पिपिलिका मुक्तिधाम कादंबरीस अण्णाभाऊ साठे वाड्मय पुरस्कार जाहिर
गुहागर : कविवर्य विजयकुमार मिठे सार्वजनिक वाचनालय पालखेड बंधारा (नाशिक) यांचे २०१९ वर्षाचे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात कादंबरी या वाड्मय प्रकारात बहुचर्चित मराठी साहित्यात गाजलेली आत्तापर्यंत सहा पुरस्कार ...