Tag: ताज्या बातम्या

Mrs. Parshe is District President of Ofroh

आफ्रोह महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी उषा पारशे

गुहागर, ता. 10 : आफ्रोह (OFROH) महिला आघाडी, रत्नागिरीचा हळदी कुंकू कार्यक्रम व  संघटनेची विशेष सभा (Special Meeting) नुकतीच देवरूख येथे पार पडली. या सभेत रत्नागिरी जिल्हा महिला आघाडीची नवीन ...

Ashasevika four months without honorarium

आशासेविका चार महिने मानधनाविना

14 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार गुहागर,(Guhagar) ता. 9 : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर दिवसभर राबणाऱ्या आणि शासनाने ठरवून दिलेली 75 प्रकारची कामे करूनही आशासेविकांवर (Ashasevika)आता उपासमारीचा वेळ आली आहे. आशासेविकांचे गेल्या चार ...

The husband of the corporator intervenes

नगरसेवकांचे पती करतात ढवळाढवळ

सभेत कर्मचाऱ्यांनी मांडली व्यथा ; नगराध्यक्षांनी घातले लक्ष गुहागर, ता. 9 : कामामध्ये अनेक पोट ठेकेदार, अशामध्ये हे काम माझे आहे, याचे एस्टीमेंट वाढवा अशा प्रकारचे काही नगरसेवक (Corporator) व ...

Plastic Free India Campaign

प्लास्टीकमुक्तीसाठी आरजीपीपीएलचे अभियान

प्लास्टीकमुक्त भारत अभियान सहभागी झालेले आरजीपीपीएलचे अधिकारी व कर्मचारी गुहागर, ता. 08 : प्लास्टीकमुक्तीबद्दल जनजागृती (Awareness)  व्हावी यासाठी आरजीपीपीएलने रविवारी (ता. 6) अभियान राबविले. आरजीपीपीएल निवासी वसाहतीपासून रानवी फाटापर्यंतच्या रस्त्यावर ...

Bus stop with the contribution of Sanjana Mahila Samiti

संजना महिला समितीच्या योगदानातून बसथांबा

गुहागर, ता. 08 : संजना महिला समितीच्या योगदानातून आयआयटीजवळ बसथांबा बांधण्यात आला आहे. या बसथांब्यासाठीचा खर्च आरजीपीपीएल निवासी संकुलात रहाणाऱ्या संजना महिला समितीने आपल्या भिशीतून केला आहे. Bus stop built ...

Publication of the book 'Navi Pahat'

‘नवी पहाट’ पुस्तकाचे प्रकाशन

बसवंत थरकार यांचा कवीता संग्रह गुहागर : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथील शिक्षक बसवंत थरकार यांच्या 'नवी पहाट' या कविता संग्रहाचे प्रकाशन पाटपन्हाळे ...

Question papers for students to practice

विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्नपेढी

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे मानसिक ओझे कमी करण्यासाठी मुंबई : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पूर्णवेळ सुरू राहू शकल्या नाहीत. तथापि, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण ...

Seva Bhavan will Built by Jankalyan Samiti

रा.स्व.संघ जनकल्याण समिती बांधणार सेवाभवन

सुवर्ण महोत्सवी वर्षाला प्रारंभ, डायलिसीस केंद्रासह  अनेक उपक्रम मुंबई : रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला रथसप्तमीच्या दिवशी (७ फेब्रुवारी २०२२) प्रारंभ होत असून या वर्षात अनेकविध नवे सेवा ...

Swachhta Saarthi Fellowship 2022

स्वच्छता सारथी फेलोशिपसाठी केंद्राने अर्ज मागविले

'कचऱ्यातून संपत्ती' या अभियानाअंतर्गत दरवर्षी दिली जाते फेलोशिप दिल्ली : भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने आपल्या 'वेस्ट टू वेल्थ' म्हणजेच 'कचऱ्यातून संपत्ती' या अभियानाअंतर्गत, 'स्वच्छता सारथी फेलीशिप म्हणजेच अभ्यासवृत्ती ...

bed college ratnagiri

अध्यापक महाविद्यालयात ऑनलाईन चर्चासत्रे

6 परिसंवाद, तज्ञांचा सहभाग, विनाशुल्क विचार ऐकण्याची संधी रत्नागिरीः  पर्यावरणातून शाश्वत विकास, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, सायबर सुरक्षा इत्यादी विषयांवर नामवंत अभ्यासकांचे विचार ऐकण्याची संधी रत्नागिरीकरांना उपलब्ध झाली आहे. येथील ...

District collector office, Ratnagiri

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 08 फेब्रुवारीला

रत्नागिरी  : माहे फेब्रुवारी 2022 मधील जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार 07 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 1.00 ते 2.00 या वेळेत साजरा करण्यात येणार असल्याचे यापूर्वी कळविण्यात आले होते. तथापी महाराष्ट्र ...

वडद येथे विहिरीत पडलेल्या गव्याला जीवदान

वडद येथे विहिरीत पडलेल्या गव्याला जीवदान

गुहागर : तालुक्यातील वडद येथे विहिरीत पडलेल्या गवा रेड्याला तेथील ग्रामस्थांच्या सहकार्याने बाहेर काढण्यात वन अधिकाऱ्यांना यश आले. यानंतर त्याची जंगलात मुक्तता करण्यात आली.वडद (बन) परिसरात सोमण यांची विहीर आहे. ...

Tempo accident in Masu

टेम्पो अपघातात चिरेखाण मजुराचा मृत्यू

मासूतील घटना, उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होते तिन मजूर गुहागर, ता. 06 : तालुक्यातील आबलोली मासू मार्गावर चिरे वाहून नेणारा टेम्पो डोंगर उतारावर  कोसळला. या अपघातात चिरे अंगावर पडून तीन ...

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन

संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व संपल ; राष्ट्रीय दुखवटा जाहीर लतादीदींच्या निधनामुळे दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर रविवारी संध्याकाळी शिवाजी पार्कवर होणार अंत्यसंस्कार प्रभू कुंज निवासस्थानी 12.30 वाजता अंत्यदर्शन गानसम्राज्ञी भारतरत्न ...

Kharavi Samaj Patsanstha

खारवी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

उत्तंग झेप : 3 हजार ग्राहक, 5 कोटीच्या ठेवी, 4 कोटीचे कर्ज व 1 कोटीची गुंतवणूक गुहागर, ता. 04 : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेची पहिली निवडणुक बिनविरोध झाली. ...

(Vyadeshwar Devsthan)

व्याडेश्र्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी शार्दुल भावे

गुहागर, ता. 04 : शहरातील व्याडेश्र्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी शार्दुल भावे यांची तर सचिव पदी प्रथमेश दामले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी झालेल्या विश्र्वस्त मंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. ...

MLA Jadhav fulfilled his election promise

आता आमदार भास्कर जाधव यांच्यासोबतच रहाणार

धोपावे ग्रामस्थ : निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळला गुहागर, ता. 4 : मुलाबाळांना झोपवून पाण्यासाठी करावी लागणारी वणवण. दाभोळ व अन्य ठिकाणाहून विकतचे पाणी आण्यासाठी पाण्यासारखा खर्च होणारा पैसा. मुलांचे विवाह ...

In Kho-Kho Number of players increase

खो-खो मध्ये खेळाडूंची संख्या वाढणार

भारतीय खो-खो महासंघ : बदल्या खेळात जखमी होण्याचे प्रमाण वाढले रत्नागिरी : भारताच्या पारंपरिक खो-खो खेळात नव्हे, तर संघात्मक पातळीवर बदल करण्याचे पाऊल भारतीय खो-खो महासंघाने उचलले आहे. त्यानुसार आता ...

Marathi language will get Classical status

मराठी भाषेला अभिमत भाषेचा दर्जा मिळणार

सांस्कृतिक राज्यमंत्री मेघवाल : गतीने कार्यवाही सुरु नवी दिल्ली , दि. 4 : देशाला मराठी भाषा व साहित्याचा अभिमान आहे. या भाषेला अभिमत भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडून गतीने कार्य ...

Pension and medical aid plans for artists

कलाकारांसाठी निवृत्तीवेतन आणि वैद्यकीय मदत योजना

केंद्रीय संस्कृती, पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी : राज्यसभेत दिली माहिती दिल्ली, ता. 04 : विशिष्ट कला आणि साहित्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या पण सध्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन कंठणाऱ्या वयोवृद्ध कलाकार ...

Page 297 of 367 1 296 297 298 367