Tag: ताज्या बातम्या

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

मुंबई : देशातील करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असला तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे राज्यातील ५ ...

गुहागरातील महा ई-सेवा व सेतू केंद्र सुरू करण्याची मनसेची मागणी

गुहागरातील महा ई-सेवा व सेतू केंद्र सुरू करण्याची मनसेची मागणी

गुहागर : तालुक्यातील सर्व महा-ई-सेवा केंद्र व सेतू कार्यालय त्वरित सुरू करावेत अशी मागणी गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष विनोद जानवलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केले आहे.Guhagar taluka Maharashtra Navnirman ...

अकरावी प्रवेशासाठीच्या CET परीक्षेत मराठीला डावललं

अकरावी प्रवेशासाठीच्या CET परीक्षेत मराठीला डावललं

मुंबई : राज्य सरकारकडूनच मराठी विषयाला सापत्न वागणूक दिली जात आहे. अकरावी प्रवेशासाठी असलेल्या CET परीक्षेत मराठी विषयाला डावललं गेलं आहे. यामुळे मराठी माध्यमातील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये नाराजी आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

गुहागर शहर भाजपा युवा मोर्चाने केला ओंकारचा सन्मान

गुहागर : तालुक्यातील ओंकार गुरव यांच्या यशाचे कौतुक करीत गुहागर शहर भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबाचा सन्मान केला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे गुहागर शहर अध्यक्ष ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

गुहागर ता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पत्रकारांचा सत्कार

मनसे नेते शिरीष सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त छत्र्यांचे वाटप गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिरीष सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुहागर तालुका मनसेच्या वतीने गुहागर तालुक्यातील पत्रकारांना छत्री व मास्क ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

लोप्रतिनिधींसह अधिकारी भातलावणीमध्ये रमले

गुहागर : कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कधीतरी बांधावर जावे, ही नेहमीचीच ओरड असताना, गुहागर पंचायतीच्या सभापती सौ. पुर्वी निमुणकर, सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्यासह तालुका कृषी व पंचायत समिती कृषी विभागाचे सर्व ...

गणपतीपुळे येथे लवकरच सी-प्लेन सेवा

गणपतीपुळे येथे लवकरच सी-प्लेन सेवा

रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी आणि परिसरातील भागामध्ये अनेक पर्यटन स्थळे असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांची रेलचेल असते. त्यामुळे शासन आणि स्थानिक लॉक सुद्धा या स्थळांच्या सुशोभीकरणावर जास्त प्रमाणात भर देत असतात. ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका मासिकाचे ११ रोजी प्रकाशन

रत्नागिरी : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने  "अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका" या मासिकाचे ऑनलाईन प्रकाशन समारंभ रविवार दि.११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती महा. अंनिस राज्य सरचिटणीस नितीन ...

दुबईमधील भारतीय ड्रायव्हरला ४० कोटींची लॉटरी

दुबईमधील भारतीय ड्रायव्हरला ४० कोटींची लॉटरी

दुबई : दुबईमध्ये वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या एका भारतीयाला जॅकपॉट लॉटरी लागली आहे. या चालकाला ३ जून रोजी जाहीर झालेल्या लॉटरीच्या निकालामध्ये २० मिलियन द्राम्स म्हणजेच ४० कोटी रुपयांचा जॅकपॉट ...

१२ निलंबित आमदार पुन्हा एकवटले

१२ निलंबित आमदार पुन्हा एकवटले

 देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी खलबतं सुरू                           मुंबई: भाजपच्या १२ निलंबित आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन कैफियत मांडली. या प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन राज्यपालांनी त्यांना दिलं. त्यानंतर आता हे सर्वच्या सर्व बारा आमदार ...

मोदींच्या मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार

मोदींच्या मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार

 ‘या’ १० गोष्टी जाणून घेणं महत्वाचं दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) मंत्रिमंडळाचा बुधवारी मेगाविस्तार करण्यात आला. दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण ४३ मंत्र्यांनी ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

पैशांसाठी दोन दिवस मृतदेहावर उपचार

 महाराष्ट्रातील धक्कादायक घटना सांगली : मृत्यू झाल्यानंतरही दोन दिवस उपचार सुरु असल्याचं सांगत रुग्णाच्या नातेवाईकांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील इस्मालपुरात हा प्रकार घडला असून मृत्यूनंतरही ...

कोरोनाची दुसरी लाट अद्याप कायम

कोरोनाची चिंता वाढली

गेल्या २४ तासांत ८१७ कोरोनाबाधितांचा मृत्यू मुंबई : देशातील अनेक भागात निर्बंधातून सूट दिल्यानंतर आता कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा कहर अद्याप सुरुच आहे. ...

राज्यातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण

गुरुवारी प्रभाग 17 मध्ये होणार लसीकरण

गुहागर नगरपंचायत : गर्दी टाळण्यासांठी प्रभागनिहाय नियोजन गुहागर, ता. 07 :  शहरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये गुरुवारी लसीकरण होणार आहे. जीवन शिक्षण शाळा क्र. 1 येथील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी ...

कोव्हिशील्ड लस घेणाऱ्यांना ‘या’ देशात ‘नो एन्ट्री’

लसीचे दोन्ही डोस घेतल्यास मृत्यूचा धोका कमी

आयसीएमआरचा निष्कर्ष दिल्ली : देशात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने चांगलाच वेग घेतला आहे. अशातच या लसींच्या परिणामकारकते संदर्भात एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. भारतीय संशोधन अनुसंधान संस्था अर्थात ...

वाघांच्या नखाची तस्करी करताना मुंढर येथे दोघांना अटक

वाघांच्या नखाची तस्करी करताना मुंढर येथे दोघांना अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 18 नखे घेतली ताब्यात गुहागर, ता. 07 : तालुक्यातील मुंढर फाटा येथील स्प्रिंग कंपनीच्या गेट समोर वाघ व बिबट्याच्या 18 नखांची तस्करी करताना दोघांना स्थानिक गुन्हे ...

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी ...

कोकण रेल्वे मार्गावर ११ जुलैपासून चार गाड्या पूर्ववत होणार

कोकण रेल्वे मार्गावर ११ जुलैपासून चार गाड्या पूर्ववत होणार

रत्नागिरी – कोरोना महामारीमुळे बंद ठेवण्यात आलेल्या गाड्यांपैकी आणखी चार एक्स्प्रेस गाड्या कोकण रेल्वे मार्गावर पूर्वीप्रमाणेच ११ जुलैपासून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे-एर्नाकुलम साप्ताहिक एक्स्प्रेससह मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसहून ...

सभागृहात गैरवर्तन करणाऱ्या भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन

सभागृहात गैरवर्तन करणाऱ्या भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन

मुंबई : सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, ...

ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ

ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ

सत्ताधारी आणि विरोधक भिडले मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला असून सत्ताधारी आणि विरोधक आपापसात भिडले आहेत. ...

Page 328 of 366 1 327 328 329 366