कोल्हापूर येथे वसुंधरा दिनानिमित्त विविध कार्यक्रम
केंद्रीय संचार ब्युरोतर्फे; आनंद शिंदे यांनी विशद केले आपले अनुभव गुहागर, ता. 22 : हत्तीला समजून घेऊन उपाययोजना केल्यास हत्ती मनुष्य संघर्षावर तोडगा काढणे सोपे होईल. हत्ती, हा अतिशय हुशार ...
केंद्रीय संचार ब्युरोतर्फे; आनंद शिंदे यांनी विशद केले आपले अनुभव गुहागर, ता. 22 : हत्तीला समजून घेऊन उपाययोजना केल्यास हत्ती मनुष्य संघर्षावर तोडगा काढणे सोपे होईल. हत्ती, हा अतिशय हुशार ...
कृषी क्षेत्रातील आव्हाने पेलण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत आवश्यक- तोमर दिल्ली, ता. 21 : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकरी आणि इतर भागधारकांच्या मार्गदर्शनासाठी सार्वजनिक डोमेनमध्ये पीक ...
तहसिलदार वराळे व मा. गटविकास अधिकारी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न गुहागर, ता. 21 : महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियान अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवळे येथे उत्पन्न दाखले काढण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले ...
पावसाळ्याआधी काम पूर्ण करण्यासाठी निर्णय गुहागर, ता. 21 : कोकणातून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम महत्वाच्या टप्प्यावर आले आहे. अजुनही ‘डेंजर ...
कामगार मंत्री खाडे, कामगारांच्या नवीन किमान वेतनाबाबत लवकरच निर्णय मुंबई, ता. 21: राज्यामधील कामगार संघटनांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून कामगारांना न्याय देण्यासाठी नवीन किमान वेतनाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. असंघटीत ...
पाच जवान शहीद; सुरक्षा दलांकडून सर्च ऑपरेशन जारी गुहागर, ता. 21 : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो हे भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याची बातमी समोर येताच काश्मिरमध्ये अतिरेक्यांनी भारतीय जवानांच्या ताफ्यावर गोळीबार केल्याची ...
भारताची लोकसंख्या 142.86 कोटी तर चीनची 142.57 कोटी दिल्ली, ता. 20 : लोकसंख्येच्या बाबतीत भारताने आता चीनलाही मागे टाकले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. आज ...
राज्यात शेतीपंपांना अखंडित वीज पुरवठ्यासाठी सौर कृषी वाहिनी योजना-२ प्रकल्प राबवला जाणार मुंबई, ता. 20 : राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसा वीज नसल्याने ...
सोहळ्यानिमित्त दि. 30 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन गुहागर, ता. 20 : तालुक्यातील मुंढर येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मुंढर नं.1 या शाळेचा अमृत महोत्सव सोहळा घेण्यात येणार आहे. ...
केवळ तीन दिवस चालणार वीजनिर्मिती; प्रकल्पाचे भवितव्य अंधारमय गुहागर, ता. 20 : गॅसच्या वाढलेल्या किंमती आणि वीजेची मागणी नसल्याने बंद पडलेला गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (RGPPL) (आधीचा दाभोळ) पुन्हा ...
मंत्री रविंद्र चव्हाण, अनेक योजना येवून पाणी प्रश्र्न सुटला नाही गुहागर, ता. 20 : जलजीवन मिशनच्या कामावर ग्रामस्थ, पाणी कमिटीचे सदस्य आणि पत्रकारांनी लक्ष ठेवावे. या योजनेद्वारे स्वच्छ पाणी प्रत्येकाच्या घरापर्यंत गेलं पाहिजे. आजपर्यंत देशाने ...
पहिल्या टप्प्यात १२ ठिकाणी ड्रोनद्वारे पेट्रोलिंग केले जाणार; अमिताभ गुप्ता गुहागर, ता.19 : राज्यातील कारांगृहावर आता ड्रोनची नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे कारागृह अंतर्गत सुरक्षितता आणि कैद्यांच्या हालचालींवर बारीक नजर ...
पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांचा पुढाकार गुहागर, ता.19 : रत्नागिरी येथील महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीत कंत्राटी सेवेत कार्यरत असलेल्या १३ कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री ...
प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल; ५० लकी ड्रॉ बक्षिसे गुहागर, ता.19 : सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी, या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे समर सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ...
सैन्य दलात पॅराशूट कमांडो म्हणून कार्यरत; अरूणाचल प्रदेशमध्ये बचावकार्य करताना गुहागर, ता.19 : भारतीय सैन्य दलात पॅराशूट कमांडो म्हणून कार्यरत असलेले वाशिम जिल्ह्यातील सोनखास येथील जवान अमोल गोरे हे भारत-चीन ...
गुहागर, ता. 19 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वरमध्ये (Maharshi Parashuram College of Engineering, Velaneshwar) पदवी प्रदान सोहळा नुकताच महाविद्यालयाच्या नाना फडणवीस सभागृह मध्ये संपन्न झाला. यंदाचे हे सातवे ...
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे वितरण Guhagar News, ता. 17 : गुहागर तालुका पत्रकार संघाच्या वतीने मनसेचे माजी तालुकाप्रमुख राजेश शेटे यांना स्व. सुभाष गोयथळे कार्य गौरव ...
सुरळमधील घटना, शांतता राखण्यात पोलीस यशस्वी गुहागर, ता. 18 : तालुक्यातील सुरळमधील समाधी स्थळाच्या संरक्षक कठड्या लावलेली दानपेटी कठडा तोडून दानपेटीच्या सुरक्षेसाठी लावलेल्या व्यवस्थेसह अज्ञातांनी चोरली. 17 एप्रिलला रात्री विश्र्वस्तांनी ...
शेतकऱ्यांना होणार थेट फायदा; खादी ग्रामोद्योगाचे सभापती रवींद्र साठे गुहागर, ता. 18 : राज्यातील मध उद्योगाला चालना मिळावी आणि जास्तीत जास्त लोकांनी मध व्यवसायाकडे वळावे यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाने ...
ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शन गुहागर तालुका वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन गुहागर, ता. 18 : बौद्धजन सहकारी संघ मौजे चिखली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती साजरी ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.