वेळणेश्वर जि. प. गटातील नागरिक चिपळूण येथे श्रमदानासाठी रवाना
जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकुर नेतृत्व करणार गुहागर : चिपळूणमध्ये आलेल्या प्रचंड महापुरामुळे चिपळूण शहरासह खेर्डी भागातील अनेक कुटुंबियांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मानवतेच्या नात्याने त्यांना सर्वच स्तरातून जीवनावश्यक वस्तुंचे ...