फेरीबोटीची कर्तबगार नायिका – ज्योती महाकाळ
चुकीचे वागणाऱ्यांना ताडफाड बोलणारी, वाहनचालकांना मार्गदर्शन करणारी , नोकरी असली तरी स्वत:चा व्यवसाय असल्यागत काम करणारी एक तरुणी दाभोळ फेरीबोटीवर काम करते. गेली 16 वर्ष उनपाऊस, थंडीवाऱ्यात ही दुर्गा त्याच ...