स्वखर्चाने दिली नरवण कुंभार वाडीला बोअरवेल
भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष मा श्री संतोष जैतापकर यांचा दानशूरपणा गुहागर, ता. 13 : सामाजिक कार्यकर्ते व भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी नरवण गावातील कुंभार वाडीला स्वखर्चाने बोअरवेल दिली. त्या ...
भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष मा श्री संतोष जैतापकर यांचा दानशूरपणा गुहागर, ता. 13 : सामाजिक कार्यकर्ते व भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी नरवण गावातील कुंभार वाडीला स्वखर्चाने बोअरवेल दिली. त्या ...
गुहागर, ता.13 : ग्राहक चळवळ ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा म्हणजेच ग्राहकाचे विविध बाबींमध्ये होणारी फसवणूक टाळता येईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर यांनी केले. ते संगमेश्वर ...
गुहागर, ता. 13 गुहागर न्यूज, निसर्गयात्री संस्था तसेच जिल्ह्यातील अन्य निसर्गप्रेमी संस्था व रत्नागिरी जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील सड्यांवरील जीवनचक्राविषयी अनोखी स्पर्धा घेण्यात येत आहे. यामध्ये छायाचित्र स्पर्धा, ...
गुहागर, ता. 12 : आरे नागदेवाडी येथे झालेल्या एस.टी. अपघातातील जखमींची जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनीही भेट घेतली. Vikrant Jadhav met the injured. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांजवळ उपचारांबाबत ...
रत्नागिरी, ता.12 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गं. गो. पटवर्धन इंग्रजी माध्यमाच्या शाळेला (जीजीपीएस) शैक्षणिक सोयीसुविधांकरिता अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने दहा हजार रुपयांची देणगी दिली. चित्पावन मंडळाचे कार्यवाह ...
आरे नागदेवाडीतील अपघातात 41 जखमी गुहागर, ता. 12 : सोमवारी (ता. 12) सकाळी 9.25 वाजता आरे नागदेवाडी येथे दोन एस.टी. समोरासमोर धडकल्या. या अपघातात 2 चालकांसह 41 प्रवासी जखमी झाले. ...
गुहागर, ता.12 : सलग दोन वर्षानंतर यावर्षी झालेल्या गणपती उत्सवात गणेश भक्तांनी दाखविलेल्या प्रचंड उत्साहामुळे व त्यांनी केलेल्या खरेदी मुळे गुहागर तालुक्यातील सर्वच दुकानांमधून खरेदी साठी झुंबड उडाली होती. परिणामी ...
कोर्स पार्ट टाइम व फुल टाइम उपलब्ध गुहागर, ता. 12 : रिगल कॉलेज शृंगारतळी (Regal College Shringartali) येथे एम.ए.(पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन), हा अभ्यासक्रम शिकविला जात आहे. यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात ...
नाविन्यपूर्ण अध्यापनासाठी मायक्रोसॉफ्टतर्फे दुसऱ्यांदा निवड गुहागर, ता. 12 : येथील हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक कै. व्हि.एस. माने यांचा मुलगा मयुरेश माने दहिवली येथे माहिती तंत्रज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन सुलभ पध्दतीने विद्यार्थ्यांना शिक्षण ...
सीमाशुल्क अधिकाऱ्यांची सुनियोजित कारवाई ; सहा जणांना अटक मुंबई, ता. 12 : मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने 10 सप्टेंबर 2022 रोजी एका सुनियोजित कारवाई अंतर्गत सुदानी प्रवाशांकडून 5 कोटी 38 लाख ...
रत्नागिरी,ता.12 : जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील तन्मय प्रदीप हर्डीकर यांनी 'व्याकरणरत्न' ही पदवी संपादन केली आहे. अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत हर्डीकर यांनी सुयश मिळवले आहे. आंध्रप्रदेशमधील काकीनाडा ...
जयगड खाडीत गेला होता विसर्जनासाठी गुहागर, ता. 10 : (Youth Missing) तालुक्यातील कोळवली गावातील 35 वर्षीय तरुण अद्याप बेपत्ता आहे. अनंत चतुदर्शीच्या दिवशी तो गणपती विसर्जनासाठी जयगड खाडी किनाऱ्यावर गेला ...
अधिसंख्य व सेवानिवृत्त कर्मचा-यांसाठी 'ऑफ्रोह'चा आंदोलनाचा पवित्रा गुहागर, ता.10 : अनुसूचित जमातींच्या मागण्यांबाबत २० सप्टेंबर पर्यंत शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आमरण उपोषण, ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (Organization for ...
गुहागर, ता.10 : गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला...अशा जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात बारा दिवसांच्या गणपती बाप्पांना गुहागर तालुक्यात भक्तीभावात निरोप देण्यात ...
मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांचा विश्वास गुहागर, ता.10 : शेठ येऊ दे, नाहीतर भाई येऊ देत. २०२४ मध्ये गुहागरचा आमदार मनसेचाच होणार असल्याचा विश्वास मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण (MNS District ...
गुहागर, ता.10 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना कौंढर काळसुर शाखेच्या वतीने गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा सत्कार करण्यात आला. सदरचा कार्यक्रम कौंढर काळसुर येथील सचिन जोयशी यांच्या निवासस्थानी करण्यात ...
वेळणेश्र्वरच्या समुद्रात कोंडकारुळची नौका बुडाली गुहागर, ता. 09 : गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तावर असलेले पोलीस कादवडकर यांच्या प्रसंगावधानामुळे समुद्रात बुडालेल्या नौकेतील तिनही मच्छीमारांना वाचविण्यात यश आले. शुक्रवारी सायंकाळी 3.49 वा. वेळणेश्र्वरच्या ...
गुहागर, ता. 09 : भारतातील अमेरिकी दूतावासाने यावर्षी ८२ हजार भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा जारी केला आहे. मागील कोणत्याही वर्षाच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकी विद्यार्थी व्हिसा मिळण्याचे ...
इंडिया गेट येथे नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण दिल्ली, ता. 09 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'कर्तव्य पथ' चे उद्घाटन केले. शक्तीचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा राजपथ आता लोकांचे स्वामित्व आणि सक्षमीकरणाचे उदाहरण म्हणून कर्तव्यपथ ...
व्याडेश्वर देवस्थानचा उपक्रम ; दि.12 ते 18 सप्टेंबर सायं. 5 ते 6:30 वेळेत गुहागर, ता. 09 : श्री देव व्याडेश्वर देवस्थानमध्ये सोमवार दिनांक 12 सप्टेंबर ते रविवार 18 सप्टेंबर या कालावधीत ग्रंथराज ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.