Tag: जिल्हा परिषद

छ. शिवाजी महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण

छ. शिवाजी महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण

गुहागर : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदुर नवानगर शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून प्रशस्त अशा कलादालनाचे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्याध्यापक मनोज पाटील ...

जिल्हा परिषदच्या 58 कोटीच्या प्रशासकीय इमारतीला मंजूरी

जिल्हा परिषदच्या 58 कोटीच्या प्रशासकीय इमारतीला मंजूरी

रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या विशेष प्रयत्नातून आज रत्नागिरी जिल्हय़ातील मिनी विधान भवनचे स्वरूप असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीला आज मंजूरी प्राप्त झाली अशी माहीती अध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव ...

भाजपातर्फे राज्यभर सुशासन दिनाचे आयोजन

भाजपातर्फे राज्यभर सुशासन दिनाचे आयोजन

भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांची माहिती गुहागर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी २५ डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे सुशासन दिनानिमित्ताने राज्यात मोदी सरकारच्या ७ वर्षांतील ...

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेची उद्या जानवळेत सभा

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेची उद्या जानवळेत सभा

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आता "पेन्शन मार्च" ची तयारी गुहागर : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना शाखा गुहागरची महत्वपूर्ण सभा उद्या रविवार दिनांक १२डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ठीक ११ वाजता ...

‘आफ्रोह’चे साखळी उपोषण स्थगित!

जीवन शिक्षण शाळेत विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा

गुहागर : कोरोनोत्तर काळात जवळपास दीड वर्षानंतर शाळा सुरू झालेल्या आहेत. शाळा कधी सुरू होणार, याची जशी विद्यार्थ्यांना उत्सुकता होती तशी पालक आणि शिक्षकांनाही होती. त्यामुळे आता शाळा सुरू झाल्यानंतर ...

पालशेत शिवसेना जि. प. गटाचा ३ रोजी मेळावा

पालशेत शिवसेना जि. प. गटाचा ३ रोजी मेळावा

आ. भास्करराव जाधव यांची उपस्थिती गुहागर : जिल्हा परिषद पालशेत गटाचा शिवसेनेचा मेळावा आमदार भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वा. शृंगारतळी येथील पाटपन्हाळे ग्रामपंचायत ...

‘आफ्रोह’ रत्नागिरीची महिला आघाडी आझाद मैदानात

‘आफ्रोह’ रत्नागिरीची महिला आघाडी आझाद मैदानात

गुहागर : जोपर्यंत अधिसंख्य पदावरील सेवानिवृत्त कर्मचा-यांना पेन्शन देण्याबाबत निर्णायक निर्णय शासनाकडून होत नाही तोपर्यंत गेल्या 2 ऑक्टोबर पासून सुरू असलेले आझाद मैदानावरील आंदोलन - साखळी उपोषण सुरूच राहणार, असा ...

वेळणेश्वर तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी विनायक कांबळे

वेळणेश्वर तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी विनायक कांबळे

गुहागर : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या वेळणेश्वर गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी आ. भास्करराव जाधव आणि जिल्हा परिषदेच्या सदस्या नेत्रा ठाकुर यांचे निष्ठावंत असलेले वाडदई गावचे सामाजिक कार्यकर्ते व गेली दोन ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

..अखेर ‘ते’ वाक्य बदलून जिल्हा परिषदेने सुधारीत आदेश काढले !

रत्नागिरी : पंचायत समिती मंडणगडचे विस्तार अधिकारी (कृषी) गजेंद्र पौनीकर यांना दि.21 डिसेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदाच्या यापूर्वी दिलेल्या (दि. 2/9/2020 च्या) आदेशातील गजेंद्र पौनीकर यांना सेवेतून कमी ...

संकटकाळी मागे हटतील ते भास्करराव जाधव कसले?

संकटकाळी मागे हटतील ते भास्करराव जाधव कसले?

गुहागर : प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात अनेक अडचणी आणि संकटांचा सामना करावा लागतो.. आ. भास्करराव जाधव यांच्याही समोर ३६ वर्षांच्या राजकीय वाटचालीत कितीतरी वेळा अनंत अडचणी आल्या व संकटे उभी राहिली. ...

महापुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अंजनवेल, वेलदुरातून सात बोटी

वेळणेश्वर जि. प. गटातील नागरिक चिपळूण येथे श्रमदानासाठी रवाना

जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकुर नेतृत्व करणार गुहागर : चिपळूणमध्ये आलेल्या प्रचंड महापुरामुळे चिपळूण शहरासह खेर्डी भागातील अनेक कुटुंबियांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मानवतेच्या नात्याने त्यांना सर्वच स्तरातून जीवनावश्यक वस्तुंचे ...

वेलदूरच्या सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्ताचे भुस्खलन

वेलदूरच्या सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्ताचे भुस्खलन

मार्ग बंद झाल्याने धरणावर जाणाऱ्यांची अडचण गुहागर : तालुक्यातील वेलदूर येथील स्वयंभू श्री सिद्धेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जल सुविधा योजनेतून सुमारे पाच लाख रुपये खर्चून तीन महिन्यापूर्वी झालेला रस्ता ...

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

मुंबई : देशातील करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असला तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे राज्यातील ५ ...

राजकारणापलीकडच्या लोकप्रतिनिधी : सौ. नेत्रा ठाकूर

राजकारणापलीकडच्या लोकप्रतिनिधी : सौ. नेत्रा ठाकूर

Beyond politics : Mrs. Netra Thakur गुहागर तालुक्यातील वेळणेश्र्वर जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. नेत्रा ठाकूर गेली 10 वर्ष सातत्याने आपल्या गटात झोकून देवून काम करत आहेत. या जि.प. गटातील प्रत्येक ...

राज्यात जि.प. आणि पं.स. पोटनिवडणुका जाहीर

राज्यात जि.प. आणि पं.स. पोटनिवडणुका जाहीर

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला आहे. रुग्णसंख्येत घट होत आहे. त्यामुळे आता राज्यात १९ जुलै रोजी धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ...

एकाच टर्ममध्ये जि. प. विरोधी पक्षनेता व अध्यक्षपद मिळणे हे माझे भाग्यच – विक्रांत जाधव

एकाच टर्ममध्ये जि. प. विरोधी पक्षनेता व अध्यक्षपद मिळणे हे माझे भाग्यच – विक्रांत जाधव

गुहागर : महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये एकाच टर्म मध्ये जिल्हा परिषद विरोधी पक्षनेता पद आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद आजपर्यंत कुणालाही मिळालेले नाही. परंतु सर्वांच्या सहकार्यामुळे हि दोन्ही पदे  मिळण्याचे भाग्य मला लाभले ...

गुहागर आगारातील कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय

गुहागर आगारातील कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय

थकीत वेतन देण्याचे आगार व्यवस्थापकांचे आश्वासन गुहागर :  गुहागर आगारातील कर्मचा-यांना मागील माहे मे व जून महिन्यामधील पगार शासकीय आदेशानुसार पुर्ण द्यावयाचे असुनहि कर्मचाऱ्यांना अपुर्ण पगार तर काहींना पगार दिलेले ...