गुहागर तालुक्यात कडकडीत बंद
शृंगारतळीत पोलीसांची वाहनचालकांवर कडक कारवाई गुहागर, ता. 10 : आज राज्यात विकेंड लॉकडाऊन पाळला जात आहे. त्याला गुहागर तालुक्यातील व्यापाऱ्यांनी पाठींबा देत दुकाने बंद ठेवली. त्यामुळे शृंगारतळीसह आबलोली, गुहागर, तळवली, ...
शृंगारतळीत पोलीसांची वाहनचालकांवर कडक कारवाई गुहागर, ता. 10 : आज राज्यात विकेंड लॉकडाऊन पाळला जात आहे. त्याला गुहागर तालुक्यातील व्यापाऱ्यांनी पाठींबा देत दुकाने बंद ठेवली. त्यामुळे शृंगारतळीसह आबलोली, गुहागर, तळवली, ...
अनेकजण लसीकरण केंद्रावर जाऊन रोज हजेरी लावतात गुहागर : तालुक्यातही कोरोनाचा प्रादुर्भावर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. कोविड लसीकरणाच्या माध्यमातून कोरोना विरोधातील लढाई अधिक तीव्र करण्यात आली असतानाच लसीचा तुटवड्यामुळे येथील ...
शासनाच्या निर्णयाचा निषेध गुहागर : राज्यात मिनी लॉकडाऊनच्या आदेशाने शृंगारतळी बाजारपेठ मंगळवारपासून पोलिस प्रशासनाने सक्तीने दुकाने बंद करण्यास लावल्याने व्यापारी वर्गामध्ये नाराजी पसरली आहे. या लॉकडाऊनला येथील सर्व व्यापाऱ्यांनी विरोध ...
ठेकेदाराचा मनमानी कारभार; ग्रामस्थांची तहसीलदारांकडे तक्रार गुहागर : तालुक्यातील पडवे गावात सुमारे १ कोटी ८७ लाख ३७२०० रूपये खर्चुन राष्ट्रीय पेयजल योजनेतून नळपाणी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या शुभारंभपासून ...
गुहागर विजापूर महामार्ग : संयुक्त मोजणीनंतरचे काम रखडलेले गुहागर, ता. 9 : विजापुर महामार्गाच्या आरंभ बिंदुपासून गुहागर शहरातील भू संपादनाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. मात्र मोडकाआगर पुलावर स्लॅब पडल्यानंतर ...
डॉ. दिवाकर चरके : लक्षणे आढळणाऱ्यांनी तपासणीसाठी पुढे यावे गुहागर, ता. 9 : कोरोना बाधीत असणे हा गुन्हा नाही. मात्र लक्षणे लपवण्याने तुम्ही समाजाचे नुकसान करता. तेव्हा लक्षणे आढळणाऱ्यांनी कोरानाची ...
अभियांत्रिकी महाविद्यालय घेणार ताब्यात ? अडचणींचे आव्हान गुहागर, ता. 9 : तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेवून बंद केलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला ...
तालुकाध्यक्ष आरेकरांच्या प्रयत्नांना यश, 13 कामांना मिळाला निधी गुहागर, ता. 9 : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुचविलेल्या कामांपैकी 13 कामे मंजूर झाली आहेत. या कामांना जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 73 ...
गुहागर, ता. 9 : तालुक्यातील पाटपन्हाळे गणेशवाडी येथून प्रमोद महादेव पालांडे (वय 47) हे बुधवार (ता. 7) पासून बेपत्ता आहेत. अशी तक्रार त्यांचा लहान भाऊ प्रविण याने गुहागर पोलिस ठाण्यात ...
आठ संघ आणि त्यामधील खेळाडूंची नावे ही वाचा आयपीएलच्या 14 व्या सीजनची सुरुवात आज 9 एप्रिल शुक्रवारपासून होत आहे. IPL चा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI ...
नगराध्यक्ष राजेश बेंडल, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी केली होती मागणी गुहागर, ता. 07 : गुहागर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाबाबत वरिष्ठ स्तरावर कोणत्याही अटींची कुठेही चर्चा झालेली नाही. शहर विकास आघाडीचे कामकाज याही पुढे ...
गुहागर : गुहागर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व निर्मलक्ष फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष जैतापकर यांचा नुकताच मुंबई येथे श्री पाणबुडी देवी कलामंचातर्फे विशेष सत्कार करण्यात ...
राष्ट्रवादीचे गुहागर शहराध्यक्ष मंदार कचरेकर यांची वरिष्ठांकडे मागणी गुहागर : गुहागर नगरपंचायत निवडणुकीत एकहाती सत्तेवर आलेल्या गुहागर शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षासह उपनागराध्यक्ष व अन्य नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाले आहेत. नोव्हेंबरमध्ये ...
प्रदूषित पाण्याचे नमुने घेतले तपासणीसाठी गुहागर : तालुक्यातील अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील ग्रामस्थांनी क्षारयुक्त प्रदूषित पाण्याबाबत आरजीपीपीएल प्रशासनाकडे त्याचप्रमाणे वरिष्ठ पातळीवर लेखी तक्रार केल्यानंतर आणि याबाबत बातमी प्रसिद्ध करताच येथील प्रशासनाला ...
महाराष्ट्रातील 14 ग्रामपंचायती, २ पंचायत समित्या आणि 1 जिल्हा परिषदेचा समावेश गुहागर, ता. 03 : केंद्र शासनातर्फे अंजनेवल ग्रामपंचायतीला दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार मिळाला आहे. यावर्षी (पडताळणी वर्ष २०१९-२०) ...
प्राथमिक चाचपणी सुरू गुहागर : सावर्डे येथून सातारा जिल्ह्याला जोडणार्या नव्या मार्गाची चाचपणी सुरू झाली आहे. दुर्गेवाडी येथून मंजुत्रीमार्गे पाटणपर्यंत हा रस्ता नेण्यात येणार असून यामुळे रत्नागिरी परिसरातील लोकांना सातार्यामध्ये ...
गुहागर : तालुक्यातील आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्र येथे विविध प्रात्यक्षिकांद्वारे व्यावसायिक हळद लागवड प्रशिक्षण देण्यात आले. आबलोली येथील प्रगतिशील शेतकरी सचिन कारेकर यांनी विकसित केलेल्या स्पेशल कोकण-४ या ...
ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार ; पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित गुहागर : तालुक्यातील आरजीपीपीएल कंपनीमुळे अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील नैसर्गिक पाण्याचे झरे, विहिरी क्षारयुक्त आणि प्रदूषित झाल्या आहेत. यामुळे पिण्याचे पाणी खारट आणि मचूळ अशा ...
गुहागर : पालशेत पोस्ट कार्यालयात गेली पस्तीस वर्षे सेवा बजावणारे रघुनाथ अनंत बापट हे गुरुवारी सेवेतून निवृत्त झाले. गुहागर कार्यालयाकडून त्यांना सत्कार करण्यात आला. श्री. बापट हे पालशेत येथे पोस्ट कार्यालय ...
गुहागर : घरातून सायकल घेऊन बेपत्ता झालेला तालुक्यातील देवघर येथे राहणारा अथर्व गोंधळेकर हा गुजरातमधील व्दारका येथील मंदिरात सापडून आला आहे. येथील मंदिर व्यवस्थापनाने त्याला आपल्या ताब्यात ठेवले असून अथर्वचे ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.