गुहागर तालुक्यात सर्दी, तापाची साथ
आरोग्य विभाग सतर्क; जनतेने घाबरून जाऊ नये वैद्यकीय अधिकार्यांचे आवाहन गुहागर : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जोरात सुरू असून तालुक्यामध्ये सुमारे ३० ते ४० रूग्ण दररोज सापडत आहेत. याचबरोबर वातावरणाच्या बदलामुळे ...
आरोग्य विभाग सतर्क; जनतेने घाबरून जाऊ नये वैद्यकीय अधिकार्यांचे आवाहन गुहागर : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जोरात सुरू असून तालुक्यामध्ये सुमारे ३० ते ४० रूग्ण दररोज सापडत आहेत. याचबरोबर वातावरणाच्या बदलामुळे ...
प्रशासनासमोर तीन जागांचा पर्याय, जी 13 ग्रुप चालवणार रुग्णालय गुहागर, ता. 16 : तालुक्यात खासगी कोविड रुग्णालय होण्यासाठी जिल्हा प्रशासन आग्रही आहे. त्यासाठी शृंगारतळीतील रेनबो लॉजसह अली पब्लिक स्कुल व ...
सर्वाधिक रुग्ण गुहागर नगरपंचायत क्षेत्रात, प्रशासन चिंतेत गुहागर, ता. 15 : आज तालुक्यातील 41 गावात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 223 आहे. अवघ्या 6 दिवसांत कोरोगा रुग्णांमध्ये 86 ने तर गावांमध्ये 10 ...
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा : सध्याची परिस्थिती नियंत्रणात गुहागर, ता. 15 : जिल्ह्यातील कोविडची परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. मात्र ही परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून निर्बंधांची कठोरपणे अंमलबजावणी करणार आहोत. जनतेने ...
जिल्हाधिकारी मिश्रा यांची माहिती गुहागर : जिल्ह्यात पंधरा दिवसांच्या कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. केवळ मेडिकल इमर्जन्सीसाठीच लोकांना घराबाहेर पडता येणार आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची गाडी जप्त केली ...
कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ गुहागर : तालुक्यातील गजबजलेली आणि परीसरातील सुमारे २५ गावांसाठी मध्यवर्ती असलेली आबलोली बाजारपेठ सोमवार दि.१९ एप्रिल २०२१ पर्यंत पुर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.गेले ...
आमदार भास्करशेठ जाधव यांचे यशस्वी प्रयत्न गुहागर : कामथे रुग्णालयाला रुग्णवाहिकेची आवश्यकता होती. हे समजताच गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी तातडीने नवी कोरी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. गुहागर मधील कोरोना ...
गुहागर : कोरोनाच्या वाढत्या फैलावाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीनुसार गुहागर तालुक्यातील आबलोली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जनजागृती करण्यात आली.ध्वनीक्षेपकाच्या सहाय्याने आबलोली बाजारपेठ ...
गुहागर : राज्यात मिनी लॉकडाऊनच्या आदेशानंतर अनावश्यकपणे बाजारात फिरणाऱ्या 23 वाहनचालक व 7 दुकानदारांवर गुहागर पोलिसांनी कारवाई करत त्यांच्यावर दंडात्मक वसूल केली आहे. तसेच विना मास्क फिरणाऱ्यांनाही दणका दिला आहे.कोरोनाचा वाढता ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : जनता कर्फ्यु समजुन निर्बंधाचे पालन करावे गुहागर, ता. 13 : राज्यात बुधवारी, 14 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 144 कलम लागु ...
पोलीस अधिक्षक गर्ग यांनी गौरविले, कोविड बंदोबस्तात केली होती मदत गुहागर, ता. 13 : कोविड महामारीच्या काळात जाहीर झालेल्या टाळेबंदीत जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेवर बंदोबस्ताची मोठी जबाबदारी होती. त्यावेळी जिल्ह्यातील अनेक ...
लवकरच अधिकृत अधिसूचना होणार जाहीर गुहागर, ता. 13 : महाराष्ट्रात वाढणाऱ्या कोरोनाचा प्रसार थांबवायचा असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. या निर्णयावर राज्य सरकार येवून थांबले आहे. त्यामुळे राज्यात संपूर्ण टाळेबंदी ...
विनायक बारटक्के : महामार्ग रुंदीकरणाला साथ देण्यासाठी स्थलांतर गुहागर : गुहागरवासीयांना गेली 30 वर्ष इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची विक्री व सेवा देणारे मंगेश इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे स्थलांतर भव्य वास्तूत झाले आहे. काही ...
शीर गावात जल्लोष, आमदार जाधवांनी दिली सर्व सहकाऱ्यांना पदे गुहागर, ता. 12 : गुहागर पंचायत समितीच्या उपसभापती पदाची निवडणूक सोमवारी पार पडली. उपसभापतीपदी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रसच्या तिकिटावर वेळणेश्वर पंचायत समिती ...
मरण पावलेल्या कोरोनाग्रस्तावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार गुहागर : गुहागर तालुक्यात कोरोनामुळे मरण पावणाऱ्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शृंगारतळी मधील पाच तरुणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पुढाकार घेतला आहे. कोरोना काळात ...
नासीम मालाणी यांचा गरीब कुटुंबाला मदतीचा हात गुहागर : वरवेली येथील एका गरीब कुटुंबातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने ही व्यक्ती पूर्णपणे घाबरून गेली होती. हातावर पोट असल्याने आता आपल्या कुटुंबाचे ...
गुहागर:गुहागर तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. अनेक गावातील जंगले ओसाड पडत आहेत. त्यामुळे जंगली जनावरे लोकवस्तीकडे वळली आहेत. त्यातच वानरांनी अक्षरशः लोकवस्तीत धुमाकूळ घातला आहे. वानरांच्या टोळीच्या ...
गुहागर : वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस बांधवांना मनसे गुहागर तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले.यावेळी विनोद गणेश जानवलकर, अनिल ...
गुहागर : तालुक्यातील आबलोली ग्रामकृतीदल व पोलीस प्रशासन यांच्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार आबलोली बाजारपेठेतील ज्या व्यापा-यांजवळ कोविड टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट असेल तरच त्यांना आपला व्यवसाय अथवा दुकान उघडण्याची परवानगी देण्यात ...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारचे आदेश गुहागर, ता. 10 : गावागावात रेशन दुकानदारांमार्फत सुरु असलेली शिधापत्रिका शोध मोहिम तुर्तास थांबली आहे. बनावट व अपात्र शिधा पत्रिकांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.