Tag: ताज्या बातम्या

आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवू

राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष दीपक जाधव यांचा राजीनामा

गुहागर : काही वैयक्तिक व व्यवसायिक अडचणीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गुहागर विधानसभा मतदार संघाचे क्षेत्र उपाध्यक्ष दीपक जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या कडे दिला आहे.Due to ...

पुरात अडकून पडलेल्या 32 चाकरमान्यांची सुखरूप सुटका

पुरात अडकून पडलेल्या 32 चाकरमान्यांची सुखरूप सुटका

शिवसेना तालुकाप्रमुख सचिनशेठ बाईत यांची जीवावर उद्धार होऊन मदत गुहागर : चिपळूण येथील पुरामुळे  अडकून पडलेल्या मुंबईतील 32 गुहागरवासियांना शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिनशेठ बाईत यांनी वाहनाची व्यवस्था करून सर्व प्रवाशांना सुखरूप ...

राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे टाळा – शरद पवार

राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे टाळा – शरद पवार

मुंबई : राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस झाल्यानं पूरपरिस्थिती उद्भवली. पूरग्रस्त भागांची पाहणी केली जात असून, पुराचा फटका बसल्यानंतर सरकारकडून काय घोषणा करण्यात येणार याकडे ...

महापुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अंजनवेल, वेलदुरातून सात बोटी

पुरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे

कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील यांचे आवाहन नवी मुंबई : रत्नागिरी आणि रायगड जिल्हयातील पुरग्रस्तांना/आपतग्रस्तांना सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती, खाजगी मोठया आस्थापना यांनी जीवनावश्यक वस्तूंसाठी मदत करावी असे आवाहन कोकण विभागाचे ...

आता पोस्टातूनही काढता येणार पासपोर्ट

आता पोस्टातूनही काढता येणार पासपोर्ट

मुंबई : परदेशात जाण्यासाठी अत्यावश्यक कागदपत्र म्हणजे पासपोर्ट. आत्तापर्यंत हा पासपोर्ट काढण्यासाठी लाख खटपटी कराव्या लागत होत्या. पासपोर्ट ऑफिसला जावं लागत होतं. बरं, ते आपल्या शहरात असेल तर ठीक नाहीतर ...

राज्यातील पूरग्रस्तांना तातडीची मदत  – विजय वडेट्टीवार

राज्यातील पूरग्रस्तांना तातडीची मदत – विजय वडेट्टीवार

सांगली : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासह राज्यांमध्ये महापुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 10 हजारांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी ...

गुहागर भाजपतर्फे चिपळुण पुरग्रस्तांसाठी अन्नसेवा सप्ताह

गुहागर भाजपतर्फे चिपळुण पुरग्रस्तांसाठी अन्नसेवा सप्ताह

गुहागर : भारतीय जनता पार्टीचे प्रेरणास्थान, लोकनेते माजी आमदार कै. डॉ. तात्यासाहेब नातू यांंच्या स्मृतिदीनाचे औचित्य साधुन गुहागर तालुका भाजपच्यावतीने चिपळुण पुरग्रस्तांसाठी अन्नसेवा सप्ताहास सुरू करण्यात आल्याची माहिती गुहागर तालुका ...

महापुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अंजनवेल, वेलदुरातून सात बोटी

वेळणेश्वर जि. प. गटातील नागरिक चिपळूण येथे श्रमदानासाठी रवाना

जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकुर नेतृत्व करणार गुहागर : चिपळूणमध्ये आलेल्या प्रचंड महापुरामुळे चिपळूण शहरासह खेर्डी भागातील अनेक कुटुंबियांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मानवतेच्या नात्याने त्यांना सर्वच स्तरातून जीवनावश्यक वस्तुंचे ...

चिपळूण पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप

चिपळूण पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप

कीर्तनवाडीतील सेवा मंदिर, समाज मंदिर, श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळांचे योगदान गुहागर : तालुक्यातील कीर्तनवाडी येथील सेवा मंदिर, समाज मंदिर, श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळांच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक ...

गुहागर नगरपंचायत व शहरवासीयांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत

गुहागर नगरपंचायत व शहरवासीयांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत

किनाऱ्याला आलेल्या मृत जनावरांचे दफन; नगरसेवक अमोल गोयथळे, उमेश भोसलेंनी केला पाणी पुरवठा गुहागर : चिपळूणमध्ये उद्भवलेली पूरपरिस्थिती ही 2005 पेक्षाही खूप भयावह आहे. या पुराचा संपूर्ण चिपळूण शहराला मोठा ...

लोकनेते कै. रामभाऊ बेंडल यांचा स्मृतीदिन साजरा

लोकनेते कै. रामभाऊ बेंडल यांचा स्मृतीदिन साजरा

भावी पिढीने साहेबांचे विचार पुढे न्यावेत - सुदाम घुमे गुहागर : त्यागी व्रुतीचे आदर्श लोकनेते, कुणबी समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेले थोर समाज सुधारक, दीन दुबळ्यांसाठी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत कार्य करणारे, ...

महापुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अंजनवेल, वेलदुरातून सात बोटी

चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा हात

गुहागर : भाजप नेते, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर भाजप व युवा मोर्चा आणि गुहागर तालुका मित्र परिवार यांच्या कडून चिपळूण मधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात ...

लोकनेते रामभाऊ बेंडल – निष्काम कर्मयोगी

लोकनेते रामभाऊ बेंडल – निष्काम कर्मयोगी

२७ व्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन ! गुहागर : त्यागी व्रुतीचे आदर्श लोकनेते, बहुजन समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेले थोर समाज सुधारक, दीन दुबळ्यांसाठी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत कार्य करणारे, बहुजनांच्या हृदयात देवमाणसाचे ...

शिवतेज फाउंडेशन व युवा शक्ती मंच्यातर्फे चिपळूण पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत रवाना

शिवतेज फाउंडेशन व युवा शक्ती मंच्यातर्फे चिपळूण पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत रवाना

गुहागर : भीषण महापुरात अडकलेल्या चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शिवतेज फाउंडेशन संस्था व सामाजिक क्षेत्रात नव्याने प्रदार्पण करणाऱ्या युवा शक्ती मंचातर्फे भरघोस मदत तातडीने ...

महापुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अंजनवेल, वेलदुरातून सात बोटी

चिपळुणात मदत कार्यास सुरुवात

चिपळूण : गेले 24 तासात पुराच्या पाण्यात काढल्यानंतर चिपळूनमधील पाणी शुक्रवारी सकाळी ओसारण्यास सुरुवात झाली. दरम्यान NDRF सह नेव्ही, आर्मीची पथके दाखल झाली आहेत तर गुरुवारी रात्रीपासूनच रेस्क्यू ऑपेशनला सुरुवात ...

खेड पोसरे धामणन येथे दरड कोसळली

खेड पोसरे धामणन येथे दरड कोसळली

सात कुटुंबातील सतरा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती खेड : बुधवारपासून जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडत असताना खेड तालुक्यातील मौजे पोसरे धामणन बौद्धवाडी येथे दरड ...

वाशिष्ठी नदीवरील पूलाचा भराव वाहून गेला

वाशिष्ठी नदीवरील पूलाचा भराव वाहून गेला

मुंबई-गोवा हायवे बंद चिपळूण : बहादूर शेख नाका येथील वाशिष्ठी नदीवरील (vashisthit river) धोकादायक पुलाचा भराव अखेर आज पहाटे वाहून गेल्याची घटना घडली. अतिवृष्टीमुळे (heavy rain) हा पुल वाहतूकीसाठी बंद ...

महापुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अंजनवेल, वेलदुरातून सात बोटी

महापुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अंजनवेल, वेलदुरातून सात बोटी

तरुणही मदतीसाठी सरसावले गुहागर : बुधवारी रात्रीपासून चिपळूण मध्ये महापुराने हाहाकार उडवला आहे. आतापर्यंतच्या इतिहासात हा मोठा पूर असल्याने  घरे, दुकाने आणि इमारतींचे खालचे मजले पुराच्या पाण्यात गेले होते. अनेक ...

कोल्हापूरला महापूराचा धोका

कोल्हापूरला महापूराचा धोका

NDRF च्या दोन तुकड्या कोल्हापूरला रवाना                 कोल्हापूर : कोल्हापूरात पुराची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. कोल्हापूरात पावसाचा हाहाकार सुरूच आहे. कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढल्याने ...

सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची वेबसाईट तांत्रिक कारणांसाठी बंद!

सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची वेबसाईट तांत्रिक कारणांसाठी बंद!

मुंबई : 11वी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा येत्या 21 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 20 जुलैपासून सुरु झाली. पण अर्ज करताना विद्यार्थ्यांना वेबसाईटवर अनेक तांत्रिक ...

Page 325 of 366 1 324 325 326 366