विकास आराखड्यावर हरकतींचा पाऊस
रस्त्यांच्या आरक्षणांवर अनेकजण नाराज गुहागर, ता. 28 : नगरपंचायतीच्या प्रारूप विकास आराखडयावर 1501 जणांनी हरकती नोंदवल्या आहेत. यापैकी सर्वाधिक हरकती या रस्त्यांच्या रुंदीकरणावर आहेत. गुहागर नागरिक मंच आणि भाजपने थेट राज्य सरकारकडे धाव ...



















