अवकाळी पावसामुळे पिक लांबणीवर पडण्याची शक्यता
गुहागर : हवामान विभागाच्या अंदाजानुसार लक्षद्वीप व लगतच्या भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात अनेक भागात वादळी पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गुहागर तालुक्यातील सडे जांभारी, काताळे, ...