चंद्रकांत झगडे यांची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर निवड
गुहागर, ता. 9 : तालुक्यातील चंद्रकांत झगडे यांची ग्राहक क्षेत्रातील उल्लेखनीय सेवाभावी कार्याची दखल घेऊन रत्नागिरी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर मा. जिल्हाधिकारी व निवड समितीच्या वतीने तीन वर्षाकरीता नियुक्ती करण्यात ...
