Tag: जिल्हाधिकारी

The Collector reviewed the disaster management

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

खेड येथील पूर प्रवण व दरड प्रवण क्षेत्रातील भागांची माहिती रत्नागिरी दि. 30 : जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मान्सून ...

District administration appeals to citizens

जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन

रत्नागिरी, ता. 10 : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडुन मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने अरबी समुद्रात बिपर जॉय' नावाचे चक्रीवादळ तयार झालेले असून सदर वादळामुळे 9 ते 12 जून या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. तरी दि 9 ते 12 जून ...

Parashuram Ghat is still in poor condition

परशुराम घाटची दुरूस्तीनंतरही सुरक्षेची हमी नाही

71 कुटुंबीयांच्या स्थलांतराची तयारी   गुहागर, ता. 25 : येत्या पावसाळ्यात परशुराम घाटाच्या दुरूस्तीच्या कामानंतर सुरक्षेबाबत कोणतीही हमी नाही. त्यामुळे घाटातील वरच्या भागातील 11 आणि खालच्या भागातील 60  अशी एकूण ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

रत्नागिरीत मोठी प्रशासकीय इमारत उभारली जाणार

मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत असावी आणि जिल्हाभरातून याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची वणवण कमी व्हावी यासाठी रत्नागिरीत राज्यातील सगळ्यात मोठी प्रशासकीय इमारत ...

पवारसाखरी उत्खननाविरोधात ग्रामस्थ हरित लवादात जाणार

पवारसाखरी उत्खननाविरोधात ग्रामस्थ हरित लवादात जाणार

गुहागर : तालुक्यातील पवारसाखरी येथे कोणत्याही अटी शर्थीचे पालन न करता रात्री अपरात्री उत्खनन सुरु आहे. वस्तीपासून अवघ्या 100 मिटरवर सुरंग लावले जात असल्याने येथी 38 घरांना तडे गेले आहेत. ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

पवारसाखरी ग्रामपंचायतीचे मायनींगला विरोध

सुरुंग स्फोटामुळे घरांना तडे; पाण्याचे स्रोत दुषित गुहागर :  गुहागर तालुक्यातील पवारसाखरी येथील स्थानिकांचा मायनींगला विरोध आहे. तरीही ग्रामपंचायत साखरीबुद्रुक, खुर्द कार्यक्षेत्रामध्ये दगड माती उत्खनन करण्यासाठी सुरुंग लावल्याने घरांना तडे ...

ओबीसी संविधान दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

ओबीसी संविधान दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

गुहागर : विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या जिल्हा कार्यकारणीने दिला आहे.Constitution Day on 26th November to meet various ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

दुकाने, रेस्टाँरट, हॉटेल आदि आस्थापनांच्या वेळेत वाढ

रत्नागिरी : राज्यात कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे साथरोग कायदा, 1897 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरु आहे. शासन, महसूल व वन विभागाकडील संदर्भ क्र. 9 अन्वये कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनुसरावयाच्या ...

अतिवृष्टीच्या काळात सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अतिवृष्टीच्या काळात सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

रत्नागिरी : भारतीय हवामान खात्यातर्फे येत्या चार दिवसात रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागात अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी व सुरक्षित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी ...

नरवण पंघरवणेत बेकायदा वाळू उपसा

नरवण पंघरवणेत बेकायदा वाळू उपसा

वाळू वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा; ग्रामस्थ आक्रमक गुहागर : तालुक्यातील नरवण पंघरवणे सुतारवाडी येथे होणारे वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक यामुळे पंघरवणे सुतारवाडीतील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या प्रकारामुळे पंघरवणे सुतारवाडीतील ...

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य सुविधांचा आढावा

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य सुविधांचा आढावा

रत्नागिरी : कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात असणाऱ्या संपूर्ण आरोग्य सेवेचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतला. त्यांनी येथील जिल्हा रुग्णालय तसेच नव्याने ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

मुसळधार पावसातही आफ्रोहचे साखळी उपोषण सुरूच …!

जिल्हा प्रशासन मात्र निद्रीस्त ? रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयाकडील अन्यायग्रस्त लिपिक -टंकलेखक  विलास देशमुख व त्यांच्या कुटुबियांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन(आफ्रोह) या संघटनेने मुसळधार पावसातसुद्धा सुरू ...

गुहागरातील महा ई-सेवा व सेतू केंद्र सुरू करण्याची मनसेची मागणी

गुहागरातील महा ई-सेवा व सेतू केंद्र सुरू करण्याची मनसेची मागणी

गुहागर : तालुक्यातील सर्व महा-ई-सेवा केंद्र व सेतू कार्यालय त्वरित सुरू करावेत अशी मागणी गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष विनोद जानवलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केले आहे.Guhagar taluka Maharashtra Navnirman ...

आषाढी वारी झाल्यास देशातील कोरोना नामशेष होईल

आषाढी वारी झाल्यास देशातील कोरोना नामशेष होईल

संभाजी भिडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगीची मागणी सांगली : गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे अनेक सण-उत्सव कोरोनाच्या सावटाखाली आहेत. अशा परिस्थिती गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पंढरीची आषाढी वारी कोरोनाच्या सावटात पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

आफ्रोहचा राज्यभर एल्गार

5 जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण गुहागर : सर्वोच्च न्यायालयाच्या  चेअरमेन FCI  विरूद्ध जगदिश बहिरा  प्रकरणी 6 जुलै 2017 रोजी दिलेल्या निर्णयात केंद्र सरकार व राज्य सरकारला कोणतेही आदेश ...

महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी खुले

महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी खुले

पर्यटकांची कोरोनाची चाचणी होणार वाई : महाबळेश्वर, पाचगणी ही राज्याची पर्यटनस्थळे प्रदीर्घ टाळेबंदीनंतर  शनिवारपासून पर्यटकांसाठी खुली करण्यात येत आहेत. मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांची कोरोनाची जलद चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती ...

गरज भासल्यास पुन्हा सात दिवसांची टाळेबंदी

गरज भासल्यास पुन्हा सात दिवसांची टाळेबंदी

रत्नागिरी : पुढील पंधरा दिवसांत दररोज दहा ते बारा हजार कोरोना चाचण्या करण्यासाठी विशेष मोहीम जिल्हा प्रशासन हाती घेणार आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून जी गावे चाचणीला विरोध करतील ...

वेरुळ-अजिंठासह पर्यटनस्थळे उघडणार

वेरुळ-अजिंठासह पर्यटनस्थळे उघडणार

रुग्ण संख्या घटल्याने औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय औरंगाबाद : जगप्रसिद्ध वेरुळ-अजिंठा लेणींसह जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे सुरू करण्याचे आदेश औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. मात्र भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत जिल्ह्यातील ...

राज्य शासनाने पदोन्नतीमध्ये त्वरीत आरक्षण द्यावे

राज्य शासनाने पदोन्नतीमध्ये त्वरीत आरक्षण द्यावे

लवकरच जेलभरो आंदोलन करणार - सुरेश सावंत गुहागर : महाविकास आघाडी सरकार स्वत:ला पुरोगामी म्हणणारे सरकार असले तरी पदोन्नती मधील मागासवर्गीयांच्या आरक्षण प्रश्नी महाविकास आघाडी सरकारचा बुरखा फाटला आहे. महाविकास ...

आ. जाधव उद्या नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेणार

गुहागरमध्ये दोन कोविड हॉस्पिटल

आमदार भास्करशेठ जाधव यांचे यशस्वी प्रयत्न गुहागर : कामथे रुग्णालयाला रुग्णवाहिकेची आवश्यकता होती. हे समजताच गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी तातडीने नवी कोरी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. गुहागर मधील कोरोना ...

Page 1 of 2 1 2