Tag: ताज्या बातम्या

मांडुळ तस्कर वन विभागाच्या ताब्यात

मांडुळ तस्कर वन विभागाच्या ताब्यात

गुहागर, ता. 02 : रामपूर बैकरवाडी बस थांब्याजवळ मांडूळ जातीच्या सापाची (Mandul Snake, Indian sand boa)  तस्करी (Smuggling) करणाऱ्यांना वन विभागाने (Forest Department) कारवाई केली. १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार ...

शाळांमधील लसीकरण व टेस्टिंग सेंटर केव्हा बंद होणार?

शाळांमधील लसीकरण व टेस्टिंग सेंटर केव्हा बंद होणार?

तात्काळ बंद करण्याचे अध्यापक संघाची मागणी रत्नागिरी : सोमवार 4 ऑक्टोबरपासून शहरी भागातील इयत्ता 8 वी ते इ.12 वी चे वर्ग व ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते इयत्ता 12 ...

अडूर विद्यालयात आचार्य विनोबा भावे शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा

अडूर विद्यालयात आचार्य विनोबा भावे शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा

अडूर विद्यालयाच्या बोधचिन्हाचे केले अनावरण गुहागर : आचार्य विनोबा भावे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त, गुहागर तालुक्यातील अडूर माध्यमिक विद्यालयाच्या नूतन बोधचिन्हाचे अनावरण संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग कापले व माजी संस्थापक अध्यक्ष मुरलीधर ...

स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेत फास्ट फूड प्रशिक्षण संपन्न

स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेत फास्ट फूड प्रशिक्षण संपन्न

रत्नागिरी : बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांचेमार्फत दि. २१ ते ३० सप्टेंबर या १० दिवसांच्या कालावधीत फास्ट फूड पदार्थ बनविणे विषयाचे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात ...

माझी वाटचाल मधुमेहाकडे?

माझी वाटचाल मधुमेहाकडे?

(भाग 6)डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, यांच्या सहकार्यातून डायबेटीस संदर्भात जनजागृती करण्यासाठी गुहागर न्यूजने लेखमाला सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी (संपर्क क्रमांक : ९६५७२५७५२७) या क्रमांकावर ...

guhagar police station

झोंबडी येथे चोरट्यांनी फोडले दुकान

वेगाने तपास करत पोलीसांनी दोघांना पकडले गुहागर, ता. 30 :  तालुक्यातील झोंबडी गावातील दुकान 29 सप्टेंबरला रात्री अज्ञान चोरट्यांनी फोडले. दुकानातील रोख रक्कम 30 हजार चोरीला गेली. अशी तक्रार दुकान ...

प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी

सौ. भागडेंनी दिला उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा

नगराध्यक्षांकडे केला सुपूर्त, आघाडीच्या पदाधिकाऱ्याचा दुजोरा गुहागर, ता. 30 : विषय समित्यांच्या निवडणुकीपूर्वी गुहागर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा सौ. स्नेहा भागडे यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्ष राजेश बेंडल यांच्याकडे सुपूर्त केला आहे. ...

भाजप सत्तेतून बाहेर पडणार

भाजप सत्तेतून बाहेर पडणार

गटनेते उमेश भोसले : सव्वातीन वर्षात शहरवासीयांच्या प्रश्र्नांकडे दुर्लक्षच गुहागर, ता. 30 : आम्ही सत्तेत आहोत याचे आम्हांला समाधान मिळत नाही. कोणत्याच गोष्टींचे नियोजन नगराध्यक्ष करत नाहीत. आमचे नगरसेवक ज्या ...

तळवलीत ई-पीक नोंदणी प्रात्यक्षिक व मार्गदर्शन

तळवलीत ई-पीक नोंदणी प्रात्यक्षिक व मार्गदर्शन

तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन गुहागर : शासनाने नव्याने आणलेल्या ई-पीक नोंदणी अभियानाला गुहागर तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून येथील तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्याकडून गुहागर तालुक्यात प्रत्येक गावागावात ...

महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दिल्लीत गौरव

महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दिल्लीत गौरव

गुहागर : उच्च शिक्षणासाठी कोकण सारख्या ग्रामीण आणि दुर्गम भागात करत असलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन Iconic Education Summit & Awards 2021 या समारंभात Zee Business आणि Top Gallant Media ...

माटलवाडी युवा प्रतिष्ठानतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

माटलवाडी युवा प्रतिष्ठानतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

गुहागर : माटलवाडी युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे जिल्हा परिषद आदर्श शाळा कुडली नं. 3 माटलवाडी या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.On behalf of Matalwadi Youth Foundation, Zilla Parishad ...

दुटप्पी ठाकरे सरकारकडून सूडबुद्धीने शेतकऱ्यांची वीजतोडणी – डॉ. विनय नातू

दुटप्पी ठाकरे सरकारकडून सूडबुद्धीने शेतकऱ्यांची वीजतोडणी – डॉ. विनय नातू

गुहागर : वीजबिल थकबाकी वसुलीसाठी आता महावसुली सरकारने राज्यातील गरीब व मध्यमंवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारण्यास सुरुवात केली असून गरीब वीज ग्राहकांच्या घरात अंधार पसरविण्याचे कारस्थान आखले आहे. बड्या वीजग्राहकांच्या आणि ...

भाजप आमदारांच्या निलंबनाचे भास्कर जाधवांना बक्षीस?

कैफियत घेऊन आले अन ६ लाख पदरात पाडून गेले..!

आमदार श्री. भास्करराव जाधव यांचा सापिर्लीतील आपद्ग्रस्त कुटुंबांना न्याय गुहागर : खेड तालुक्यातील सापिर्ली गावातील आपद्ग्रस्त दिलीप पालांडे यांच्या कुटुंबाला गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांनी शासनाच्या संबंधित विभागांना खडबडून जागे ...

अतिथी देवो भव !

अतिथी देवो भव !

गुहागर : आज २७ सप्टेंबर हा दिवस  "जागतिक पर्यटन दिन" ("World Tourism Day) म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. १९८० पासून जागतिक पर्यटन दिन याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली. कारण ...

Diabetes

मधुमेहाच्या जवळ आपण आहात का ?

(भाग 5)डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, यांच्या सहकार्यातून डायबेटीस संदर्भात जनजागृती करण्यासाठी गुहागर न्यूजने लेखमाला सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी (संपर्क क्रमांक : ९६५७२५७५२७) या क्रमांकावर ...

कातळ शिल्पांमुळे जागतिक पर्यटक कोकणात

कातळ शिल्पांमुळे जागतिक पर्यटक कोकणात

गेल्या 5-6 वर्षात रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला कातळशिल्पांचा नवा आयाम मिळाला आहे. जगातील 40 ते 50 हजार पर्यटकांनी कातळशिल्पांना भेट दिली आहे. आता तर रत्नागिरीतील उक्षीचा सडा, जांभरूण, राजापूरमधील ...

guhagar police station

24 तासांत शोधला बेपत्ता तरुणीचा पत्ता

गुहागर पोलीस ठाण्याची कामगिरी, गुहागर, ता. 26 : गुहागर तालुक्यातून बेपत्ता झालेल्या एका तरुणीचा शोध गुहागर पोलीसांनी 24 तासांमध्ये लावला. त्याबद्दल तरुणीच्या कुटुंबाने पोलीसांचे अभिनंदन केले आहे. 19 वर्षीय तरुणी ...

वेलदूरमधुन तरुणी बेपत्ता

वेलदूरमधुन तरुणी बेपत्ता

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील वेलदूर गावातून एक 22 वर्षीय तरुणी पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झाली आहे. या घटनेची खबरबात पाच दिवस कोणालाही नव्हती. तरुणीच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद ...

Diabetes

डायबेटीसचे प्रकार

(भाग 4)डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, यांच्या सहकार्यातून डायबेटीस संदर्भात जनजागृती करण्यासाठी गुहागर न्यूजने लेखमाला सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी (संपर्क क्रमांक : ९६५७२५७५२७) या क्रमांकावर ...

तालुकाध्यक्ष म्हणून राजेंद्र आरेकर यशस्वी

तालुकाध्यक्ष म्हणून राजेंद्र आरेकर यशस्वी

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांसह खासदारांनी केले कौतुक गुहागर, ता. 26 : जिल्ह्यातील मंडणगड आणि गुहागर या दोन तालुक्यातील पक्षाच्या अध्यक्षांनी अक्षरश: मेहनतीने संघटनात्मक बांधणी केली आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ...

Page 316 of 366 1 315 316 317 366