Tag: ताज्या बातम्या

गुहागर तालुक्यात भात लावणी संकटात

गुहागर तालुक्यात भात लावणी संकटात

पावसाअभावी लावणीची कामे खोळंबली गुहागर : तालुक्यातील काही गावात भातशेती नदी परिसर अथवा सखल भागात आहे. तेथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील लावण्या पूर्ण केल्या असल्या, तरी सद्य:स्थितीत पावसाने विश्रांती घेतलेली असल्याने ...

आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान

आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान

वेळणेश्वर जि. प. गटाच्या सदस्या नेत्रा ठाकुर यांचा पुढाकार गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हापरिषद गटाच्यावतीने उत्कर्ष मंडळ, गोरिवलेवाडी कोतळूक येथे जिल्हा परिषद सदस्या नेत्रा नवनीत ठाकुर यांच्या पुढाकाराने आबलोली प्राथमिक ...

तब्बल 16 तासांनंतर तरुणाची विमानतळावरुन सुटका

तब्बल 16 तासांनंतर तरुणाची विमानतळावरुन सुटका

भाजपने केली मदत, विलगीकरणासाठी सुरु होती पैशांची मागणी गुहागर, ता. 04 : तालुक्यातील पिंपरमधील पंकज रहाटे या तरुणाला विमानतळावर मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी अडकवून ठेवले होते. ही बाब गुहागर तालुक्यातील भाजप ...

सुधर्म  उर्फ बनाशेठ आरेकर यांचे निधन

सुधर्म उर्फ बनाशेठ आरेकर यांचे निधन

गुहागर : गुहागर एज्युकेशन सोसायटीचे पदसिद्ध संचालक, सामाजिक कार्यकर्ते आणि आमदार भास्करराव जाधव यांचे निष्ठावंत कार्यकर्ते सुधर्म उर्फ बनाशेठ आरेकर (वय 54) यांचे शनिवारी सकाळी 9.30 वाजता चिपळूण येथील खाजगी ...

लष्कर’चे ५ दहशतवादी ठार

लष्कर’चे ५ दहशतवादी ठार

पुलवामा जिल्ह्यातील चकमकीत एक जवान शहीद श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्य़ात शुक्रवारी सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या (एलईटी) एका जिल्हा कमांडरसह पाच दहशतवादी ठार झाले, तर लष्करातील एक ...

पालखी प्रस्थान सोहळ्यातील २३ वारकरी कोरोनाबाधित

पालखी प्रस्थान सोहळ्यातील २३ वारकरी कोरोनाबाधित

पुणे : आळंदी पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये २३ जण करोनाबाधित असल्याचे अहवाल प्राप्त झाले. संबंधितांवर म्हाळुंगेतील करोना काळजी केंद्रात उपचार सुरू असले, ...

कोरोनाची दुसरी लाट अद्याप कायम

कोरोनाची दुसरी लाट अद्याप कायम

केंद्राचा राज्यांना दक्षतेचा सल्ला नवी दिल्ली : कोरोना विषाणू साथीची दुसरी लाट अद्याप संपलेली नसल्याने केंद्र सरकारने शुक्रवारी लसीकरणावर भर देणे आणि नियम-निर्बंध पाळणे आवश्यक असल्याचा सल्ला राज्यांना दिला. अद्याप ...

तिवरे धरणग्रस्तांसाठीच्या 24 घरांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

तिवरे धरणग्रस्तांसाठीच्या 24 घरांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

उर्वरीत घरांसाठी 7 कोटींचा निधी देणार; राज्यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी काळजी घ्या मुंबई :  तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या २४ घरांचे आज लोकार्पण ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

ओबीसी आरक्षणासाठी गुहागरात तेली समाजाच्या वतीने निवेदन सादर

गुहागर : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या कोकण विभाग अंतर्गत रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने ओबीसींच्या न्याय्य मागण्यांचे निवेदन गुहागर तहसीलदार ...

पावसाळ्यात खड्डेमुक्त चांगल्या दर्जाचा रस्ता मिळावा

पावसाळ्यात खड्डेमुक्त चांगल्या दर्जाचा रस्ता मिळावा

कोकण हायवे समन्वय समितीची मागणी मुंबई : गेली अठरा वर्षे पनवेल ते इंदापूर आणि गेली पाच वर्ष इंदापूर रत्नागिरी ते झाराप दरवर्षी पावसाळ्यात हा खड्डे महामार्ग होतो काही ठिकाणी अक्षरशा ...

अपंगांना पदोन्नतीतील आरक्षण नाकारता येणार नाही

केंद्राची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

दिल्ली : मराठा आरक्षणासंदर्भात ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा कायदा रद्द ठरवत पहिला धक्का दिल्यानंतर आज केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळून लावत न्यायालयाने दुसरा झटका दिला ...

गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे अन्नदान

गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे अन्नदान

गुहागर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या महीला जिल्हाध्यक्षा चित्राताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुहागर शहर राष्ट्रवादी महिला आघाडी गुहागर यांनी गुहागर ग्रामीण रुग्णालय येथे ...

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागविले नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लादण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्यावरून न्यायालयाने गुरूवारी केंद्र सरकारकडून उत्तर मागवले.विधानसभा निवडणुकीचा ...

शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागणार नाही – उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागणार नाही – उद्धव ठाकरे

मुंबई : केंद्र सरकारला काय करायचे ते करू द्या. कोणतेही कायदे करू द्या. शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागेल अशी एकही गोष्ट महाराष्ट्रात होऊ देणार नाही. महाविकास आघाडी सरकार तुमच्यापाठी खंबीरपणे उभे ...

झोंबडीचा अनिकेत लांजेकर भारतीय सैन्य दलात

झोंबडीचा अनिकेत लांजेकर भारतीय सैन्य दलात

गुहागर : तालुक्यातील झोंबडी येथील माजी सैनिक मनोहर लांजेकर यांचे सुपुत्र अनिकेत लांजेकर यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे. सध्या तो बेळगाव येथे मराठा लाईट इन्फंट्री मध्ये प्रशिक्षण घेत ...

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीला प्रशासन नव्हे, तर मंत्री उदय सामंत जबाबदार

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीला प्रशासन नव्हे, तर मंत्री उदय सामंत जबाबदार

नैतिक जबाबदारी स्विकारून मंत्रीपदाचा राजीनामा द्या - बाळ माने रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आजही थैमान घातलेलं आहे. जिल्ह्यात सतराशे पेक्षा जास्त व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

रुग्णालयातील तब्बल साडेचार लाखांचे बील माफ केले

भाजपच्या दणक्याने रुग्णालय प्रशासन नरमले गुहागर : संपूर्ण देश सध्या कोरोनाशी लढत आहे. कोरोनावर उपचार करणे गरिबांच्या हातात नाही. अशीच परिस्थिती गुहागर तालुक्यातील तळवली भेळेवाडीतील गरीब समीर सांगळे याच्या कुटुंबावर ...

आषाढी वारी झाल्यास देशातील कोरोना नामशेष होईल

आषाढी वारी झाल्यास देशातील कोरोना नामशेष होईल

संभाजी भिडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगीची मागणी सांगली : गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे अनेक सण-उत्सव कोरोनाच्या सावटाखाली आहेत. अशा परिस्थिती गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पंढरीची आषाढी वारी कोरोनाच्या सावटात पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

अनिल देशमुखांचं जे झालं तेच अजित पवार आणि अनिल परबांचं होईल

अनिल देशमुखांचं जे झालं तेच अजित पवार आणि अनिल परबांचं होईल

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा मुंबई : हे फक्त पत्र आहे. पुढची सगळी प्रक्रिया आम्ही करणार आहोत. अनिल देशमुखांचं जे झालं तेच अजित पवार आणि अनिल परबांचं होईल. त्यामुळे ...

देवेंद्र फडणवीस यांची मोदी मंत्रिमंडळात वर्णी!

देवेंद्र फडणवीस यांची मोदी मंत्रिमंडळात वर्णी!

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पुढच्या आठवड्यात होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महाराष्ट्रातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांना स्थान दिले ...

Page 329 of 366 1 328 329 330 366