Tag: ताज्या बातम्या

सकारत्मक निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

सकारत्मक निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

आफ्रोहचे प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर यांचा निर्धार गुहागर : ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन, महाराष्ट्रच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर 2 ऑक्टोबर पासून सुरू केलेल्या साखळी उपोषणाचा आठव्या ...

परप्रांतिय नागरिकांची नोंद ठेवा

परप्रांतिय नागरिकांची नोंद ठेवा

मनसेचे गुहागर पोलीस स्थानकाला निवेदन गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या मागणी नुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले ...

पेवे येथे मोफत ७/१२ घरपोच वाटप

पेवे येथे मोफत ७/१२ घरपोच वाटप

गुहागर : महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार पेवे येथील कार्यतत्पर तलाठी श्री. बालाजी सुरवसे यांच्या माध्यमातून २ तलाठी सजामधील ९ महसुली गावातील शेतकऱ्यांना मोफत ७/१२ उतारा घरपोच ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

आफ्रोहच्या साखळी उपोषणात रत्नागिरीतील कर्मचा-यांचा उपोषणात सहभाग!

गुहागर : ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्रच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर दि. 2 ऑक्टोबरपासून सुरू केलेल्या साखळी उपोषणाचा आजच्या सातव्या दिवशी ठाणे व कल्याणच्या कर्मचा-यांनी ...

उदयोन्मुख भजनी बुवा अदिती धनावडे

उदयोन्मुख भजनी बुवा अदिती धनावडे

गुहागर : आपल्या अंगी असलेला छंद स्वस्थ बसू देत नाही, हेच खरे शाळेपासून गुणगुणणारे संगीत जेव्हा ओठावर येते तेव्हा त्याला दाद ही मिळतेच... अशीच एक आवड जोपासली आहे गुहागर शहरातील ...

अमरदिप परचुरे यांची बुद्धिबळ संघटनेवर निवड

अमरदिप परचुरे यांची बुद्धिबळ संघटनेवर निवड

गुहागर तालुका युवा सेना अधिकारी, शहरातील व्याडेश्र्वर देवस्थानचे खजिनदार अमरदिप परचुरे यांची रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेवर निवड झाली आहे. या संघटनेच्या नवीन कार्यकारीणीची निवड नुकतीच ऑनलाइन सभेत करण्यात आली. Amardeep ...

गुहागरमध्ये लागोपाठ दोनवेळा पडली वीज

गुहागरमध्ये लागोपाठ दोनवेळा पडली वीज

गुहागर ता. 6 :  तालुक्यातील मोडकाआगर परिसरात दुपारी 3 ते 4 वेळात दोन वेळा वीज कोसळली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र महेंद्र आरेकर यांच्या शेतघरातील वीज मीटर व वीज ...

रत्नागिरीत उद्यापासून स्वामी स्वरूपानंद व्याख्यानमाला

रत्नागिरीत उद्यापासून स्वामी स्वरूपानंद व्याख्यानमाला

स्वरूप योगिनी पुरस्कारांचे वितरण रत्नागिरी- स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (पावस, रत्नागिरी) तर्फे वरची आळी येथील अध्यात्म मंदिरात उद्यापासून (ता. ७) स्वामी स्वरूपानंद व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ...

चेस इन स्कुल उपक्रमाचे सारथ्य सोहनींनी करावे

चेस इन स्कुल उपक्रमाचे सारथ्य सोहनींनी करावे

श्रीराम खरे, जिल्हा बुद्धिबळ संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर गुहागर, ता. 06 : चेस इन स्कुल (Chess in School) प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातून एकमेव प्रशिक्षक म्हणून विवेक सोहनी उत्तीर्ण ...

महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल ओंकार बागकर याचा सत्कार

महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल ओंकार बागकर याचा सत्कार

गुहागर : टि टेन ग्रासरूट क्रिकेटर असोसिएशन ऑफ इंडिया सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल कोतळूकचा सुपुत्र ओंकार बागकर याचा सत्कार राजा हिंदुस्थानी क्रिडा मंडळ कोतळूक उदमेवाडी तर्फे ...

उघडले श्री दुर्गादेवी दर्शनाचे द्वार

उघडले श्री दुर्गादेवी दर्शनाचे द्वार

घटस्थापनेपासून सकाळी 7 ते सायंकाळी 6.30 दर्शन गुहागर, ता. 5 : शहरातील वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिर घटस्थापनेपासून (7 ऑक्टोबर) भक्तांना दर्शनासाठी खुले होणार आहे. दररोज सकाळी 7 ते दुपारी ...

रानडुकरांच्या सुळ्यांची तस्करी

रानडुकरांच्या सुळ्यांची तस्करी

गुहागर पोलीसांनी दोघांना केली अटक, जिल्ह्यातील पहिलीच घटना गुहागर, ता. 05 :  तालुक्यातील वेळणेश्वर येथे 20 इंच लांबीचे रानडुकरांचे 6 सुळे (दात) पोलीसांनी जप्त केले. सदर प्रकरणात गुहागर पोलीसांनी दोन ...

सोनम लवटे हिची नवोदय विद्यालयासाठी निवड

सोनम लवटे हिची नवोदय विद्यालयासाठी निवड

गुहागर : चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोली (ता.गुहागर) या शाळेची विद्यार्थिनी कु.सोनम बाळासाहेब लवटे हिची शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये पुढील शिक्षणासाठी जवाहर नवोदय विद्यालय पडवे (ता.राजापूर) याठिकाणी निवड झाली आहे. ...

काजुर्ली येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

काजुर्ली येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

गुहागर : दिवालीबेन मोहनलाल मेहता लायन्स आय हॉस्पिटल रत्नागिरी व निर्मल ग्रामपंचायत काजुर्ली (ता.गुहागर) यांच्यावतीने डॉ. नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय काजुर्ली येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास काजुर्ली परिसरातील नागरिकांनी ...

नगरपंचायतीच्या दोन विषय समित्या सभापती विना

नगरपंचायतीच्या दोन विषय समित्या सभापती विना

उपनगराध्यक्षांचा राजीनामा आणि भाजप सत्तेतून बाहेर पडल्याचा परिणाम गुहागर, ता. 04 : नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सभापती पदाची निवड आज झाली. मात्र उपनगराध्यक्षांनी राजिनामा दिल्याने पाणी समितीची सभापती निवड झाली नाही. ...

गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील व्यावसायिकांना नोटीस

गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील व्यावसायिकांना नोटीस

बंदर खात्याला काय साध्य करायचे आहे? गुहागर, ता. 03 : येथील समुद्रकिनाऱ्यावरील (Guhagar Beach) (सर्व्हे नं. 214)  सर्व अनधिकृत बांधकामे विनाविलंब हटविणेत यावीत. (Unauthorized construction should be removed immediately.) अशी ...

guhagar nagarpanchyat

विषय समित्यांबाबत अजूनही अनिश्चितता

गुहागर नगरपंचायत : पाणी समिती रिक्तच रहाणार गुहागर, ता. 03 : नगरपंचायतीच्या (Guhagar Nagarpanchyat) 4 विषय समित्यांची निवडणूक सोमवारी (ता. 4) होत आहे. उपनगराध्यक्षांनी राजीनामा दिल्याने पाणी समितीची निवडणूक पुढे ...

भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांचा कोविड योद्धा सन्मान

भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांचा कोविड योद्धा सन्मान

गुहागर : भाजपा ओबीसी मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे संतोष जैतापकर यांनी कोरोना काळात रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदतीचा हात दिल्याबद्दल येथील खरे ढेरे भोसले महाविद्यालयाच्या ...

गुहागरातील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक

गुहागरातील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक

सार्वजनिक बांधकाम उपविभागाला दिला आंदोलनाचा इशारा गुहागर : तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेल्या अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच ...

Diabetes

मधुमेहींनी कोणत्या तपासण्या कराव्यात?

(भाग 7)डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, (Apex Hospital) यांच्या सहकार्यातून मधुमेह (Diabetes) संदर्भात जनजागृती (Awareness) करण्यासाठी गुहागर न्यूजने (Guhagar News) ...

Page 315 of 366 1 314 315 316 366