पालशेत येथे अवैध माडी फेणीसह गावठी दारु जप्त
गुहागर : राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी ग्रामीण विभागामार्फत दारुबंदी गुन्हयांतर्गत गुहागर तालुक्यातील पालशेत येथे छापा टाकून माडीपासून बनविलेली अवैध फेणीसह गावठी दारु जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल ...