Tag: मराठी बातम्या

कोकणातील बागायतदारांचे प्रश्न पवारसाहेब समजून घेणार

कोकणातील बागायतदारांचे प्रश्न पवारसाहेब समजून घेणार

आमदार शेखर निकमांचे प्रयत्न; शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक गुहागर, ता. 3 :  कोकणातील आंबा, काजू, फणस आदी बागायदारांच्या समस्या सोडविण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री, खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ...

कोकणात पर्यटन व्यावसायिकांना प्रदूषण च्या नोटिसा

कोकणात पर्यटन व्यावसायिकांना प्रदूषण च्या नोटिसा

कारवाईचा धाक; महाराष्ट्र राज्याच्या अधिवेशनातही झाली चर्चा गुहागर, ता. 3 : कोकणातील पर्यटन व्यावसायिकांना महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने नोटिसा पाठवल्या आहेत. हवा आणि पाण्याचे प्रदूषण करत नसल्याचा दाखल्या घ्या. अन्यथा ...

कौंढर काळसुर येथे दारुचा महापूर

कौंढर काळसुर येथे दारुचा महापूर

एक्साईजची कारवाई, पावणेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त गुहागर ता. 2 : कौंढर काळसुर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टीवर धाड टाकून 5 लाख 76 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  ...

डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या कादंबरीस राजे संभाजी पुरस्कार जाहीर

डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या कादंबरीस राजे संभाजी पुरस्कार जाहीर

गुहागर : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या राजे संभाजी  साहित्य पुरस्कारासाठी डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या 'पिपिलिका मुक्तिधाम' कादंबरीची राजे संभाजी उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कारासाठी चार परीक्षकांनी ...

उत्तम दर्जाची पाणी योजनाच हस्तांतरीत करणार

उत्तम दर्जाची पाणी योजनाच हस्तांतरीत करणार

उपअभियंता अपूर्वा पाटील, जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी सल्लागार नेमला गुहागर, 02 : पालशेतच्या पेरिअर्बन पाणी योजेनच्या कामावर आमचे लक्ष आहे. जलशुध्दीकरण प्रकल्प (Filtration Project) योग्यरितीने व्हावा यासाठी आम्ही ठेकेदाराला सल्लागारही दिला आहे. ...

साडेसात कोटीची नळपाणी योजना कधी सुरु होणार

साडेसात कोटीची नळपाणी योजना कधी सुरु होणार

पालशेत : ग्रामस्थांनी कामाच्या दर्जाबाबत उपस्थित केले प्रश्र्न गुहागर, ता. 02 : पेरिअर्बन स्कीममधुन पालशेतसाठी मंजुर झालेल्या पाणी योजनेची (Water Scheme) मुदतवाढ थांबत नाही. जलशुध्दीकरण प्रकल्प काम पूर्ण नाही. पाणी ...

उमराठ ग्रामपंचायतीतर्फे सरपंच आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन

उमराठ ग्रामपंचायतीतर्फे सरपंच आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन

जनार्दन आंबेकर ; गावातील प्रत्येक वाडीतील ग्रामस्थांशी सुसंवाद साधणार गुहागर : तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच जनार्दन पांडुरंग आंबेकर, उपसरपंच सुरज अरुण घाडे व सदस्य यांनी उमराठ गावातील ग्रामस्थांच्या समस्या, ...

पाच राज्यातील निवडणुकीचा बिगुल वाजला

पाच राज्यातील निवडणुकीचा बिगुल वाजला

27 मार्चला मतदानाचा पहिला टप्पा, 2 मे होणार मतमोजणी गुहागर, ता. 26 : देशातील पश्चिम बंगाल, आसम, केरळ, तामिलनाडु या चार राज्यात आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील मार्च महिन्यात विधानसभा ...

अँगलिंग फिशिंगच्या गावात कासव संवर्धन

अँगलिंग फिशिंगच्या गावात कासव संवर्धन

तवसाळ समुद्रकिनारी एकाच दिवशी सापडली 7 घरटी गुहागर, ता. 28 : अँगलिंग फिशिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या तवसाळच्या समुद्रकिनाऱ्यावर एकाच दिवशी कासवांची 7 घरटी सापडली.  येथील कासवमित्रांनी एकूण 8 घरट्यांतून 872 कासवांची ...

ग्रामीण रुग्णालयाला स्त्री रोग तज्ञ द्या

ग्रामीण रुग्णालयाला स्त्री रोग तज्ञ द्या

भाजयुमोचे जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन गुहागर, ता. 25 : शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये स्त्री रोग तज्ञ नसल्याचे गरोदर माता आणि अन्य महिलांना उपचारासाठी अन्यत्र जावे लागत आहे. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया थांबल्या ...

कोतळूक ग्रामपंचायतीच्या इमारतीचे नूतनीकरण

कोतळूक ग्रामपंचायतीच्या इमारतीचे नूतनीकरण

सरपंच सौ. गोरिवले यांनी केला शुभारंभ; ग्रामस्थांचे स्वप्न पूर्ण होणार गुहागर, ता. 25 : विविध पुरस्कार मिळविणाऱ्या कोतळूक गावाने ग्रामपंचायत इमारतीचे नुतनीकरण करण्याचे ठरविले आहे. या कामाचा शुभारंभ सरपंच सौ. ...

वेळणेश्वर जि. प. गटात हळदीकुंकू व संगीत खुर्ची स्पर्धा

वेळणेश्वर जि. प. गटात हळदीकुंकू व संगीत खुर्ची स्पर्धा

जयेश वेल्हाळ फाऊंडेशन व भाजप गुहागरच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 25 : तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हा परिषद गटात गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी  व जयेश वेल्हाळ फाउंडेशन यांच्यावतीने महिलांकरता हळदीकुंकू समारंभ ...

गुहागर ता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यकारिणी जाहीर

गुहागर ता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यकारिणी जाहीर

गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या नेतृत्वाखाली चिखली जनसंपर्क कार्यालय येथे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक पार पडली.यावेळी पक्षवाढीसाठी गुहागर तालुक्याची नियोजन ...

तवसाळ आगर समुद्र किनारी कासवाला जीवदान

तवसाळ आगर समुद्र किनारी कासवाला जीवदान

जाळ्यात अडकले होते आँलिव्ह रिडले प्रजातीचे कासव गुहागर तालुक्यातील तवसाळ आगर गावात मच्छीमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकलेल्या कासवाला पाटील कुटुंबीयांकडून जीवदान देण्यात आले आहे तालुक्यातील अरबी समुद्राच्या शेवटच्या टोकाला असणारे गाव ...

विलास वाघे यांची जिल्हा नियोजन मंडळावर निवड

विलास वाघे यांची जिल्हा नियोजन मंडळावर निवड

गुहागर : गुहागर पंचायत समितीचे माजी सभापती आणि आमदार भास्करराव जाधव यांचे विश्वासू सहकारी कोतळूक गावाचे सुपुत्र श्री. विलास वाघे यांची रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य म्हणून निवड झाली आहे. ...

आरजीपीएलतर्फे सामाजिक न्याय दिनी कचरापेट्यांचे वाटप

आरजीपीएलतर्फे सामाजिक न्याय दिनी कचरापेट्यांचे वाटप

गुहागर : आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस आणि विधुत प्रकल्पाच्या वतीने स्वच्छता अभियानास प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. ए. के. सामंता यांच्या हस्ते आरजीपीपीएल हाऊसिंग ...

स्वछता ही ईश्वर सेवा

स्वछता ही ईश्वर सेवा

व्यवस्थापकीय संचालक असीम कुमार सामंता गुहागर : रत्नागिरी जिल्हाधिकारी  यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समुद्र किनारे स्वछता अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत आरजीपीपीएल कंपनी व ग्रामपंचायत वेळणेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने ...

संघर्ष हेच छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे गमक-प्रा.अमोल जड्याळ

संघर्ष हेच छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे गमक-प्रा.अमोल जड्याळ

गुहागर (प्रतिनिधी): छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य हे मोठ्या संघर्षातुन निर्माण झाले आहे.अनेक वादळे या स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपतींनी झेलली आहेत.त्यामुळे  संघर्ष हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.असे प्रतिपादन प्रा.अमोल जड्याळ यांनी ...

व्याडेश्र्वर देवस्थानतर्फे राममंदिरासाठी अडीच लाखाचा निधी

व्याडेश्र्वर देवस्थानतर्फे राममंदिरासाठी अडीच लाखाचा निधी

गुहागर, ता. 18 : अयोध्येतील प्रभु श्री रामचंद्राच्या मंदिर निर्माणासाठी व्याडेश्र्वर देवस्थानने दोन लाख एकावन्न हजार रुपयांची देणगी दिली आहे. व्याडेश्र्वर देवस्थानचे अध्यक्ष अरुण परचुरे, उपाध्यक्ष शार्दुल भावे, प्रकाश भावे, ...

तिरंगा फडकविण्याचा मान युवकाला

ज्ञानरश्मी वाचनालयाच्या विविध कक्षांना देणगी द्यावी

राजेंद्र आरेकर यांचे आवाहन; इमारतीचे काम पूर्ण गुहागर, ता. 18 : ज्ञानरश्मी वाचनालयाच्या नूतन इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. एकूण 4 हजार स्क्वेअर फुट बांधकामाला सुमारे रु. 45 लाख इतका ...

Page 344 of 364 1 343 344 345 364