जागतिक दिव्यांग सहाय्यता दिनानिमित्त विविध कार्यक्रम
गुहागर : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे शुक्रवार दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता संस्थेच्या वरवेली चीरेखाण फाटा येथील कार्यालयात जागतिक दिव्यांग सहाय्यता दिन समारंभपूर्वक साजरा करण्यात ...