Tag: ताज्या बातम्या

कोकणासाठी महावितरणने प्रोत्साहन निधी मागावा

कोकणासाठी महावितरणने प्रोत्साहन निधी मागावा

आमदार जाधव : गुहागरमध्ये एक गाव एक दिवस उपक्रमांचा शुभारंभ गुहागर ता. 07 : मराठवाडा विदर्भची थकबाकी महाराष्ट्रातील अन्य विभागांपेक्षा दुप्पटीने आहे. त्या तुलनेत महावितरणची रत्नागिरी जिल्ह्यात थकबाकीच नाही.  कोकणातील ...

Palshet Beach

आरोपांपेक्षा ग्रामस्थांनी विकासकामांना सहकार्य करावे

प्रभारी सरपंच महेश वेल्हाळ, ग्रामसेवकांच्या व्यस्ततेमुळे अडचण गुहागर, ता. 07 : पालशेतसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीवर प्रभारी ग्रामसेवकाची नेमणूक पंचायत समिती प्रशासनाने केली आहे. येथील ग्रामसेवकांनी अजुन मासिक सभेची इतिवृत्त लिहिलेली नाहीत. ...

पालशेत ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार

पालशेत ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार

ग्रामस्थांचा आरोप, बाहेरील शक्तींच्या दबावाला कंटाळून सरपंचांचा राजीनामा गुहागर, ता. 7 : सामाजिक पाठिंब्यावर पालशेत ग्रामपंचायतीची सत्ता मिळाली. मात्र त्याचे नियंत्रण दुसरेच लोक मनमानी करत आहेत. म्हणूनच जनतेतून निवडून आलेल्या ...

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात गुहागरात सेनेचा सायकल मोर्चा

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात गुहागरात सेनेचा सायकल मोर्चा

गुहागर : देशामध्ये सातत्याने वाढत जाणाऱ्या पेट्रोल-डिझेल वाढीविरोधात गुहागर तालुका शिवसेनेच्यावतीने गुहागर तहसिल कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. ही दरवाढ त्वरीत मागे घ्यावी, अशा मागणीचे निवेदन तहसिलदार लता धोत्रे यांना ...

खातू कुटुंबियांनी दिला राममंदिरासाठी दोन लाखाचा निधी

खातू कुटुंबियांनी दिला राममंदिरासाठी दोन लाखाचा निधी

गुहागर : येथील खातू मसाले उद्योगचे मालक शालिग्राम खातू आणि कुटुंबियांनी अयोध्येत होणारा राम मंदिरासाठी दोन लाखाचा सहयोग निधी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्त केला आहे.सध्या संपूर्ण देशात श्रीराम ...

आमदार जाधव यांनी केली शृंगारतळीतील कामाची पहाणी

आमदार जाधव यांनी केली शृंगारतळीतील कामाची पहाणी

गुहागर : शृंगारतळी बाजारपेठेत महामार्गाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. या कामाची नुकतीच आमदार भास्कर जाधव यांनी पहाणी केली. त्यावेळी व्यापाऱ्याच्या अडीअडचणी त्यांनी समजून घेतल्या. तसेच धुळीचा त्रास होवू नये म्हणून ...

वानराने उडी मारल्याने रिक्षाला अपघात

वेळंब येथील घटना, दोन प्रवासी गंभीर जखमी, वानराचा मृत्यू गुहागर : अचानक रस्त्यावर आलेल्या वानराचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात रिक्षेला अपघात झाला. या अपघात तीन प्रवासी जखमी झाले तर धडकेमुळे वानराचाही ...

गुहागर, वेळणेश्वर समुद्रकिनाऱ्यांचा विकास करावा

गुहागर, वेळणेश्वर समुद्रकिनाऱ्यांचा विकास करावा

खासदार सुनील तटकरे : पर्यटन मंत्र्यांना निवेदन, हेदवीचाही समावेश गुहागर : दरवर्षी भारतासह जगभरातील 330 मिलियन पर्यटक तीर्थस्थळांना भेटत देतात. रायगड लोकसभा मतदारसंघातील कड्यावरचा गणपती (आंजर्ले, ता. दापोली), दशभुज लक्ष्मीगणेश ...

विमा प्रतिनिधी स्नेहा वरंडे २० दिवसात एमडीआरटी

विमा प्रतिनिधी स्नेहा वरंडे २० दिवसात एमडीआरटी

कोल्हापूर विभागातील पहिल्या एमडीआरटी, सर्वस्तरातून अभिनंदन गुहागर : येथील आघाडीचे भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) शाखा गुहागर मधील अग्रणी विमा प्रतिनिधी संतोष वराडे यांच्या पत्नी आणि माजी नगराध्यक्ष, विमा प्रतिनिधी स्नेहा ...

जि. प.समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव यांची   तळवली गावाला भेट

जि. प.समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव यांची तळवली गावाला भेट

तळवली मोठी बौद्धवाडी येथील पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन गुहागर : जि. प.च्या समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव यांनी नुकतीच तळवली मोठी बौद्धवाडी येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी ...

१ फेब्रुवारीपासून लोकल रेल्वे सेवा –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

१ फेब्रुवारीपासून लोकल रेल्वे सेवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईतील कार्यालयीन वेळांमध्ये सुधारणा करण्याची देखील विनंती जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) मुंबई : कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती मात्र १ फेब्रुवारीपासून गर्दी ...

गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावरील देवदूत

गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षकांचे कंत्राट संपले

नव्या करारासाठी शासनाकडून निधीची उपलब्धताच नाही गुहागर, ता. 22 : येथील समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षकांना पगार देण्यासाठी गुहागर नगरपंचायतीकडे तरतूद नाही. त्यामुळे नव्या पर्यटन हंगामात समुद्रस्नानासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ दोन ...

वेळणेश्र्वर अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकाची फसवणूक

गुहागर, ता. 23 : विमानतळावरुन घेतलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डचे शेवटचे दोन अंक आणि जन्मदिनांक विचारुन ऑनलाइन भामट्याने प्राध्यापकाला फसविले. एकाच दिवशी 42 हजार आणि 25 हजार 250 ...

भुसंपादित न केलेल्या जागांमध्ये वृक्षतोड आणि उत्खनन

भुसंपादित न केलेल्या जागांमध्ये वृक्षतोड आणि उत्खनन

जमीनमालकांचा आंदोलनाचा इशारा, ठेकेदाराच्या अतिक्रमणावर नाराजी गुहागर, ता. 23 :  मोडकाआगर ते गुहागर दरम्यान संयुक्त मोजणी झालेली नसताही महामार्गाचे ठेकेदार आणि कामगार वैयक्तिक मालकीच्या जागांमधील वृक्षतोड करत आहेत.  हे ठेकेदाराचे ...

मोडकाआगरच्या धरणात दुर्गंधीयुक्त गटाराची माती

मोडकाआगरच्या धरणात दुर्गंधीयुक्त गटाराची माती

मनिषा कन्स्ट्रक्शनचे कृत्य, प्लास्टीक कचरादेखील टाकला पाण्यात गुहागर, ता. 23 : पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोडकाआगरच्या धरणात दुर्गंधीयुक्त, प्लास्टीक कचरायुक्त माती टाकण्यात आली आहे. ठेकेदाराच्या या कृत्याची माहिती मिळतान नगराध्यक्षांनी ...

झोंबडी फाट्यावर गॅरेजमधील दुचाकी जाळली

गुहागर, ता. 21 : तालुक्यातील देवघर झोंबडी फाटा येथे गॅरेजमध्ये उभी असलेली दुचाकी अज्ञात व्यक्तिने जाळली. अशी तक्रार गॅरेजचे मालक ओंकार दत्ताराम चव्हाण यांनी गुहागर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. यामध्ये ...

RRPCL

आम्हा समर्थकांचे सविस्तर म्हणणे ऐकून घ्या

रत्नागिरी रिफायनरी समन्वय समितीचे मुख्यमंत्र्यांना साकडे ॲडव्होकेट शशिकांत सुतार (अध्यक्ष  - रत्नागिरी रिफायनरी समन्वय समिती, अध्यक्ष - राजापूर तालुका बार असोशिएशन मोबाईल क्रमांक : ९६३७५६०९९९) यांनी लिहिलेले पत्र जसेच्या तसे. ...

बाप रे !  निगुंडळमध्ये झाली ७ लाखांची चोरी

बाप रे ! निगुंडळमध्ये झाली ७ लाखांची चोरी

पोकलेनचे ७ लाख किंमतीचे १० पिस्टन चोरीला गुहागर, ता. 20 : तालुक्यातील निगुंडळ येथील खडी क्रशरवर उभ्या असलेल्या पोकलेनचे सुमारे 7 लाखांचे 10 पितळी पिस्टन चोरीला गेले आहेत. याबाबत पोकलेन ...

गुलजार क्रिकेट क्लबच्या स्पर्धा जाहीर

गुलजार क्रिकेट क्लबच्या स्पर्धा जाहीर

लाकडी साकव प्रमुख आकर्षण; स्पर्धक संघांना नोंदणी करण्याचे आवाहन गुहागर, ता. 20 : शहरातील गुलजार क्रिकेट क्लबच्या वतीने जहुर स्मृती चषक 2021 या क्रिक्रेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या ...

गुहागर गावचे महाजन जनार्दन कांबळे यांचे निधन

गुहागर गावचे महाजन जनार्दन कांबळे यांचे निधन

गुहागर, ता. 18  : शहराचे महाजन म्हणून ओळख असलेले जनार्दन रामचंद्र कांबळे यांचे 75 व्या वर्षी निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, ...

Page 382 of 398 1 381 382 383 398