव जाधव यांचे आभार मानले.आमदार श्री. जाधव आज गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हा परिषद ...
गुहागर : रस्ता रुंदीकरणात शृंगारतळी बाजारपेठेतून भूमीगत केबल वाहिन्या टाकण्यासाठीचा सर्वे सुरु झाला आहे. या सर्व्हे बद्दल व्यापाऱ्यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.रस्ता रुंदीकरणात शृंगारतळी बाजारपेठेचा विषय समोर आला आहे. ...
पालपेणे तळ्याचीवाडी येथील प्रकार, जावई पोलिसांच्या ताब्यात गुहागर : कौटुंबिक वादातून जावयाने सासूच्या डोक्यावर व मानेवर कोयत्याने वार केल्याची घटना गुहागर तालुक्यातील पालपेणे तळ्याचीवाडी येथे घडली. याप्रकरणी जावयाला पोलिसांनी ताब्यात ...
गुहागर : विद्यार्थी प्रिय शिक्षक आणि कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख पांडुरंग गौरू भायनाक (गुरुजी) यांचे मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने चिपळूण येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना निधन झाले. मृत्यूसमयी ते ५७ वर्षांचे ...
गुहागर : सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून शिक्षीत युवा वर्गाला योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाहीत. ग्रामीण भागातील युवा वर्गाला नोकरी विषयक योग्य ती माहिती ...
जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट गुहागर : तालुक्यातील पाचेरी आगर गावात अतिसार संसर्गाचे रुग्ण सापडल्याने परिसरासह आरोग्य यंत्रात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा वैद्यकीय अधिकारी बबिता कमलापुरकर यांनी तातडीने पाचेरी अगर ...
सोबत पोलीस असल्याने आज सर्वाधिक दंडवसुली गुहागर, ता. 23 : येथील नगरपंचायतीने आज मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईचा फटका तरुण, तरुणी आणि काही पर्यटकांनाही बसला. दिवसभरात 16 ...
नीलेश सुर्वे, महावितरणसमोर भाजपने केली वीजबिलांची होळी गुहागर, ता. 23 : गेल्या सहा महिन्यात गुहागर तालुक्यात वीज गेली नाही असा एक दिवस नाही. दिवाळीच्या सणही सुखात गेला नाही. खंडीत वीजपुरवठा ...
अतुल काळसेकर; गुहागरमध्ये नीलक्रांती पुस्तकाचे प्रकाशन गुहागर, ता. 22 : महाविकास आघाडी सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेतील काही योजना चोरुन पिकेल ते विकेल ही योजना सुरु केली आहे. या योजनेतील सर्व ...
डॉ. विनय नातू : या नेत्यांना जनतेची दिशाभुल करणेच ठाऊक गुहागर, ता. 22 : ज्या नेत्यांना कधीही आपल्या कार्यकर्त्यांना चांगल्या उद्योगधंद्यांला लावावे असे वाटत नाही. जे नेते पोटापाण्याकरीता धंदा करणाऱ्यांना ...
गुहागर : कोरोनाचे संकट, निसर्ग वादळ, विदर्भात आलेला पुर, अतिवृष्टी यामुळे जनतेला वीज बीलात सवलत देऊ. अशी घोषणा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने केली होती. मात्र आपण केलेल्या घोषणेचा विसर आघाडी ...
गुहागर, ता. 22 : कलर्स मराठी वाहिनीवरील 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या लोकप्रिय मालिकेत गुहागर तालुक्यातील अडूर येथील कु. रोहित सुधाकर तुपट याला संधी मिळाली आहे. रोहित या मालिकेत पाटील यांचा ...
गुहागर : महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत मिशन बंधारे मोहिम गुहागर बरोबरच संपूर्ण जिल्ह्यात २००८ पासून सुरु झाली. श्रमदानावर आधारीत या मोहिमेतून बंधारे बांधून पाणी अडवण्याचा अभिनव उपक्रम पंचायत समिती ...
कीप इट ब्ल्यू ऑर्गनायझेशनचा पुढाकार ; गुहागर बाग किनारी स्वच्छता मोहीम गुहागर : कीप इट ब्ल्यू ऑर्गनायझेशनच्या केतन वरंडे व सुशांत निंबरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेसाठी युवावर्गाला आव्हान ...
गुहागर : गुहागर शहर परिसरात गेल्या आठवडाभरात सुमारे 15 वानर मेले. हे वाक्य चमत्कारीक आहे. परंतू सत्य आहे. याला कारण आहे खालचापाट जांगळवाडीतील महावितरणचे उपकेंद्र. दिवाळीपूर्वी जांगळवाडीतील उपकेंद्रातून वीज पुरवठा ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.