ईश्वर हलगरे यांच्या कादंबरीला अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर
गुहागर : येथील शिक्षक आणि लेखक ईश्वर हलगरे यांच्या 'आरसा' या कादंबरीला नाशिक येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार नुकताच जाहीर झालेला आहे. यापूर्वी या कादंबरीला लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...