गुहागर तांबडवाडीतर्फे सृष्टी माटलचा सत्कार
विकास मालप: उज्वल यशाची परंपरा सुरु ठेवा गुहागर, ता. 06 : आपल्या तांबडवाडीमध्ये प्रथमच दहावीच्या परिक्षेत उज्वल यश सृष्टी माटल हिने संपादन केले आहे. हा पायंडा येथील सर्व विद्यार्थ्यांनी असाच ...
विकास मालप: उज्वल यशाची परंपरा सुरु ठेवा गुहागर, ता. 06 : आपल्या तांबडवाडीमध्ये प्रथमच दहावीच्या परिक्षेत उज्वल यश सृष्टी माटल हिने संपादन केले आहे. हा पायंडा येथील सर्व विद्यार्थ्यांनी असाच ...
नगरपंचायतीचा पाणी पुरवठा ठप्प, जनता हवालदिल गुहागर, ता. 5 : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी आटल्यामुळे No water to Guhagar city Today आज गुहागर शहरात पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे शहरवासीयांसह ...
गुहागर, ता. 04 : ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी (2 जून) संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला, तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. ही संख्या आणखी वाढणार असल्याची भीती व्यक्त ...
अरण्यऋषी मारुती चितमपल्लींनी जागवल्या कोकणी निसर्ग व पर्यावरणाच्या आठवणी धीरज वाटेकर, विलास महाडिक यांनी साधला संवादचिपळूण येथील निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या कोकणातील राज्य पदाधिकाऱ्यांनी, जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच 'अरण्यऋषी' मारुती ...
सुर्वेंच्या पत्राची घेतली दखल, सरपंच व ग्रामस्थांची उपस्थिती गुहागर, ता. 04 : मासू आवरे असोरे भातगाव रस्ता खड्डे भरण्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. सर्व कामे गुणवत्तापूर्ण व ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेवून ...
१० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत वेळापत्रकात बदल मुंबई, ता. 04 : मान्सूनमुळे कोकण रेल्वेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेची वेळ १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत ...
तब्बल ४ हजार ६२५ जागांसाठी राज्य सरकारने काढले आदेश मुंबई, ता. 04 : राज्यातील तरूणांचे गेल्या अनके दिवसांपासून लक्ष लागून असलेल्या तलाठी पदाची मेगाभरती राज्य सरकराने अखेर जाहीर केली आहे. ...
प्रभाकर आरेकर, अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा गुहागर, ता. 04 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे माझे प्रेरणास्थान आहे. याच ठिकाणी काम करताना मिळालेला अनुभव, प्रशिक्षण मोलाचे ठरले. जीवनात स्थिरस्थावर होऊ ...
एस.के.- 4 चे प्रणेने सचिन कारेकरांचा राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मान गुहागर, ता. 03 : तालुक्यातील सचिन कारेकर यांनी एस. के - 4 ही हळदीची जात विकसीत केल्याबद्दल राष्ट्रपतीच्या हस्ते गौरविण्यात आले. ...
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपाला मिळवायचा आहे विजय रत्नागिरी, ता. 03 : मोदी ॲट नाईन अभियानाची रत्नागिरी शहर, तालुक्याची बैठक शनिवारी भाजपा जिल्हा कार्यालयात झाली. यावेळी सहसंयोजक प्रमोद जठार यांच्यासमवेत भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक ...
रायगड येथे शिवसृष्टी उभारण्यासाठी 50 कोटींचा निधी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. 03 : किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन 50 कोटी रुपयांचा निधी देणार आहे तसेच ...
डॉ. विनय नातू, प्रत्येक बुथवर होणार जनसंपर्क अभियान गुहागर, ता. 03 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारने 9 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. या 9 वर्षात राबविलेल्या सर्व योजना गुहागर मतदारसंघातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम भाजप कार्यकर्ते करणार ...
सुभाष जाधवांच्या पुढाकाराने गिमवीत कृषी प्रशिक्षण गुहागर, ता. 03 : गिमवी येथील ग्रामदैवत श्री खेम झोलाई देवस्थानच्या मालकीच्या शेतात नव तंत्रज्ञानाने किफायतशीर भात लागवडीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले. गिमवी रहाणारे ...
गुहागर, ता. 03 : तालुक्याचा दहावीचा निकाल 97.78 टक्के लागला. तालुक्यातील 28 विद्यालयातून 1221 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1194 विद्याथी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील 28 पैकी 15 शाळांचा निकाल ...
दुचाकीस्वार गंभीर जखमी, तिन्ही वाहनांचे नुकसान गुहागर, ता. 03 : गुहागर चिपळूण महामार्गावरील मोडकाआगर धरण रस्त्यावर शुक्रवार (ता. 2) सायंकाळी 6.15 च्या सुमारास तिहेरी अपघात घडला. गुहागरकडे येणारा तरुण एका ...
रत्नागिरी, ता. 2 : जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रत्नागिरीत रविवारी दि. 4 रोजी सायकल फेरीचे आयोजन केले आहे. मारुती मंदिर येथून फेरीला सुरवात होऊन मांडवी समुद्रकिनारी ...
राजरत्न आंबेडकर, आनंदवन बुध्द विहाराच्या स्मरणिकेचे प्रकाशन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 02 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञान आणि बुद्धीच्या बळाने निद्रीस्त समाजाला जागृत करण्याचे काम केले. हा जागृतीचा अग्नी कायम तुमच्या मनात तेवत ठेवा. असे आवाहन भारतीय ...
विजेत्या भारतीय संघाचा सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातर्फे सत्कार दिल्ली, ता. 02 : दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघटनेने (आयडीसीए) तीन देशांतील कर्णबधिर क्रिकेटपटूंसाठी ...
उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक गुहागर ता. 02 : महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही कोकण विभागाने निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण होणाऱ्या ...
रत्नागिरी, ता. 02 : रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथील एटीएम मशीन फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवारी मध्यरात्री २.४३ वा. घडली आहे. या दोन्ही ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.