आपत्ती विमोचनासाठी कोकणाला 3708 कोटींचा निधी
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत : रत्नागिरीसाठी 913 कोटी रत्नागिरी : कोकणातील पाचही जिल्ह्यांकरिता कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत 3708 कोटी रुपयांच्या निधीला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली. त्यापैकी 913 कोटींचा निधी ...

















