Tag: ताज्या बातम्या

महापुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अंजनवेल, वेलदुरातून सात बोटी

गुहागर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मनसे कार्यकर्ते प्रमोद गांधी यांचे सहकार्य गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना कोकण व पश्चिम महाराष्ट्तील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर असंख्य महाराष्ट्र सैनिकांनी मदतीचा ...

आरजीपीपीएलतर्फे डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांचा कोविड योध्दा सन्मान

आरजीपीपीएलतर्फे डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांचा कोविड योध्दा सन्मान

गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीच्या वतीने कंपनीतील वेलनेस सेंटर व प्रकल्प ठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी कोरोना काळात चांगली कामगिरी करून कोरोना ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

अतिवृष्टीतील बाधितांचे पंचनामे पूर्ण

भांडी,कुंडी कपडयांसाठी प्रति कुटुंब ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान रत्नागिरी : जिल्हयामध्ये 22 व 23 जुलै 2021 रोजी झालेल्या पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पुरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींचे मालमत्तेचे पंचनामे ...

अखेर मुंबईची झाली निर्बंधातून सुटका

अखेर मुंबईची झाली निर्बंधातून सुटका

आजपासून सर्व दुकाने रात्री १० वाजेपर्यंत रहाणार खुली मुंबई : राज्य सरकारने निर्बंध काही प्रमाणात शिथिल करताच तसेच मुंबईचा गेल्या दोन आठवड्यातील संसर्ग दर खूपच कमी झाल्यामुळे अखेर मुंबईतील दुकाने ...

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गुहागरातून हजारो हात सरसावले

सर्वेश भावे सेवा मित्र मंडळाच्यावतीने चिपळूण पूरग्रस्तांसाठी मदत

एक हजार कुटुंबांना जीवनावश्यक किटचे वाटप गुहागर : भीषण महापुरात अडकलेल्या चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या गुहागर शहरातील सर्वेश भावे सेवा मित्र मंडळाच्यावतीने एक हजार ...

धमकी देऊ नका एकच थापड दिली, तर पुन्हा उठणार नाही

धमकी देऊ नका एकच थापड दिली, तर पुन्हा उठणार नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा मुंबई : भाजपाचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनावर हल्ला करण्याच्या विधानाचे राज्यात पडसाद उमटले. भाजपाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानंतर शिवसेना नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेत टीकास्त्र ...

यंदा घरातूनच घ्यावं लागणार लालबागच्या राजाचं दर्शन

यंदा घरातूनच घ्यावं लागणार लालबागच्या राजाचं दर्शन

मंडळानं घेतला महत्त्वाचा निर्णय मुंबई : करोनाचं संकट अजूनही कमी झालेलं नसून, राज्य सरकारनं गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. यंदाही साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं असून, ...

युवकांच्या संकल्पनेला ग्रामस्थांचे सहकार्य

युवकांच्या संकल्पनेला ग्रामस्थांचे सहकार्य

चिपळूण पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अखिल जांगळेवाडीचा पुढाकार गुहागर : गेल्याच आठवड्यात आलेल्या भीषण महापुरात अडकलेल्या चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी नेहमीच सामाजिक कार्य करणाऱ्या ग्रामोन्नती सेवा संघ आणि किरण कला मंडळ ...

शांताराम चारीटेबल ट्रस्ट व तुफानी रायडर्स मासू यांच्यातर्फे पूरग्रस्तांना मदत

शांताराम चारीटेबल ट्रस्ट व तुफानी रायडर्स मासू यांच्यातर्फे पूरग्रस्तांना मदत

गुहागर : शांताराम चारीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व आयकर विभाग मुंबई येथे सेवा करीत असलेले मासू गावचे सुपुत्र राजेश शांताराम मासावकर, तुफानी रायडर्स क्रिकेट संघ मासू - मुंबई तसेच ग्रामस्थ यांच्या ...

आबलोली वासीयांची पूरग्रस्थांना मदत

आबलोली वासीयांची पूरग्रस्थांना मदत

गुहागर : तालुक्यातील आबलोली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिनशेठ बाईत यांच्या नेतृत्वाखाली सभापती, पोलीस पाटील, उद्योजक, शिक्षक, युवक - युवती, महिला, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह आबलोलीतील ...

संकटकाळी मागे हटतील ते भास्करराव जाधव कसले?

संकटकाळी मागे हटतील ते भास्करराव जाधव कसले?

गुहागर : प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात अनेक अडचणी आणि संकटांचा सामना करावा लागतो.. आ. भास्करराव जाधव यांच्याही समोर ३६ वर्षांच्या राजकीय वाटचालीत कितीतरी वेळा अनंत अडचणी आल्या व संकटे उभी राहिली. ...

गुहागरच्या जगद्गुरू नरेंद्रच्यार्य महाराज संस्थांनतर्फे स्वच्छता मोहीम

गुहागरच्या जगद्गुरू नरेंद्रच्यार्य महाराज संस्थांनतर्फे स्वच्छता मोहीम

गुहागर : चिपळूण महापुरात नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशावेळी मदतीचा हात म्हणून जगद्गुरू नरेंद्रच्यार्य महाराज संस्थांनच्यावतीने चिपळूण पूरग्रस्त भागातील मुरादपूर गंधारेश्वर मंदिर, पेठमाप तांबट आणि परिसर तुम्ही जगा, दुसऱ्याला ...

उमराठ ग्रामस्थांतर्फे जीवनावश्यक वस्तूंची मदत

उमराठ ग्रामस्थांतर्फे जीवनावश्यक वस्तूंची मदत

गुहागर : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या उमराठ गावाच्यावतीने चिपळूण आणि परिसरातील 450 पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.On behalf of Umrath village, which has always been at the forefront ...

प्रकाश शिलधनकर यांचे घर कोसळण्याची शक्यता

प्रकाश शिलधनकर यांचे घर कोसळण्याची शक्यता

अतिवृष्टीने पूर्णतः नुकसान; मदतीची प्रतीक्षा गुहागर : गुहागर तालुक्यातील तवसाळ आगर येथील प्रकाश दत्ताराम शिलधनकर यांच्या घराचे अतिवृष्टी मुळे घराचे पूर्णतः नुकसान झाले आहे. घरावरील छप्परचा काही भाग कोसळला असून ...

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे घेतली पूरग्रस्तांची दखल

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे घेतली पूरग्रस्तांची दखल

गुहागर : चिपळूण शहरांमध्ये आलेल्या पूरस्थितीची दखल जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सचिव न्यायाधीश श्री. सामंत यांनी घेतली असून त्यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या सामाजिक सहकार्य करणाऱ्या संस्थांना मदतीसाठी आवाहन केले आहे.Notice ...

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गुहागरातून हजारो हात सरसावले

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गुहागरातून हजारो हात सरसावले

रत्नागिरी : चिपळुणमध्ये पाणी शिरू लागले आणि त्याची बातमी गुहागरात संघ कार्यकर्त्यांना समजल्यावर काही तासांत यंत्रणा सज्ज करण्यास प्रारंभ झाला. गुहागरमध्येही त्यावेळी भरपूर पाऊस होता. परंतु २००५ चा पूर आणि ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

पूरग्रस्तांना मदत करणारा तरुण चौथ्या मजल्यावरुन कोसळला

साखरीआगरच्या तरुणाला उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज गुहागर : चिपळुण पुरग्रस्त परिसरात मदतकार्यासाठी गेलेला गुहागर तालुक्यातील साखरी आगर गणेशवाडी येथील युवक बिल्डींगच्या चौथ्या माळ्यावरुन पडुन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ...

चिपळूण स्वच्छतेसाठी 2 कोटी रुपयांचा निधी- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

चिपळूण स्वच्छतेसाठी 2 कोटी रुपयांचा निधी- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

चिपळूण : चिपळूण शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर तातडीने स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज पुरातून सावरत असलेल्या ...

महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकर्यांसाठी 700 कोटी रुपये

महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकर्यांसाठी 700 कोटी रुपये

मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची लोकसभेत माहिती नवी दिल्ली- मुसळधार पाऊस आणि भीषण पुराचा फटका बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी 700 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

हडप्पाकालीन धोलावीरा शहरही युनेस्कोच्या यादीमध्ये

नवी दिल्ली – गुजरातमधील धोलावीरा या हडप्पाकालीन पुरातन शहराच्या अवशेषांचा देखील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. युनेस्कोने केलेल्या ट्‌विटमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.युनेस्कोच्या सध्या सुरू ...

Page 324 of 366 1 323 324 325 366