Tag: पर्यटनस्थळे

कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाची वाताहत

कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाची वाताहत

व्यवसायात ९० टक्के  घट; निम्म्याहून अधिक बेरोजगार, ‘एमटीडीसी’च्या सर्वेक्षणातील निष्कर्ष पुणे : टाळेबंदी आणि कडक निर्बंधांमुळे ९० टक्के  व्यवसाय कमी झाला, ५० टक्के  खोल्यांचे आगाऊ आरक्षण रद्द झाले, ५० टक्के  ...

अँगलिंग फिशिंगच्या गावात कासव संवर्धन

अँगलिंग फिशिंगच्या गावात कासव संवर्धन

तवसाळ समुद्रकिनारी एकाच दिवशी सापडली 7 घरटी गुहागर, ता. 28 : अँगलिंग फिशिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या तवसाळच्या समुद्रकिनाऱ्यावर एकाच दिवशी कासवांची 7 घरटी सापडली.  येथील कासवमित्रांनी एकूण 8 घरट्यांतून 872 कासवांची ...

तवसाळ आगर समुद्र किनारी कासवाला जीवदान

तवसाळ आगर समुद्र किनारी कासवाला जीवदान

जाळ्यात अडकले होते आँलिव्ह रिडले प्रजातीचे कासव गुहागर तालुक्यातील तवसाळ आगर गावात मच्छीमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकलेल्या कासवाला पाटील कुटुंबीयांकडून जीवदान देण्यात आले आहे तालुक्यातील अरबी समुद्राच्या शेवटच्या टोकाला असणारे गाव ...

नववर्षारंभीही दिसणाऱ्या निळाईने चमकणाऱ्या लाटा

नववर्षारंभीही दिसणाऱ्या निळाईने चमकणाऱ्या लाटा

निसर्गमित्र अक्षय खरेंनी उलगडले चमकण्यामागचे रहस्य सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर निळी लाट किंवा निळ्या रंगाने प्रकाशित झालेले पाणी पहायला मिळत आहे. वाढत्या थंडीमुळे नववर्षस्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांनाही रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर ...

दाभोळ – धोपावे फेरीबोट सेवेला पर्यटकांची प्रचंड गर्दी

दाभोळ – धोपावे फेरीबोट सेवेला पर्यटकांची प्रचंड गर्दी

गुहागर : कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनमध्ये करण्यात आलेल्या शिथिलतेमुळे दिवाळीनंतर आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस लागोपाठ आलेल्या सुट्यांमुळे पर्यटक गुहागर तालुक्यात पर्यटनासाठी दाखल झाले आहेत. मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळे दाभोळ खाडीतील सुवर्णदुर्ग ...

दिवाळी सुट्टीत पर्यटकांची गुहागरात गर्दी

कोरोनानंतर बहरला पर्यटन व्यवसाय

गुहागरमध्ये पर्यटकांची गर्दी, व्यावसायिक सुखावले गुहागर, ता. 18 : कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे थांबलेले पर्यटन दिवाळीच्या सुट्टीत पुन्हा सुरु झाले. गेले 8 महिने तणाव सहन केल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात मोकळा श्र्वास ...

दिवाळी सुट्टीत पर्यटकांची गुहागरात गर्दी

दिवाळी सुट्टीत पर्यटकांची गुहागरात गर्दी

गुहागर : कोरोना लॉकडाऊनमधील शिथिलता,  पर्यटन हंगामाला प्रारंभ आणि दिवाळीची सुट्टी असल्याने गुहागर तालुक्‍यात पर्यटकांचा प्रचंड ओघ वाढला आहे. गुहागर समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.गेले ८ महिने महिन्यापासून कोरोना ...

Beach Shacks

खासगी बीच शॅक्सला देखील शासनाची मान्यता

राज्याचे पर्यटन धोरण जाहीर, सीआरझेडची परवानगी आवश्यक गुहागर : राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यावरणपूरक आणि सीआरझेडची पूर्तता करणाऱ्या बीच शॅक्स उभारणीला महाराष्ट्र शासानाने मान्यता दिली आहे.  पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यातील 8 किनारपट्टींवर ...