Tag: ताज्या बातम्या

Mahavikas Aghadi neglects water life

महाविकास आघाडीने जलजीवनकडे दुर्लक्ष केले

राज्यमंत्री पटेल, डिसेंबर 23 पर्यंत लक्ष्य पूर्ण करण्याचे राज्याचे आश्र्वासन गुहागर, ता. 07 : जलजीवन मिशन वेळेवर पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही 2024 हे वर्ष निर्धारित केले आहे. राजकीय ...

Union Minister of State Patel reviewed Ratnagiri district

मैला गाळ व्यवस्थापनाचा प्रयोग यशस्वी करा

केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल;  पाण्याबाबत जनजागृती आवश्यक गुहागर, ता. 07 : स्वच्छ भारत अभियानात आपण मिळवलेले यश निश्चित कौतुकास्पद आहे. मैला गाळ व्यवस्थापन हा नवा विषय रत्नागिरीने हाती घेतला ...

National Education Policy

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्ट

शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्यावर शिक्षण मंत्रालयाने मागवल्या सूचना दिल्ली, ता. 07 : शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणासह भारतातील संपूर्ण शिक्षण प्रणालीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) ...

The journey of turtles with transmitters

कासवांची आता धाव दक्षिणेकडे

दोन महिने कोकणात होतं वास्तव्य,  निवासाबाबत उत्सुकता मयूरेश पाटणकरगुहागर, 07 :  प्रजोत्पादनासाठी कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या कासवांनी आता दक्षिणेकडे धाव घेतल्याचे संकेत मिळत आहेत.  हा प्रवास आता नेमका कुठे जाऊन थांबतो. ...

Help to the needy in Velneshwar from Chief Minister's Fund

संतोष जैतापकर यांच्या प्रयत्नातून रुग्णाला साह्य

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळवून दिले 45 हजार गुहागर, ता. 07 : सांगलीमध्ये गंभीर आजारावर उपचार घेत असलेल्या रुग्णाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 45 हजार रुपयांची मदत संतोष जैतापकर यांनी मिळवून दिली आहे.  दिनेश तांडेल असे या रुग्णाचे नाव ...

Overview of Ratnagiri district in Guhagarat

रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवनचा आढावा गुहागरात

केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांची उपस्थिती गुहागर, ता. 07 : रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी 7 मार्चला गुहागरमध्ये सभा बोलावण्यात आली आहे. या सभेला केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे ...

केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल गुहागरात

केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल गुहागरात

रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशनचा घेणार आढावा Guhagar News, ता. 06 : रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा (Review of Jal Jeevan Mission) घेण्यासाठी 7 एप्रिलला गुहागरमध्ये सभा बोलावण्यात आली आहे. ...

New Trend in Farmer

नवे शेतकरी नवा ट्रेंड

पर्यटन उद्योगामुळे गुहागर तालुक्यात जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार वेगाने होऊ लागले. सुरवातीचे जागांचे व्यवहार गुंतवणुकीसाठी, कोकणात हक्काचे घर हवे म्हणून झाले. त्याचबरोबर शेती बागायतीसाठी जमीन खरेदी करण्याचा कल वाढु लागला. त्यातूनच सेंद्रिय शेती (Organic ...

Film Camp in Ratnagiri

रत्नागिरीत चित्रपट रसस्वाद शिबिर

फिल्म सोसायटी, फिल्म क्लबचे आयोजन रत्नागिरी, ता. 06 रत्नागिरी फिल्म सोसायटी, गोगटे कॉलेज फिल्म क्लब आणि एस. बी. कीर लॉ कॉलेज फिल्म क्लबने  न्यू व्हिजन २०२३ हे दोन दिवसीय चित्रपट ...

स्टँड-अप इंडिया योजनेअंतर्गत 40,700 कोटी निधी मंजूर

स्टँड-अप इंडिया योजनेअंतर्गत 40,700 कोटी निधी मंजूर

7 वर्षांत 1,80,630 हून अधिक खात्यात गुहागर, ता. 06 : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतले तसेच महिला, यांच्यातील उत्साही आणि महत्त्वाकांक्षी उद्योजकांना त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे ...

National Maritime day

जाणून घ्या; राष्ट्रीय सागरी दिवस

संकलन : अनिकेत कोंडाजी,  संघटनमंत्री, सागरी सीमा मंच National Maritime Day: सिंधिया स्टीम नेव्हिगेशन या भारतीय मालकीच्या पहिल्या शिपिंग कंपनीच्या एसएस लॉयल्टी नावाच्या वाफेवर चालणाऱ्या पहिल्या जहाजाने ५ एप्रिल १९१९ ...

Funding by the Guardian Minister for Guhagar City

पालकमंत्र्याकडून गुहागर शहरासाठी सव्वा कोटीचा निधी

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊ या; तालुकाप्रमुख कनगुटकर गुहागर, ता. 05 : राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत गुहागर नगरपंचायतीमधील 6 कामांना 1 ...

Conclusion of Guhagar Judo-Karate training

गुहागर जुदो-कराटे प्रशिक्षणाचा समारोप समारंभ

मुलींनी स्वसंरक्षणासाठी आवश्यक प्रशिक्षण आत्मसात करावे; प्रमोद केळस्कर  गुहागर, ता. 05 : गुहागर सारख्या ग्रामीण भागात  फारमोठ्या खेळांच्या सुविधा उपलब्ध नाहीत, मात्र येथील गुहागर हायस्कूल मध्ये जुदो - कराटे सारखे ...

Citizens presented their grievances to the MNS office bearers

दोडवली मासू- वाघांबे-कर्दे रस्त्याची दुरवस्था

नागरिकांनी मनसे पदाधिकाऱ्याजवळ मांडल्या व्यथा गुहागर, ता. 04 : तालुक्यातील दोडवली, मासू, वाघांबे, कर्दे मार्गाच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी येथील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी व तालुकाध्यक्ष ...

Profits to Shri Samarth Bhandari Civil Credit Institution

श्री समर्थ भंडारी नागरी पतसंस्थेला ३ कोटी ९९ लाख नफा

संस्थापक, अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांनी दिली माहिती गुहागर, ता. 04 : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेला दि. ३१ मार्च २०२३ या आर्थिक वर्षा अखेर ...

Shri Hanuman Janmatsav at Asgoli

असगोली येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा

धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन गुहागर ता. 04 : प्रतिवर्षा प्रमाणे श्री हनुमान सेवा मंडळ, असगोली यांच्यावतीने हनुमान जन्मोत्सव सोहळा गुरुवार दि. 06 एप्रिल 2023 आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त ...

Shri Hanuman Janmatsav at Guhagar

गुहागर बाजारपेठ येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा

गुहागर ता. 04 : श्री देव हनुमान देवस्थान फंड बाजारपेठ यांच्यावतीने प्रतिवर्षा प्रमाणे हनुमान जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार दि. 06 एप्रिल 2023 रोजी श्री व्याडेश्वर मंदिर प्रांगणात ...

A documentary based on the career of Mayekar

प्र.ल.’ माहितीपट आज दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर

ज्येष्ठ नाटककार कै.प्र.ल.मयेकर यांच्या आठवणींना उजाळा रत्नागिरी, ता. 04 : ज्येष्ठ नाटककार कै.प्र.ल.मयेकर यांच्या जन्मदिनानिमित्त समर्थ रंगभूमी रत्नागिरी निर्मित ‘प्र.ल.’ हा माहितीपट प्रसारीत होणार आहे. हा माहितीपट आज दि.४ एप्रिल ...

Prize Ceremony of Annapurna Vidyalaya

श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्रा. विद्यालयात बक्षीस समारंभ

विद्यार्थ्यांनी कलात्मक ज्ञान व शारीरिक क्षमता वाढविली पाहिजे; शैलेंद्र खातू गुहागर, ता. 04 : स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासाबरोबरच कलात्मक ज्ञान व शारीरिक क्षमता वाढविली पाहिजे, असे आवाहन खातू मसालेचे ...

Human Rights Association Executive Committee Announced

ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची कार्यकारिणी जाहीर

अध्यक्ष पदी सुशील अवेरे तर सचिवपदी अमरनाथ मोहिते यांची निवड गुहागर, ता.03 : मानवाचे मुलभूत हक्क व अधिकार यासाठी कार्य करणारी "ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शन" (Human Rights Association for ...

Page 212 of 379 1 211 212 213 379