Tag: ब्रेकिंग न्युज

Lote MIDC

आम. जाधव यांच्या सूचनेने प्रश्र्न चुटकीसरशी सुटला

लोटेतील कर्मचाऱ्यांसाठी चिपळूण आगारातून बसेस सुरू गुहागर : लोटे औदयोगिक वसाहतीतील कर्मऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून भेडसावणारा  प्रश्न  आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्यामुळे सुटला आहे. त्यांनी केलेल्या सूचनेनंतर चिपळूण आगाराने चिपळूण-शेल्डी ...

चिखलीत विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यु

चिखलीत विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यु

गुहागर : चिखली बौध्दवाडीत पोफळीवरील सुपारी काढताना लोखंडी पाईप विजवाहिनीला चिकटली. त्यामुळे विजेच्या धक्क्याने वसंत लक्ष्मण कानसे (वय 55) रा. चिखली मांडवकरवाडी यांचा जागीच मृत्यु झाला. या घटनेची खबर संजय ...

संतपीठ जानेवारीपासून सुरु होणार

संतपीठ जानेवारीपासून सुरु होणार

उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंत यांची पैठणमध्ये घोषणा संतपीठाला जगद्गुरु संत एकनाथ यांचे नाव देणार औरंगाबाद जिल्हा माहिती कार्यालयाचे सौजन्याने गुहागर : वारकऱ्यांच्या मनातील भावनांना मूर्त स्वरुप देण्याच्या दृष्टीने, ...

Murder Aaropi

असा लावला गुन्ह्याचा छडा……

गुहागर : शाखा व्यवस्थापिकेच्या खुनाचा छडा पोलीसांनी अवघ्या 12 तासांत लावला. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह गुहागर पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र या तपासात पोलीस आरोपी पर्यंत कसे पोचले याची ...

Murder Aaropi

अवघ्या बारा तासांत पोलीस पोचले आरोपींपर्यंत

दोघांना अटक, पैशाच्या हव्यासापोटी गुन्हा घडल्याचे झाले उघड गुहागर :  सौ. सुनेत्रा दुर्गुळे यांचा खूनाचा शोध लावण्यात अवघ्या 12 तासांत पोलीसांना यश आले आहे.  संजय श्रीधर फुणगुसकर (वय 40) व ...

Mohitkumar n Munde

रत्नागिरीला मिळाले नवे अधिक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग

डॉ. प्रविण मुंढेंची झाली जळगाव पोलीस अधिक्षक पदी बदली गुहागर : रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची बदली जळगांव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी अहेरी, ...

Guhagar Busstand

पेट्रोलपंप गुहागर आगारात व्हावा यासाठी शहरवासी आग्रही

एस.टी. महामंडळाचा इंडियन ऑईलसोबत करार, राज्यातील ३० आगारात उभे रहाणार पेट्रोलपंप गुहागर : एस. टी. महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी इंडियन ऑईल बरोबर करार केला आहे. या कराराद्वारे राज्यातील 30 आगारांमध्ये पेट्रोल, ...

धोपाव्यात महिलेचा खून ?????

महिलेचा संशयास्पद मृत्यूखून असल्याची शक्यता. पोलीस घटनास्थळी दाखल.फेरी बोट परिसरातील घटना.दाभोळच्या खाडीत तरंगत होताविदर्भ कोकण ग्रामीण बँक वेलदूर शाखा मॅनेजरचा मृतदेहडिप्को चालकाला खाडीत तरंगताना सकाळी ७ वाजता दिसला होता.पोलीसांना वर्दी ...

Breaking News

गुहागर शहरातील रुग्णांना उपाशी पोटी करावी लागली पायपीट

गुहागर, ता. 11 :  तालुक्यातील श्रृंगारतळीमधील कोरोना तपासणी केंद्रात पॉझिटिव्ह निदान झालेल्या, दिवसभर उपाशी असलेल्या रुग्णांना अखेर सायंकाळी ७ नंतर धरणाच्या बाजुने जंगलातून असलेल्या रस्त्यावरुन चालत गुहागरला यावे लागेल. या ...

आबलोली ग्रा.पं. बिनविरोध निवडणुकीची परंपरा राखणार !

आबलोली ग्रा.पं. बिनविरोध निवडणुकीची परंपरा राखणार !

सरपंच पोटनिवडणूकीत श्रावणी पागडे सरपंच म्हणून विराजमान होणारश्रावणीसाठी सरपंच अर्पिता पवार व शंकर पागडे यांनी  दिला राजीनामागावाच्या सर्वागिण विकासासाठी गेली 20 वर्षे बिनविरोध निवडणूकतंटामुक्त समिती व वाडीप्रमुख यांचा पुढाकार गुहागर ...

covid19 equipment

कोविड – 19 अंतर्गत खरेदी केलेल्या यंत्रसामुग्री व उपकरणांची चौकशी व्हावी

भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र गुहागर : कोरोना महामारी रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामधील विविध यंत्रसामुग्री व उपकरणे खरेदी यामधील अनियमिततेची सचिव पातळीवर चौकशी करुन संबंधितांविरुध्द कारवाई ...

dr belvalkar

डॉ. शशिकांत बेलवलकर यांचे निधन

गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी येथील डॉ. शशिकांत बेलवलकर यांचे 2 सप्टेंबर 2020 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, भाऊ, चार मुली, भाऊ, पुतणे, सुना, जावई असा परिवार आहे. ...

tali bazarpeth

शृंगारतळी बाजारपेठ 11 तारखेपासून चार दिवस बंद

ग्रामपंचायतीचा निर्णय, वाणिज्यिक आस्थापंनांमधील सर्वांची होणार अँटिजन टेस्ट गुहागर :  तालुक्यात कोरोनाचे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  शृंगारतळीही तालुक्यातील मध्यवर्ती, मोठी बाजारपेठ असल्याने येथे सातत्याने गर्दी असते. त्यामुळे कोरोना संक्रमण ...

vashisthi bridge

वाशिष्ठी व शास्त्री नदीवरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले वाहतूक व्यवस्थेत बदलाचे आदेश गुहागर :  मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाशिष्ठी नदी व शास्त्री नदीवरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट 10, 11, 12 सप्टेंबर, 2020 या दिवशी दुपारी 12.00 ते ...

RRPL

बेरोजगारांना हवी रिफायनरी, राजकीय पदाधिकारी सावध

गुहागर, ता. 7 : रत्नागिरी रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल्स हा प्रकल्प राजापूर तालुक्यातून पुन्हा एकदा गुहागरला आणण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. बेरोजगार तरुण रिफायनरीला अनुकुल आहेत तर सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ...

Dyanrashmi vachanalay

गुहागर सार्वजनिक ज्ञानरशमि वाचनालय कात टाकणार

70 वर्षांची वाचन परंपरा जपणारी वास्तू, नव्या पिढीसाठी नव्या रुपात येणार गुहागरच्या वाचनसंस्कृतीचा वारसा जपणारी वास्तु म्हणजे ज्ञानरश्मि वाचनालयाची इमारत. 26 जानेवारी 1950 बांधलेल्या या वास्तुंचे नुतनीकरण करण्याचे संस्थेने ठरविले ...

गुहागर न्युजचा  शुभारंभ

तिन सेवामुक्त कर्मचाऱ्यांना घेणार सेवत सामावून

आफ्रोहचे उपोषण रद्द, संबंधित शासकीय कार्यालयांची सकारात्मक भूमिका गुहागर : रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी तिन कर्मचाऱ्यांना सेवत सामावून घेण्याबाबत संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ...

Rajat Bait

कृषि पदवीधर विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी रजत बाईत

गुहागर : महाराष्ट्राभर कार्यरत असलेल्या कृषि पदवीधर विद्यार्थी संघटनेच्या गुहागर तालुका अध्यक्षपदी आबलोली येथील युवा सामाजिक कार्यकर्ता रजत सचिन बाईत यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.राज्यातील पदवीधर युवक, विद्यार्थी, शेतकरी कृषिवलांचे ...

Dr Vinay Natu

पोषण आहाराच्या धान्य वितरणाबाबत नियमावली ठरवून द्या – डॉ. नातू

गुहागर : विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या पोषण आहार वितरणाची नियमावली ठरवून देण्याची मागणी उत्तर रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ...

education

युवा प्रतिष्ठानतर्फे माटलवाडी येथे वह्या वाटप

गुहागर : तालुक्यातील कुडली येथील सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवा प्रतिष्ठान माटलवाडी यांच्यातर्फे जिल्हा परिषद आदर्श शाळा कुडली नं. 3 शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.युवा ...

Page 18 of 19 1 17 18 19