भुसंपादित न केलेल्या जागांमध्ये वृक्षतोड आणि उत्खनन
जमीनमालकांचा आंदोलनाचा इशारा, ठेकेदाराच्या अतिक्रमणावर नाराजी गुहागर, ता. 23 : मोडकाआगर ते गुहागर दरम्यान संयुक्त मोजणी झालेली नसताही महामार्गाचे ठेकेदार आणि कामगार वैयक्तिक मालकीच्या जागांमधील वृक्षतोड करत आहेत. हे ठेकेदाराचे ...