गुहागर शहरात स्ट्रक्चरल ऑडीटची नोटीस
गुहागर : महाड येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बहुमजली इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घ्यावे. असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. या आदेशानुसार गुहागर नगरपंचायतीने शहरातील 36 बहुमजली इमारत ...

















