Tag: ताज्या बातम्या

निलेश गोयथळे आता राज्य कार्यकारिणीचे सदस्य

निलेश गोयथळे आता राज्य कार्यकारिणीचे सदस्य

महाराष्ट्र ज्युदो संघटना, महासचिवपदी रत्नागिरीचे शैलेश टिळक गुहागर, ता. 18 : महाराष्ट्र ज्युदो संघटनेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत गुहागरमधील निलेश गोयथळे या ज्युदो प्रशिक्षकांची राज्याच्या कार्यकारीणीवर नियुक्ती करण्यात ...

कुशाग्र बुद्धीच्या चोरगेसरांनी कटकारस्थान रचले

कुशाग्र बुद्धीच्या चोरगेसरांनी कटकारस्थान रचले

पंकज बीर्जे : आजपर्यंत कोणीही अपात्र ठरले नव्हते गुहागर, ता. 18 : सहकारात राजकारण असु नये (No Politics in Co-operation Sector) असे म्हणणाऱ्या डॉ. चोरगेंनी केवळ राजकारण नाही तर कट ...

गुहागरात विक्रांत जाधव यांच्या हस्ते विकासकामांची भुमिपुजने

गुहागरात विक्रांत जाधव यांच्या हस्ते विकासकामांची भुमिपुजने

गुहागर : रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव हे दि. २० व २२ ऑक्टोबर रोजी गुहागर दौ-यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते अंजनवेल जिल्हा परिषद गटातील 11 गावांमध्ये 23 विकास कामांचे ...

गुहागरात बाईक रॅलीद्वारे कायदेविषयक जनजागृती

गुहागरात बाईक रॅलीद्वारे कायदेविषयक जनजागृती

गुहागर : तालुका विधी सेवा समिती गुहागर, वकील संघ व पंचायत समिती गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून बाईक रॅली काढण्यात आली. Taluka Legal Services ...

सहकारच्या भूमिकेला विरोध म्हणून उमेदवार उभा करणार

सहकारच्या भूमिकेला विरोध म्हणून उमेदवार उभा करणार

गुहागरमधील विकास संस्थांचा ठराव, पाटपन्हाळ्यात झाली बैठक गुहागर, ता. 17 :  रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने (Ratnagiri District Co-Operative Bank) गुहागर तालुक्यावर अन्याय केला आहे. तालुक्यातील 8 सोसायट्यांचे मतदान प्रतिनिधी (Voting ...

कोतळूक येथे एचपी गॅस सुविधा केंद्राचा शुभारंभ

कोतळूक येथे एचपी गॅस सुविधा केंद्राचा शुभारंभ

गुहागर : तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील समीर ओक यांच्या सीएससी सेंटर येथे एचपी गॅस अधिकृत सुविधा केंद्र सुरू झाले आहे. या सुविधा केंद्राचे उद्‌घाटन कोतळूकच्या सरपंच सौ. उर्मिला गोरिवले यांच्या ...

बौध्दीक संपदा अधिकार या विषयावर कार्यशाळा

बौध्दीक संपदा अधिकार या विषयावर कार्यशाळा

खरे - ढेरे- भोसले महाविद्यालयात आयोजन गुहागर : येथील खरे – ढेरे -भोसले महाविद्यालयातील संशोधन समिती आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष ( आय क्यू ए.सी. ) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच ...

काश्मिरमधील हत्यांचा निषेध

काश्मिरमधील हत्यांचा निषेध

बजरंग दलाने गुहागरच्या तहसीलदार आणि पोलीसांना दिले निवेदन गुहागर, ता. 17 : काश्मिर घाटीमध्ये सातत्याने हिंदूंच्या हत्या होत आहेत. जिहादी आतंकवादातून भारताच्या अखंडत्वाला बाधा पोचविण्याचे , काश्मिर घाटी रक्तरंजीत करण्याचा ...

तवसाळच्या विजयगडावर दूर्ग उत्सव

तवसाळच्या विजयगडावर दूर्ग उत्सव

विजयादशमीनिमित्त तवसाळ ग्रामस्थांचा उपक्रम गुहागर :  विजयादशमीच्या निमित्ताने तालुक्यातील तवसाळ येथील विजय गड किल्ल्याचे पूजन (Fort Pooja of Vijaygad) करण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदूस्थान, गुहागर विभाग आणि तवसाळ ग्रामस्थ मंडळाच्यावतीने ...

औषधी वनस्पती नोंदवही स्पर्धा

औषधी वनस्पती नोंदवही स्पर्धा

जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ आणि जेएसडब्ल्यू फाऊंडेशनतर्फे आयोजन रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ व जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने औषधी वनस्पती नोंदवही (Medicinal Plants Register Competition) स्पर्धेचे सलग दुसऱ्या वर्षी ...

श्री वराती देवी नवरात्र उत्सव मंडळातर्फे कोविड योध्दांचा सन्मान

श्री वराती देवी नवरात्र उत्सव मंडळातर्फे कोविड योध्दांचा सन्मान

गुहागर : खालचापाट येथील श्री वराती देवी नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी योगदान देणाऱ्या कोविड योध्दांचा सत्कार करण्यात आला.On ...

वेळणेश्वर तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी विनायक कांबळे

वेळणेश्वर तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी विनायक कांबळे

गुहागर : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या वेळणेश्वर गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी आ. भास्करराव जाधव आणि जिल्हा परिषदेच्या सदस्या नेत्रा ठाकुर यांचे निष्ठावंत असलेले वाडदई गावचे सामाजिक कार्यकर्ते व गेली दोन ...

शेतक-यांनी सातबाऱ्यावर पिकांची नोंद दरवर्षी करणे गरजेचे

पंचरंगी जाखडी नृत्य स्पर्धेत नुतन ज्ञानेश्वर नृत्य पथक किर्तनवाडी प्रथम

श्री वराती देवी प्रासादिक मंडळ खालचापाट आयोजित गुहागर : शहरातील श्री वराती देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त श्री वराती देवी प्रासादिक मंडळ गुहागर खालचापाट आयोजित पंचरंगी जाखडी नृत्य स्पर्धेत मोठ्या उत्साहात ...

शेतक-यांनी सातबाऱ्यावर पिकांची नोंद दरवर्षी करणे गरजेचे

शेतक-यांनी सातबाऱ्यावर पिकांची नोंद दरवर्षी करणे गरजेचे

तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांची माहिती गुहागर : शेतक-यांच्या अडीअडचणींचे निरसण करुन त्यांच्या हातात योग्य सातबारा मिळण्यासाठी शेतक-यांनी सातबाऱ्यावर १२ नंबरमध्ये घेत असलेल्या पिकांची नोंद दरवर्षी करणे गरजेचे आहे, असे ...

कारवाईमागील अदृष्य हात कोणाचे?

कारवाईमागील अदृष्य हात कोणाचे?

पर्यटन उद्योगावर घाला की विकासकाला जागा देण्याचा घाट गुहागर, ता. 12 :  समुद्रकिनाऱ्यावरील कारवाई होवू नये म्हणून सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते झटत होते. तरीदेखील मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली न ...

मी व्यक्त का व्हायचे?

मी व्यक्त का व्हायचे?

आमदार जाधव यांची प्रतिक्रिया गुहागर, ता. 12 : येथील समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या कारवाईबाबत मी का म्हणून व्यक्त व्हायचे असा प्रतिसवालच आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. ज्यांनी आश्र्वासने दिली त्यांनाच ...

निगुंडळ येथे शिधापत्रिका धारकांना निकृष्ठ दर्जाचे धान्य

निगुंडळ येथे शिधापत्रिका धारकांना निकृष्ठ दर्जाचे धान्य

मनसे तर्फे तहसीलदारांना निवेदन गुहागर : गुहागर तालुक्यातील निगुंडळ गावातील शिधापत्रक धारकांना रास्त दरातील धान्य निकृष्ट दर्जाचे येत आहे. अशा प्रकारच्या धान्य पुरवठयामुळे नागरिकांच्या आरोग्यास हानी होऊ शकते, हे लक्षात ...

लखीमपूर दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

लखीमपूर दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

गुहागरात बंदला समिश्र प्रतिसाद गुहागर : लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या बाबतीत घडलेल्या अंत्यत अमानुष घटनेबद्दल केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद पुकारला आला होता. गुहागर तालुक्यातील महाविकास आघाडीतील शिवसेना, ...

सचिन बाईत यांची लोकप्रतिनिधींसाठी आदर्शवत कामगिरी

व्यापाऱ्यांना भडकवणाऱ्यांना शिवसेना जशाच तसे उत्तर देईल

शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत यांचा इशारा गुहागर : उत्तर प्रदेशातील लखीमपुर दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर सोशल मीडियावर राजकीय हेतूने प्रेरित होऊन बंदला वेगळे वळण देण्याचे प्रकार सुरू आहेत. शिवसैनिक त्याला जशाच तसे ...

व्यापाऱ्यांवर बंदसाठी जबरदस्ती करु नये – निलेश सुर्वे

व्यापाऱ्यांवर बंदसाठी जबरदस्ती करु नये – निलेश सुर्वे

गुहागर : उत्तर प्रदेशातील लखीमपुर दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर सर्व आघाड्यांवर अयशस्वी ठरलेल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्यावतीने उद्या सोमवार दि. 11 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. लखीमपुर दुर्घटनेचे आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन ...

Page 314 of 366 1 313 314 315 366