भुमि पॉटरीसारखे उद्योग कोकण समृध्द करतील – राज्यमंत्री आदिती तटकरे
गुहागर : मातीची भांडी बनविण्याचा वेगळा उद्योग गुहागरमध्ये आकाराला येतोय ही आनंदाची गोष्ट आहे. असे पर्यावरण पुरक आणि प्रदुषण विरहीत प्रकल्प कोकणातील पर्यटन समृध्द करतील. शिवाय त्यातून उत्पन्न होणाऱ्या रोजगारामुळे ...