जलजीवनतंर्गत गुहागरमधील ७६ गावांना तांत्रिक मान्यता
१० महसुली गावांनी योजना नाकारली ; ९० गावांचे अंदाजपत्रक सादर गुहागर, ता. 21 : शासनाच्या ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत पाणी योजनेसाठी गुहागर तालुक्यातील एकूण ११९ पैकी सुमारे ९० गावांचे अंदाजपत्रक सादर ...
१० महसुली गावांनी योजना नाकारली ; ९० गावांचे अंदाजपत्रक सादर गुहागर, ता. 21 : शासनाच्या ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत पाणी योजनेसाठी गुहागर तालुक्यातील एकूण ११९ पैकी सुमारे ९० गावांचे अंदाजपत्रक सादर ...
गुहागर, ता. 21 : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा गुहागर यांच्या वतीने एकलव्य विद्यार्थी पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदुर नवानगर शाळेतील ...
गुहागर, ता. 21 : कोकणातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांचा गुहागर तालुका भंडारी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सकाळ समूहाचा ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश गुहागर, ता. 21 : राष्ट्रवादीचे सहदेव बेटकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत गुहागर, संगमेश्वर, चिपळूण, मंडणगड, दापोली तालुक्यातील कार्यकर्त्यांनीही प्रवेश ...
श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900मित्रांनो आपल्याला एक सवय लागलेली असते सतत टेन्शन घ्यायचं. ऑफिसला जाताना तुमची नेहमीची बस/ ट्रेन चुकली, तर किती टेन्शन घेतो आपण. आता कसं व्हायचं? ...
10 लाख कर्मचाऱ्यांच्या भरती येत्या 22 ऑक्टोबरला होणार नवी दिल्ली, ता. 21 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून येत्या 22 ऑक्टोबरला, सकाळी 11 वाजता रोजगार मेला- ह्या ...
गुहागर, ता. 21 : गुहागर आगारातून दिवाळी सणानिमित्त प्रवाश्यांच्या सेवेसाठी विविध नवीन एसटी फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.अशी माहिती आगार प्रमुख वैभव कांबळे यांनी दिली आहे. यामध्ये तुळजापूर, आंबेजोगाई, पुणे, ...
भावनेच्या आहारी जाऊन निराश होऊ नका श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900मित्रांनो आपण सर्वजण भावनाप्रधान असतो. एखादी चांगली गोष्ट केली आणि दुसऱ्याने त्या गोष्टी करता आपल्याला नावाजले तर आपल्याला ...
‘लढा’ नाटकाच्या प्रयोगाला उत्फुर्त प्रतिसाद नरेश मोरे, गुहागरशनिवारी दि. १५ ऑक्टोबर २०२२ मुंबईत विलेपार्ले येथे नवोदित लेखक, दिग्दर्शक कृष्णा येद्रे-पाटील यांच्या झुंजार प्रोडक्शन च्या ‘लढा’ नाटकाच्या प्रयोगाला जाण्याचा योग आला. ...
खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या आणखी ५ शाखा रत्नागिरी, ता. 20 : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था रत्नागिरी जिल्हा या संस्थेच्या पाच शाखांच्या विस्ताराला सहकार खात्याने मंजुरी दिली ...
गुहागर, ता. 20 : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवळेमध्ये गाव पॅनलची सत्ता आली आहे. चिंद्रवळे, दोडवली, कर्दे व वाघांबे अशा चार गावांची ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. सलग ...
वरचापाट ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सुनावले गुहागर, ता. 19 : वरचापाट येथील रस्त्यावरील खड्डे जर शासनाला बुजवता येत नसतील तर आम्हाला रस्त्यासाठी मोफत दिलेली जमीन परत घ्यावी लागेल, असा इशारा ...
निर्मल सीडस् व श्री. समर्थ कृषी सेवा केंद्राचे आयोजन गुहागर, ता. 19 : निर्मल सीडस् प्रा. लि. पाचोरा व श्री. समर्थ कृषी सेवा केंद्र शृंगारतळी यांच्या संयुक्त विद्यमाने भात पीक ...
गुहागर, ता. 19: तालुक्यातील तरुण उद्योजक लोकनेते स्व सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर या संस्थेचे कार्यकर्ते गौरव विखारे यांनी आपला वाढदिवस अनाथालयात साजरा केला. त्यांनी भारतीय समाज सेवा केंद्र चिपळूण येथे ...
स्वतःला बदला, जग आपोआपच बदलेल श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900मित्रांनो ज्या ज्या वेळी एखादी चांगली पोस्ट आपण वाचतो, एखादा चांगला व्हिडिओ बघतो, एखाद्या व्यक्तीचे ट्रेनिंग घेत असतो त्यावेळी ...
कुडलीतील रवींद्र निमकर यांचा शिवथरघळीत सत्कार गुहागर, ता. 19 : तालुक्यातील कुडली जांभारी हे मुळ गाव असलेल्या रवींद्र निमकर यांचा दासबोधाची जननी असलेल्या शिवथरघळीत सत्कार करण्यात आला. 25 वर्षांपूर्वी शिवथरघळीतील ...
गुहागर, ता.18 : तालुक्यातील आबलोली - खोडदे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित आबलोली संस्थेची ६१ वी वार्षीक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली ...
रिपब्लिकन (आठवले ) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते अनंत पवार यांचे मुख्यमंत्र्याना पत्र आबलोली, ता. 18 : रत्नागिरी जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातर्फे १ ते २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद ...
मुंबई, ता.18 : काही दिवसांवर आलेल्या दिपावली सणनिमित्त मध्य रेल्वेने कोकण आणि गोव्यातील प्रवाशांकरिता जादा रेल्वे सोडणार असल्याचं घोषित केले आहे. दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर वाढणारी प्रवाशांची संख्या आणि सुट्टीच्या कालावधीत ...
गुहागर, ता. 18 : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणीची जिल्हास्तरीय ऑनलाईन सभा उत्साहात पार पडली. ही सभा जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.