Tag: ताज्या बातम्या

Raj selected for state competition

राज भोसलेची राज्य स्पर्धेसाठी निवड

गो.कृ.विद्यामंदिरचा विद्यार्थी;  किशोर गटातून खेळणार गुहागर, ता. 16 : श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागरमधील राज दिनेश भोसले या विद्यार्थ्यांची निवड कबड्डीच्या जिल्हा संघात झाली आहे. 20 ते 22 डिसेंबर ...

उद्योजकता विकास कक्ष व इन्क्युबेशन केंद्राची स्थापना

उद्योजकता विकास कक्ष व इन्क्युबेशन केंद्राची स्थापना

गुहागर : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आणि कोकणातील प्रसिद्ध उदयोजक शाळीग्राम खातु यांच्या हस्ते उद्योजकता विकास ...

ना. उदय सामंत होणार पहिले प्र-कुलपती

ना. उदय सामंत होणार पहिले प्र-कुलपती

मुंबई : आता विद्यापीठ कुलगुरु नियुक्तीचा अधिकार राज्य सरकारकडे असणार आहे. राज्य सरकारकडून कुलगुरु पदासाठी दोन नावे राज्यपालांना पाठवली जाणार आहेत. राज्यापालांना त्यातील एक नाव निवडावे लागणार आहे. तसेच उच्च ...

मराठी भाषेचा मान गौरव, प्रतिष्ठा वाढवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची

मराठी भाषेचा मान गौरव, प्रतिष्ठा वाढवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची

लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांचे प्रतिपादन रत्नागिरी : मी स्वामी स्वरूपानंदांना भेटू शकले नाही, पण त्यांचे राष्ट्रभक्तीचे विचार वडिलांकडून माझ्याकडे आले. त्यांच्या नावाची स्पर्धा होणे हे औचित्य आहे आणि या ...

मुख्याध्यापक मंगेश गोरीवले यांचा सत्कार

मुख्याध्यापक मंगेश गोरीवले यांचा सत्कार

गुहागर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबईतर्फे गुहागर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व दुर्गाबाई हरी वैद्य माध्यमिक व भागि्र्थीबाई सुदाम पाटील जुनियर कॉलेज अंजनवेल ...

राज्य सरकारची याचिका कोर्टाने फेटाळली

कोकणातील पूरस्थिती नियंत्रणासाठी महत्वाचे निर्णय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई, दि. १५ :- महाड, चिपळूण, संगमेश्वरसह कोकण विभागात अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे नदीकाठच्या शहरांचे, गावांचे दरवर्षी होणारे नुकसान टाळण्यासाठी (Control the Flood situation in Konkan) ...

गुहागरमध्ये ओबीसींची आक्रोश निदर्शने

राज्य सरकारची याचिका कोर्टाने फेटाळली

मंत्रीमंडळ बैठकीत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय गुहागर, ता. 16 : ओबीसी आरक्षणाला (Obc reservation) मंजुरी मिळत नाही तोवर निवडणुका रद्द कराव्यात. अशी याचिका राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ही ...

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या गुहागर तालुकाध्यक्षपदी सुमंत भिडे

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या गुहागर तालुकाध्यक्षपदी सुमंत भिडे

गुहागर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा गुहागर तालुक्याची सभा माजी तालुकाध्यक्ष गणेश कुलकर्णी यांच्या अध्यक्षेत माध्यमिक शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी शाखा शृंगारतळी या ठिकाणी नुकतीच संपन्न झाली. सदर ...

‘हलबा एल्गार मोर्च्या’ला जाहीर पाठिंबा

‘हलबा एल्गार मोर्च्या’ला जाहीर पाठिंबा

आफ्रोहच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव गुहागर : अधिवेशन प्रसंगी आझाद मैदान मुंबई येथे दि. २२ डिसेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या 'हलबा एल्गार मोर्चा'ला ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन च्या ...

क्रिकेट स्पर्धेत तेज इलेव्हन रत्नागिरी विजेता

क्रिकेट स्पर्धेत तेज इलेव्हन रत्नागिरी विजेता

गुहागर : कालभैरव क्रिडा मंडळ झोंबडी आयोजित भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका पुरस्कृत टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत तेज इलेव्हन रत्नागिरी संघाने विजेतेपद, फाईज मि-या संघाने उपविजेतेपद पटकावले. तर ...

वरवेली तेलीवाडीतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश

वरवेली तेलीवाडीतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश

गुहागर : तालुक्यातील वरवेली तेलीवाडी येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन आमदार भास्कर जाधव व जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत गावातील जेष्ठ नागरीक दिलीप महादेव विचारे यांच्या हस्ते पार पडले. ...

Maharshi Parshuram College of Engineering

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना 30 ते 60 हजाराची फी सवलत

वेळणेश्र्वरच्या महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाची योजना गुहागर, ता. 15 : अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत दिली जात आहे. वेळणेश्र्वर मधील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रथम येणाऱ्या 150 ...

Vasudev Kamat is President of Sanskar Bharati

संस्कार भारतीच्या अध्यक्षपदी चित्रकार वासुदेव कामत

अहमदाबाद मधील वार्षिक सर्वसाधारण सभेत नियुक्त्या जाहीर गुहागर, ता. 14 :  मुंबईचे जगप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांची  संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाली असून प्रसिद्ध वायोलिन वादक मैसूर ...

75 Crore Surya Namskar

देशात ७५ कोटी सूर्यनमस्कारांचा संकल्प

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 5 राष्ट्रीय संस्थांकडून आयोजन रत्नागिरी, ता. 14 : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प पतंजली योगपीठ, गीता परिवार, क्रीडा भारती, हार्टफुलनेस संस्था, नॅशनल योगासन स्पोर्ट्स फेडरेशन ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

रत्नागिरीत मोठी प्रशासकीय इमारत उभारली जाणार

मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत असावी आणि जिल्हाभरातून याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची वणवण कमी व्हावी यासाठी रत्नागिरीत राज्यातील सगळ्यात मोठी प्रशासकीय इमारत ...

The secret of the magical number 24

जादुई क्रमांक 24 चे रहस्य

श्री सिद्धांत यशवंतराव तेजोमय (वास्तुशास्त्र अभ्यासक) यांचा हा लेख व्हॉटसॲपवर आला होता. तो आवडला म्हणून शेअर करत आहोत. एक ते नऊ या अंकात संपूर्ण ब्रम्हांडाचे सार लपलेले आहे. आकाश मंडळातील ...

खा. तटकरे यांच्या माध्यमातून मंजूर विकासकामांची भूमिपूजने

खा. तटकरे यांच्या माध्यमातून मंजूर विकासकामांची भूमिपूजने

गुहागर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून गुहागर तालुक्यातील आरे - वाकी - पिंपळवट व चिंचवाडी रस्त्याच्या कामाला निधी मंजूर ...

नावेद दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत

नावेद दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत

लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश गुहागर : जयगड येथील बेपत्ता झालेल्या नावेद -२ या बोटीवरील गुहागर तालुक्यातील सहा मयत मच्छिमारांच्या कुटुंबियांना जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, माजी सरपंच नवनीत ठाकूर, साखरी ...

सुप्रो गाडी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

सुप्रो गाडी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

गुहागर : वेगाने जाणाऱ्या महेंद्रा सुप्रो गाडीने दुचाकीस्वाराला धडक देऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात ७ डिसेंबर रोजी कुडली ते तरीबंदर दरम्यान घडला ...

मनसे तर्फे गुहागर समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम

मनसे तर्फे गुहागर समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम

गुहागर : गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नेहमीच लोकउपयोगी उपक्रम राबविले जात असतात. याचाच एक भाग म्हणून मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून गुहागर किनारपट्टीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.Guhagar ...

Page 306 of 366 1 305 306 307 366