पालखी नृत्य स्पर्धेत मळण विजेता
रवींद्र चव्हाण : कोकणवासीयांनी येथील कला जगात पोचवाव्यात गुहागर, ता. 17 : आई चंडिकाई देवी पालखी नृत्य पथक मळण (ता. गुहागर) यांनी जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचा विजेता ठरला. तनाळीच्या (ता. ...
रवींद्र चव्हाण : कोकणवासीयांनी येथील कला जगात पोचवाव्यात गुहागर, ता. 17 : आई चंडिकाई देवी पालखी नृत्य पथक मळण (ता. गुहागर) यांनी जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचा विजेता ठरला. तनाळीच्या (ता. ...
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा; ५० लोकांना उष्माघाताची समस्या जाणावली मुंबई, ता. 17 : ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब ...
गुहागर, ता. 17 : दुबई येथील एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 16 जणांचा मृत्यू झाला. तर 9 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 4 भारतीय नागरिक असल्याची माहिती मिळत आहे. या भारतीय नागरिकांमध्ये केरळमधील मलप्पुरम येथील ...
रत्नागिरी, ता. 17 : शहरात शनिवारी सायंकाळी लव्ह जिहाद, लॅंड जिहाद, अवैध प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांचा आवाज, गोहत्या, धर्मांतरण याविरोधात सकल हिंदू समाजातर्फे विराट हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला. सुमारे पाच ...
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील असोरे गावातील बौद्धजन सेवा संघ (रजि.) असोरे, सावित्री बाई फुले आदर्श महिला मंडळ आणि सिध्दार्थ कला वैभव मंडळ यांच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ...
गुहागर, ता. 17 : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा गुहागरच्या वतीने गुणवंतांच्या गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा गुहागर तालुका कुंभार समाज भवन शृंगारतळी येथे पार ...
एका समाजसेवकाच्या प्रेमापोटी आलेला जनसागर मी प्रथमच पाहिला; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुहागर, ता. 17 : ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित ...
ग्रा. उमराठ येथे कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत मिळालेल्या विहिरीच शुभारंभ सरपंच जनार्दन आंबेकर, मोबा. 8767433840गुहागर, ता. 17 : उमराठच्या ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवार दि. १४ एप्रिल रोजी गोरगरिबांचे, दलितांचे कैवारी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न ...
गुहागर आबलोलीतील प्रयोगशील शेतकरी गुहागर, ता. 15 : तालुक्यातील आबलोली येथील प्रयोगशील शेतकरी सचिन कारेकर यांना त्यांनी संशोधीत केलेल्या SK-4 (स्पेशल कोकण -४) या वाणाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. ...
मंत्री रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन रत्नागिरी, ता. 15 : मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपच्या लोकसभा, विधानसभा विजय संकल्प मेळाव्याला आज तुफान गर्दी झाली. संपूर्ण हॉल पूर्ण भरून कार्यकर्ते बाहेर ...
दि. १६ एप्रिल रोजी मुंबई, नायगाव, शिवाजी महाराज स्टेडियम मैदानावर गुहागर, ता. 15 : आबलोली वरची पागडे वाडी विकास मंडळातर्फे सुवर्ण महोत्सवीय वर्षानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही ...
उद्या विजय संकल्प मेळावा; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण रत्नागिरी, ता. 14 : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला साधारण वर्षभर बाकी असतानाच भाजपाने विजय संकल्प मेळावा आयोजित केला आहे. कार्यकर्त्यांना बळ देतानाच भाजपाच्या ...
गुहागर, ता. 14 : चिपळूण तालुक्यातील पेढे येथील आरती निराधार सेवा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेला रंजिता चॅरिटेबल फाऊंडेशन या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणारी सेवाभावी संस्थेने नुकतीच भेट दिली. ...
संतोष जैतापकर यांच्या वैद्यकीय टीमच्या प्रयत्नाने 45,000 मंजूर गुहागर, ता.14 : गुहागर तालुक्यातील बांधवासाठी नेहमीच तत्पर असणारे, भावी नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, मुंबई गाव किंवा इतर ठिकाणी कोणाला काहीही ...
गुहागर, ता.14 : नगरपंचायत हद्दीतील वरचापाट वार्ड क्र. 2 मधील पिंपळादेवी ते स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन नगरसेवक उमेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भोसले गल्ली ते खैरु निसार घर गटार ...
रत्नागिरी जिल्ह्यात स्वच्छता अभियानातून तरतूद; नऊपैकी सात तालुक्यामधील कामांना वर्कऑर्डर गुहागर, ता. 14 : रत्नागिरी जिल्ह्यात तयार प्लास्टिक कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वच्छता अभियानातून प्रत्येक तालुक्याला २५ लाखाची तरतूद करण्यात आली ...
आंबेडकरांना शाळेत बसणे दूरच; पाणी पिण्याचीही नव्हती परवानगी; खडतर होता प्रवास गुहागर, ता. 14 : मुंबई- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शालेय जीवनात एका भीषण परिस्थितीचा सामना करावा लागला होता. शाळेतील भेदभाव आणि ...
तहसिलदार कार्यालयासमोर; बौध्दवस्तीतून मराठवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत गुहागर, ता. 26 : वरवेली बौध्दवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने बौध्दवस्तीतून मराठवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत न्याय मिळण्यासाठी सोमवार दि. 01 मे 2023 रोजी साखळी उपोषण सुरू करण्यात ...
पत्रकार संघाच्या पुरस्काराचेही होणार वितरण गुहागर, ता. 13 : गुहागर शहरातील पोलीस परेड मैदानावर प्रथमच पालखी नृत्य स्पर्धा रंगणार आहे. गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वा. ...
गुहागर पत्रकार संघाचा यांना स्व. सुभाष गोयथळे पुरस्कार जाहीर गुहागर, ता. 13 : गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे दिल्या जाणाऱ्या स्व. सुभाष गोयथळे कार्य गौरव पुरस्कारासाठी यावर्षी मनसेचे माजी तालुकाप्रमुख राजेश रमेश शेटे यांचे नाव जाहीर झाले आहे. शनिवार, 15 एप्रिलला या पुरस्काराचे वितरण होणार आहे. Subhash Goythale Award of Journalist Union announced गुहागर पत्रकार संघातर्फे गेली 6 वर्ष विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तालुक्यातील व्यक्तींना स्व. सुभाष गोयथळे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी कै. गजानन बेंडल, उद्योजक राजन दळी, माजी सरपंच यशवंत बाईत, रुग्णांना साह्य करणारे गफार मेमन, व्यापारी नासीम मालाणी, मुकुंद तथा नाना पाटणकर यांना हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले होते. Subhash Goythale Award of Journalist Union announced 2019 मध्ये गुहागर पत्रकार संघाचे संस्थापक विनोद घाडे यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर देशासमोर कारोना महामारीचे संकट उभे राहीलेत्यामुळे गेल्या तीन वर्षात पत्रकार संघाला मोठा कार्यक्रम घेता आला नव्हता. या काळात गुहागर तालुका पत्रकार संघाचे सामाजिक काम ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.