Tag: ताज्या बातम्या

पाचेरीसडा रास्त धान्य दुकानासंदर्भात ग्रामस्थांच्या तक्रारीचे निरासन

पाचेरीसडा रास्त धान्य दुकानासंदर्भात ग्रामस्थांच्या तक्रारीचे निरासन

गुहागर : तालुक्यातील मौजे पाचेरीसडा येथील रास्त भाव धान्य दुकानासंदर्भात झालेल्या तक्रारीबाबत गावातील ग्रामस्थ व रेशन दुकान चालक यांच्यामध्ये समोपदेशनाची बैठक पार पडली. या बैठकित वादावर तक्रारदार, ग्रामस्थांचे निरसन झाले ...

मंदिरे खुली करण्यासाठी भाजपचे आंदोलन

मंदिरे खुली करण्यासाठी भाजपचे आंदोलन

गुहागर : कोरोनाच्या काळात महाराष्ट्र राज्यात ठाकरे सरकारने मंदिरे बंद केली होती. अजूनही मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात न आल्याने झोपलेल्या ठाकरे सरकारला जाग्यावर आणण्यासाठी भाजपाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. ...

कार्यकर्त्यांनी मागितला आपल्याच पक्षाच्या नगरसेविकेचा राजीनामा

कार्यकर्त्यांनी मागितला आपल्याच पक्षाच्या नगरसेविकेचा राजीनामा

नगरसेविका मृणाल गोयथळे यांच्या कामकाजावर भाजप कार्यकर्ते नाराज गुहागर :  गुहागर नगरपंचायत मधील प्रभाग क्र. १७ मधील भाजप नगरसेविका मृणाल राजेश गोयथळे या मनमानी कारभार करत असून आपल्या प्रभागाचा विकास ...

कशेडी घाटातील एक टनेल आरपार खुला

कशेडी घाटातील एक टनेल आरपार खुला

दोन भुयारी मार्ग 2022 पर्यंत पूर्ण होऊन लोकार्पण होणार खेड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गातील कशेडी घाट याला पर्यायी भुयारी मार्गदेखील एक बोगदा टोकापर्यंत पूर्ण झाला असून दुसरा टनेलही ...

गुहागर पोलीस ठाण्यात नवे शिलेदार

गुहागर पोलीस ठाण्यात नवे शिलेदार

गुहागर, ता. 30 : गुहागर तालुक्याच्या पोलीस ठाण्याचा (Maharashtra Police) कारभार आजपासून नव्या शिलेदारांच्या ताब्यात आला आहे. येथील पोलीस निरीक्षक अरविंद बोडके (Police Inspector Arvind Bodake) यांच्यासह 9 पोलीसांची अन्यत्र ...

कातळशिल्पांची नोंद गाव भूमी अभिलेखात घ्या

कातळशिल्पांची नोंद गाव भूमी अभिलेखात घ्या

जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची सूचना रत्नागिरी : रत्नागिरी पर्यटन विकासासाठी सातत्यपूर्ण कार्यक्रमांची शृंखला करण्याबाबत कल्पना आणि मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी मांडल्या आहेत. पुढील उपक्रमांची ...

गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाची नियमावली जाहीर

गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाची नियमावली जाहीर

लसीचे दोन डोस घेतलेल्यांना प्रवेश मिळणार, इतरांना करावी लागणार आरटीपीसीआर टेस्ट रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयात सध्या कोविड संसर्ग स्थिती नियंत्रणात असली, तरी येणा-या गणेशोत्सव कालावधीमध्ये हीच स्थिती अबाधित राहावी, यासाठी ...

सुयश कॉम्प्युटर सेंटरला तहसिलदार प्रतिभा वराळे यांची भेट

सुयश कॉम्प्युटर सेंटरला तहसिलदार प्रतिभा वराळे यांची भेट

गुहागर : तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटरला गुहागरच्या नूतन तहसिलदार सौ.प्रतिभा वराळे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी सुयश कॉम्प्युटर सेंटरचे संचालक संदेश साळवी , संचालीका सौ. सावी यांनी तहसिलदार ...

नाम फाऊंडेशनने दिला विश्वनाथ भुते यांना मदतीचा हात

नाम फाऊंडेशनने दिला विश्वनाथ भुते यांना मदतीचा हात

पूरग्रस्तांना मदत करताना झालेल्या दुखापतीच्या शस्त्रक्रियेसाठी 1 लाखाचा चेक केला सुपूर्द गुहागर : गुहागर तालुक्यातील विश्वनाथ पांडुरंग भुते (४३, रा. गणेशवाडी, साखरीआगर) हे चिपळूण येथील पूरस्थितीनंतर त्या भागातील आपदग्रस्तांच्या मदतीचे ...

तवसाळ-पडवेच्या लेदर व फुटवेअर क्लस्टर उद्योगाला चालना मिळावी

तवसाळ-पडवेच्या लेदर व फुटवेअर क्लस्टर उद्योगाला चालना मिळावी

भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांचे मंत्री नारायणराव राणे यांना निवेदन गुहागर : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्यावतीने २०१९ साली गुहागर तालुक्यातील तवसाळ पडवे परिसरात मेगा लेदर आणि फुटवेअर उद्योग उभारणीसाठी तत्वतः ...

मालाणी मार्टमध्ये सवलत महोत्सव

मालाणी मार्टमध्ये सवलत महोत्सव

नदिम मालाणी, ३ रा वर्धापन दिनानिमित्त मार्टला भेट द्या गुहागर, ता. 27 : तालुक्यातील सर्वांत मोठे किराणा मालाचे आणि सर्वात कमी दर असलेले दुकान म्हणून ओळख असलेल्या मालाणी मार्टचा ३ ...

गुहागरात मर्दा कुटुंबियांच्या मर्दाज् वस्त्रम दालनाचा शुभारंभ

गुहागरात मर्दा कुटुंबियांच्या मर्दाज् वस्त्रम दालनाचा शुभारंभ

गुहागर : गेल्या चार पिढ्या गुहागर शहरात व्यवसाय करणारे मर्दा कुटुंब आज शहरातील नागरिकांसाठी आपल्या नव्याने सुरु केलेल्या मर्दाज् वस्त्रम या एकाच छताखाली सर्व प्रकारच्या कपड्यांचे दालन सुरु केले आहे. ...

अंगणवाडी सेविकांनी शासनाला परत केले मोबाईल

अंगणवाडी सेविकांनी शासनाला परत केले मोबाईल

सारीका हळदणकर,  सातत्याने होणाऱ्या बिघाडामुळे काम अशक्य गुहागर, ता. 26 : गुहागर तालुक्यातील 7 बीटमधील 185 अंगणवाडी सेविकांनी आज शासनाने दिलेले मोबाईल हॅण्डसेट एकात्मिक बाल विकास योजनेच्या कार्यालयात परत केले. ...

शिवसेनेने राजकीय संस्कृती बिघडवली : डॉ. विनय नातू

शिवसेनेने राजकीय संस्कृती बिघडवली : डॉ. विनय नातू

गुहागर, ता. 26 : रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेने राजकीय संकेतांना गालबोट लावले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय संस्कृती बिघडविण्याचे काम शिवसेनेने सुरु केले आहे. याचे परिणाम शिवसेनेला भोगावेच लागतील. असा इशारा भाजपचे माजी ...

कनिष्का बावधनकरची एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी निवड

कनिष्का बावधनकरची एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी निवड

गुहागर- येथील श्री देव गोपालकृष्ण विद्यामंदिर मधील कनिष्का बावधनकर हीची महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेसाठी निवड झाली आहे. या विद्यालयातील इयत्ता आठवीमधील 11 ...

नरवण पंघरवणेत बेकायदा वाळू उपसा

नरवण पंघरवणेत बेकायदा वाळू उपसा

वाळू वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा; ग्रामस्थ आक्रमक गुहागर : तालुक्यातील नरवण पंघरवणे सुतारवाडी येथे होणारे वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक यामुळे पंघरवणे सुतारवाडीतील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या प्रकारामुळे पंघरवणे सुतारवाडीतील ...

कोकणातील विद्यार्थ्यांना रोजगारासाठी उत्तम संधी

कोकणातील विद्यार्थ्यांना रोजगारासाठी उत्तम संधी

आमदार अनिकेत तटकरे यांचे प्रतिपादन गुहागर : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संस्थेच्या चिपळूण येथील एरोफिनिक्स एव्हीएशन अकॅडमीला कोकण विधानपरिषद आमदार श्री.अनिकेत तटकरे यांनी नुकतीच भेट दिली. संस्थेचे कार्याध्यक्ष साहिल ...

सामाजिक बहिष्काराचे निम्मे गुन्हे कोकणात

गिमवी येथे बनावट व्यक्ती उभ्या करून जमिनीची विक्री

तात्कालीन दुय्यम निबंधकासह ८ जाणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल गुहागर : गुहागर तालुक्यात गिमवी येथे २००९ मध्ये झालेल्या जमिन विक्रीमध्ये मुळ जागामालका ऐवजी बनावट जागा मालक उभे करून जमिनीची विक्री केल्याची ...

एक लाख मोबाईल शासनाला परत करणार

एक लाख मोबाईल शासनाला परत करणार

गुहागर, ता. 25 : महाराष्ट्र राज्यातील 1 लाख 5 हजार 592 अंगणवाडी सेविका शासनाने दिलेले मोबाईल हॅण्डसेट परत करणार आहे. दोन वर्षांपूर्वी दिलेल्या हे हॅण्डसेट निकृष्ट दर्जाचे असल्याने नादुरुस्त होतात. ...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए) ची पक्ष संघटना बांधणीवर जोर

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए) ची पक्ष संघटना बांधणीवर जोर

गुहागर तालुक्यात पदाधिकाऱ्यांचा झंझावात दौरा गुहागर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील दरडग्रस्त आणि चिपळूण येथील पूरग्रस्त पहाणी दौरा करून या ...

Page 320 of 366 1 319 320 321 366