Tag: ताज्या बातम्या

Shri Samarth Bhandari Credit Institution's meeting concluded

श्री समर्थ भंडारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

स्पर्धेत टिकण्यासाठी सभासद व ग्राहकांना देण्यात येणारी सेवा महत्त्वाची; श्री. आरेकर गुहागर, ता. 30 :  श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ...

Road pothole filling work is of poor quality

रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या काम निकृष्ट दर्जाचे

तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, सा.बांधकाम मंत्र्यांकडे तक्रार गुहागर, ता. 30 : काम सुरु करण्याचे आदेश मिळाल्यानंतर तब्बल 5 महिन्यांनी पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यावरील खड्डे भरले जात आहेत. हे काम निकृष्ट दर्जाचे आहे. ...

Seminar on Women's Issues at Jnanarashmi Library

ज्ञानरश्मी वाचनालयात आज महिलांच्या समस्यांबाबत परिसंवाद

गुहागर ता. 30 : तालुक्यातील ज्ञानरश्मी वाचनालय येथे प्रकृती फाऊंडेशन तर्फे आज दुपारी 3 ते 5 यावेळेत  'मासिक पाळी आणि sanitary pads व्यवस्थापन' या विषयी परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला ...

Vocational Training in Mundhar Vidyalaya

मुंढर विद्यामंदिरमध्ये व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

गुहागर, ता. 30 : तालुक्यातील मुंढर येथील डाँ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठानच्या श्री सिध्दीविनायक विद्यामंदिरमध्ये व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. हे उद्घाटन डाँ. विवेक नातू यांच्याहस्ते झाले. यावेळी ...

Savarkar Thought Awakening Week

सावरकर विचार जागरण सप्ताहाची उद्या होणार सांगता

मंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती रत्नागिरी, ता. 27 : गेले आठवडाभर रत्नागिरीसह राज्यात पाच ठिकाणी सावरकर विचार जागरण सप्ताह सुरू आहे. याची सांगता उद्या (ता. २८) शोभायात्रा, सहभोजनाने ...

Laser mark now instead of ink on finger

बोटावर शाईऐवजी आता लेझर मार्क

बोगस मतदान रोखण्यासाठी होणार फायदा... गुहागर, ता. 27 : देशात गेल्या काही महिन्यांपासून बोगस मतदानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाकडून अनेक उपाय केले जातात. अशातच ...

Bombay University has released the schedule for FY admission

एफवाय प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाकडून वेळापत्रक जाहीर

मुंबई, ता. 27 : मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाचं प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी वेळापत्रक जाहीर झालं आहे. ही प्रक्रिया २७ मे २०२२ ...

Drain widening through public participation at Chikhli

चिखलीत नाला रुंदीकरण, गाळ उपसा शुभारंभ

लोकसहभागातून काम पूर्णत्वास, नाम फाऊंडेशनचे सहकार्य गुहागर, ता. 27 : तालुक्यातील चिखली कदमवाडी ते साळवीवाडी या नाल्याचे रुंदीकरण व गाळ उपसा या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. लोकसहभागातून सुरु झालेल्या ...

बारावी परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने संपवले जीवन

बारावी परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने संपवले जीवन

परभणीच्या सेलू येथील विद्यार्थीनीने घेतला गळफास ; निकाल मात्र वेगळाच लागला गुहागर, ता. 27 : आपल्या सोबतचे विद्यार्थी पास होतील, मात्र आपणच नापास होऊ या भीतीने बारावीची परीक्षा दिलेल्या एका मुलीने निकालाच्या ...

Salute to Veer Savarkar by Sand Sculpture at Bhatye

भाट्ये येथे वाळूशिल्पातून वीर सावरकरांना अभिवादन

सावरकर जागरण सप्ताहानिमित्त आयोजन; 28 ला सावरकर जयंती कार्यक्रम रत्नागिरी, ता. 27 : भाट्ये येथे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, दानशूर भागोजीशेठ कीर यांचे देखणे वाळूशिल्प येथील मूर्तीकार, कलाकार अमित पेडणेकर ...

Monsoon will enter the country late this year

यावर्षी सरासरी पावसापेक्षा कमी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये ; हवामानतज्ञांची सूचना मुंबई, ता. 27 : प्रशांत महासागरात ‘एल निनो’चे संकेत असूनही यावर्षी जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात सरासरीच्या ९६ टक्के पावसाची शक्यता असल्याचा ...

Principal Subhash Kangutkar is No More

गुहागर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक कनगुटकर यांचे निधन

गुहागर, ता. 27 : शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर या शाळेचे माजी मुख्याध्यापक सुभाष कनगुटकर यांचे वरचापाट येथील राहत्या घरी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 83 वर्षे होते. ...

Thought Awakening Festival in Ratnagiri

भारताची हिंदुराष्ट्र होण्याच्या दिशेने आश्वासक वाटचाल

चारूदत्त आफळेबुवा; सावरकरांनी म्हटले होते हिंदू शक्ती मोठी होणार रत्नागिरी, ता. 26 : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त प्रथमच शासनाकडून विचार जागरण महोत्सव होत आहे. सावरकर हे ...

Guhagar taluka 12th result

गुहागर तालुक्यातील बारावीचा निकाल

गुहागर, ता. 26  :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये गुहागर तालुक्याचा 97.46 टक्के निकाल लागला आहे. Guhagar taluka 12th result ...

Wingame is not gambling but a game of skill

ऑनलाइन विनगेम हा जुगार नसून कौशल्याचा खेळ : उच्च न्यायालय

गुहागर, ता. 26  :  ऑनलाईन विनगेम खेळात गणितीय कौशल्याचा समावेश आहे, संधीचा नाही, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने हा ऑनलाइन विनगेम विकसित करणाऱ्यासह दोघांना दिलासा दिला. तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक ...

Movement of Varveli villagers on 5th June

उत्खननाविरोधात वरवेली ग्रामस्थांचे ५ जूनला आंदोलन

उत्खनन बंद करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन, नुकसानभरपाईचे आश्वासनही हवेत गुहागर, ता. 26  : तालुक्यातील ग्रामपंचायत वरवेली कार्यक्षेत्रात सुरु असणाऱ्या दगड उत्खननाविरोधात येथील ग्रामस्थांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. या उत्खननामुळे मानवी ...

Annual General Meeting of Shri Samarth Bhandari Credit Union

श्री समर्थ भंडारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा

रविवार दि. 28/05/2023 रोजी सकाळी ठिक 11 वाजता गुहागर, ता. 26  : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण या संस्थेची एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 28/05/2023 रोजी ...

Prize distribution of Masap competition

कथा कविता व ललित लेख स्पर्धेचे रविवारी पारितोषिक वितरण

महाराष्ट्र साहित्य परिषद रत्नागिरी शाखेतर्फे वितरण रत्नागिरी, ता. 26 : कोरोना महामारीमुळे मरगळलेल्या साहित्यिक विश्वाला उभारी आणण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) रत्नागिरी शाखेतर्फे कथा, कविता आणि ललित लेख स्पर्धा आयोजित ...

Guhagar High School HSC Result

गुहागर हायस्कुलचा HSC निकाल 98.70 टक्के

गुहागर, ता. 25 : तालुक्यातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 98.70  टक्के लागला आहे. या परिक्षेसाठी एकूण 231 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 228 विद्यार्थी उत्तीर्ण झाले ...

Shiva Rajyabhishek ceremony in Chiplun

चिपळुणात रंगणार शिवराज्याभिषेक सोहळा

गुहागर, ता. 25 : दि. २ जून रोजी श्री छत्रपती शिवराय यांच्या राज्याभिषेकाला तिथीनुसार तीनशे पन्नास वर्षे होत आहेत. उभ्या महाराष्ट्राला शौर्याची प्रेरणा देणारा.. अस्मितेचा हुंकार प्रकट करणारा परममंगल दिवस... ...

Page 200 of 379 1 199 200 201 379